27/12/2025
IVF उपचारांमध्ये वापरले जाणारे Freezing (Vitrification) तंत्रज्ञान आज प्रजनन उपचारांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
या व्हिडिओमध्ये डॉ. सतीश पत्की (स्त्रीरोगतज्ञ व प्रसूतिशास्त्रज्ञ) यांनी Freezing तंत्रज्ञान कसे कार्य करते, त्याचे फायदे, Blastocyst स्टेज का महत्त्वाचे आहे, तसेच IVF यशाचे प्रमाण कसे वाढते हे अतिशय सोप्या आणि स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.