hridamheartcare

hridamheartcare At Hridam Multispeciality Hospital, we deliver world-class heart care and advanced diagnostics.

With expert cardiologists, cutting-edge technology, and compassionate service, we ensure your heart is in safe hands.

20/08/2025

Medical Camp

आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर्स आणि उत्कृष्ट आरोग्यसेवा यांचं अनोखं संगम म्हणजे हृदम मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल.आमच्या अ...
24/11/2024

आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर्स आणि उत्कृष्ट आरोग्यसेवा यांचं अनोखं संगम म्हणजे हृदम मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल.

आमच्या अनुभवी टीमसह तुमचं हृदय आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आम्ही आहे सदैव तत्पर.

फोन : 9307817954
पत्ता : राजारामपुरी 13 वी गल्ली, स्वामी पाणीपुरवठा केंद्रा समोर, कोल्हापूर.

आपल्या हृदयाच्या आरोग्याबाबत चिंता वाटतेय? हृदयासंबंधित कोणतीही समस्या असेल, ती सोडवण्यासाठी हृदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पि...
19/11/2024

आपल्या हृदयाच्या आरोग्याबाबत चिंता वाटतेय? हृदयासंबंधित कोणतीही समस्या असेल, ती सोडवण्यासाठी हृदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सेवेस तयार आहे! 🏥

✅ अनुभवी तज्ञ डॉक्टरांची टीम
✅ अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपचार
✅ तुमच्या आरोग्याला सर्वोत्तम सेवा

आजच भेट द्या आणि हृदयासाठी आवश्यक काळजी घ्या, कारण तंदुरुस्त हृदय म्हणजे दीर्घायुष्याची हमी!

फोन : 9307817954
पत्ता : राजारामपुरी 13 वी गल्ली, स्वामी पाणीपुरवठा केंद्रा समोर, कोल्हापूर.

जर तुमचे हृदय सदृढ तर तुमचे आयुष्य समृद्ध..!!तुमच्या हृदयाच्या सर्व तक्रारींवर योग्य सल्ला आणि उपचार मिळिण्याकरिता आजच ह...
16/11/2024

जर तुमचे हृदय सदृढ तर तुमचे आयुष्य समृद्ध..!!

तुमच्या हृदयाच्या सर्व तक्रारींवर योग्य सल्ला आणि उपचार मिळिण्याकरिता आजच हृदम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे भेट द्या.

फोन : 9307817954
पत्ता : राजारामपुरी 13 वी गल्ली, स्वामी पाणीपुरवठा केंद्रा समोर, कोल्हापूर.

तुमच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी आता तज्ज्ञांच्या हाती..!  हृदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, अनुभवी डॉक्ट...
11/11/2024

तुमच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी आता तज्ज्ञांच्या हाती..!
हृदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, अनुभवी डॉक्टर आणि अत्याधुनिक सुविधा तुमच्या हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी.

अधिक माहितीसाठी
फोन : 9307817954
पत्ता : राजारामपुरी 13 वी गल्ली, स्वामी पाणीपुरवठा केंद्रा समोर, कोल्हापूर.


On this International Day of Radiology, we honor the dedication and expertise of radiologists and radiographers who tire...
08/11/2024

On this International Day of Radiology, we honor the dedication and expertise of radiologists and radiographers who tirelessly work behind the scenes to ensure accurate diagnoses and patient safety.

A heartfelt salute to the professionals who help us see what lies within!

ह्रदयरोगाची संपूर्ण चिकित्सा आता उपलब्ध एकाच छताखाली..!!हृदम मल्टीस्पेशालिटी मध्ये उपलब्ध सुविधा :🔸अँजिओग्राफी🔸अँजिओप्ला...
06/11/2024

ह्रदयरोगाची संपूर्ण चिकित्सा आता उपलब्ध एकाच छताखाली..!!

हृदम मल्टीस्पेशालिटी मध्ये उपलब्ध सुविधा :
🔸अँजिओग्राफी
🔸अँजिओप्लास्टी
🔸हॉल्टर टेस्ट
🔸पेसमेकर
🔸ट्रेडमिल टेस्ट
🔸सुसज्ज आयसीयू
🔸अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर.

फोन : 9307817954
पत्ता : राजारामपुरी 13 वी गल्ली, स्वामी पाणीपुरवठा केंद्रा समोर, कोल्हापूर.

बहीण भावाच्या या पवित्र सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
03/11/2024

बहीण भावाच्या या पवित्र सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!

हा दिवाळी पाडवा सर्वांना सुख, समृध्दी आणि भरभराटीची जावो... दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
02/11/2024

हा दिवाळी पाडवा सर्वांना सुख, समृध्दी आणि भरभराटीची जावो... दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

सर्वत्र प्रेमाचा गंध पसरला, आनंदाचा दिवस हा आला, एकच देवाकडे प्रार्थना करतो, सुख - समृध्दी लाभो तुम्हाला..!! हृदम मल्टीस...
31/10/2024

सर्वत्र प्रेमाचा गंध पसरला, आनंदाचा दिवस हा आला, एकच देवाकडे प्रार्थना करतो, सुख - समृध्दी लाभो तुम्हाला..!!

हृदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

या धनत्रयोदशीला आरोग्यरूपी सोनं कमवूया आणि आयुष्यभराची समृद्धी मिळवूया... धनत्रयोशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
29/10/2024

या धनत्रयोदशीला आरोग्यरूपी सोनं कमवूया आणि आयुष्यभराची समृद्धी मिळवूया... धनत्रयोशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

हृदयरोगाच्या निदानासाठी आवश्यक असणारी "ट्रेडमिल टेस्ट" म्हणजेच TMT Test आता हृदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध.TM...
24/10/2024

हृदयरोगाच्या निदानासाठी आवश्यक असणारी "ट्रेडमिल टेस्ट" म्हणजेच TMT Test आता हृदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध.

TMT Test करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा.

फोन : 9307817954
पत्ता : राजारामपुरी 13 वी गल्ली, स्वामी पाणीपुरवठा केंद्रा समोर, कोल्हापूर.

Address

13th Lane, Rajarampuri, Opp. Swami Pani Puravatha Kendra
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+919307817954

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when hridamheartcare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to hridamheartcare:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category