30/05/2024
✅हृमॅटॉइड आर्थ्रायटीस (संधिवात ) म्हणजेच शरीरातील एकाहून अधिक सांध्यांची झीज होणं. भारतात जवळपास 15% लोकं हृमॅटॉइड आर्थ्रायटीसने त्रस्त आहेत. याचविषयी डॉ. वसीम काझी (कन्सल्टंट संधिवात तज्ज्ञ, कोल्हापूर) यांची मुलाखत Zee 24 तास या वृत्तवाहिनीने घेतली. संधिवाताविषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा.