Dr. Nerlikar's Anuradha Heart Care

Dr. Nerlikar's Anuradha Heart Care Consultant Adult, Pediatric & Vascular Surgeon.

हृदय निरोगी, तर आयुष्य आनंदी !हल्लीच्या प्रचंड ताणतणावात आणि बदलत्या जीवनशैलीत आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी यासाठीची ...
07/07/2023

हृदय निरोगी, तर आयुष्य आनंदी !

हल्लीच्या प्रचंड ताणतणावात आणि बदलत्या जीवनशैलीत आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी यासाठीची आवर्जून पाळावी अशी त्रिसूत्री.

❤️

हृदय निरोगी, तर आयुष्य आनंदी !हल्लीच्या प्रचंड ताणतणावात आणि बदलत्या जीवनशैलीत आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी यासाठीची ...
07/07/2023

हृदय निरोगी, तर आयुष्य आनंदी !

हल्लीच्या प्रचंड ताणतणावात आणि बदलत्या जीवनशैलीत आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी यासाठीची आवर्जून पाळावी अशी त्रिसूत्री.

आता गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही. आजच डॉ. अमृतराज नेर्लीकरांच्या डॉ. नेर्लीकर्स अनुरा...
05/07/2023

आता गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही.
आजच डॉ. अमृतराज नेर्लीकरांच्या डॉ. नेर्लीकर्स अनुराधा हार्ट केअर, कोल्हापूरला संपर्क करा
आणि आपल्या हृदय समस्यांना दूर करा.

जिथे आपण चुकतो तिथे गुरु दिशा दाखवतो. अशा आपल्या आयुष्यातील सर्व गुरूंना डॉ. नेर्लीकर्स अनुराधा हार्ट केअरकडून गुरुपौर्ण...
03/07/2023

जिथे आपण चुकतो तिथे गुरु दिशा दाखवतो. अशा आपल्या आयुष्यातील सर्व गुरूंना डॉ. नेर्लीकर्स अनुराधा हार्ट केअरकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏 😎👑

01/07/2023

रुग्णांचे आरोग्य जपण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टरांना डॉ. नेर्लीकर्स अनुराधा हार्ट केअरकडून राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

💊💉 🏥💉💊 👑 😎 😎👑maratha #ᴋᴏʟʜᴀᴘᴜʀᴋᴀʀ 😎👑 🚩

डॉ. नेर्लीकर्स अनुराधा हार्ट केअर तर्फे बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!          ❤                ❤️    🚩  👑  😎  😎👑  😎👑🔥
29/06/2023

डॉ. नेर्लीकर्स अनुराधा हार्ट केअर तर्फे बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!

❤ ❤️ 🚩 👑 😎 😎👑 😎👑🔥

डॉ. नेर्लीकर्स अनुराधा हार्ट केअरतर्फे सर्वांना देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!          🌅    ❤️    🙏    #एकादशी🍁🌿 ...
29/06/2023

डॉ. नेर्लीकर्स अनुराधा हार्ट केअरतर्फे सर्वांना देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

🌅 ❤️ 🙏 #एकादशी🍁🌿 #एकादशीच्या_हार्दिक_शुभेच्छा #एकादशी_निमित्त_मंगलमय_शुभेच्छा #एकादशी 🚩 😎 👑 😎👑 😎👑🔥 😎👑❤💯 #देवशयनी_एकादशी #देवशयनीएकादशी

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!  #लोकराजा  #लोकराजाशाहू  #लोकराजा_शाहू  #लोकराजाराजर्षी...
26/06/2023

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!

#लोकराजा #लोकराजाशाहू #लोकराजा_शाहू #लोकराजाराजर्षीशाहूमहाराज #लोकराजा_राजर्षी_शाहू_महाराज #लोकराजा_राजर्षी_छत्रपती_श्री_शाहू_महाराज 🚩 🙏🙏 🚩 👑 😎 😎👑 😎👑🔥 😎👑❤💯 #ᴋᴏʟʜᴀᴘᴜʀᴋᴀʀ

हृदयाशी संबंधित गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करणारे कोल्हापुरातील खात्रीशीर ठिकाण, डॉ. नेर्लीकर्स अनुराधा हार्ट के...
23/06/2023

हृदयाशी संबंधित गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करणारे कोल्हापुरातील खात्रीशीर ठिकाण, डॉ. नेर्लीकर्स अनुराधा हार्ट केअर, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी संपर्क : पत्ता : 1195, ई वॉर्ड, राजाराम रोड, कमला कॉलेज जवळ, टाकाळा, कोल्हापूर - 416008

संपर्क : 89707 03887
❤🏥💊💉 🚩 👑 😎 😎👑❤💯 #ᴋᴏʟʜᴀᴘᴜʀᴋᴀʀ

योग हा शांत तन आणि मनाचा मंत्र आहे. तेव्हा दैनंदिन आयुष्यात शांतता टिकून राहण्यासाठी योग साधनेचा अवलंब करा. स्वस्थ राहा,...
21/06/2023

योग हा शांत तन आणि मनाचा मंत्र आहे. तेव्हा दैनंदिन आयुष्यात शांतता टिकून राहण्यासाठी योग साधनेचा अवलंब करा. स्वस्थ राहा, निरोगी राहा.
🧘🏻‍♀️ 🙏 #ʏᴏɢᴀᴇᴠᴇʀʏᴡʜᴇʀᴇ purkar😎👑🔥 😎👑 😎 👑

सिकलसेल हा एक असा आजार आहे, जो रक्तातील हिमोग्लोबिनवर वाईट परिणाम करतो. यामुळे लाल रक्तपेशींचा (RBC) आकार खराब होतो आणि ...
19/06/2023

सिकलसेल हा एक असा आजार आहे, जो रक्तातील हिमोग्लोबिनवर वाईट परिणाम करतो. यामुळे लाल रक्तपेशींचा (RBC) आकार खराब होतो आणि लोकांना अनेक समस्या येतात. या आजारावर योग्य वेळी उपचार न केल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा या आजाराबाबत जागरुक राहा आणि काळजी घ्या.

कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने सगळी बाजू भक्कमपणे सांभाळणाऱ्या सर्व बाप माणसांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छ...
18/06/2023

कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने सगळी बाजू भक्कमपणे सांभाळणाऱ्या सर्व बाप माणसांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

❤️ ❤️ ❤️ 🚩 👑 😎 😎👑 😎👑🔥 😎👑❤💯 😎👑maratha #ᴋᴏʟʜᴀᴘᴜʀᴋᴀʀ

Address

1195, E Ward, Rajaram Road, Near Kamala College, Takala
Kolhapur
416008

Telephone

+918970703887

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Nerlikar's Anuradha Heart Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Nerlikar's Anuradha Heart Care:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category