surya multispeciality hospital

surya multispeciality hospital Critical Care, ICU, Medicine, Diabetes, Diabetic Foot, Orthopedic & spine surgeries, general surgery

२६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना व निरपराध नागरिकांना॥ भावपूर्ण श्रध्दांजली ॥
26/11/2025

२६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना व निरपराध नागरिकांना

॥ भावपूर्ण श्रध्दांजली ॥

17/11/2025

“डायबेटिक फूट… एक छोटीशी जखम, आणि आयुष्यभर चालणारा संघर्ष.
दीपम कोळेकर यांच्याही आयुष्यात अशीच एक क्षणभरात बदल घडवणारी वेळ आली—
दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाय कापण्याची वेळ आली होती… पण आशा हरवली नव्हती.

सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर
डॉ. अमित बुरांडे आणि टीमने एकच धीर दिला—
‘हा पाय वाचवू… आणि तुम्ही पुन्हा चालाल!’

आज तो क्षण खराही ठरला आहे.
एका रुग्णाची लढाई… डॉक्टरांच्या सेवेमुळे, कौशल्यामुळे आणि योग्य उपचारामुळे जिंकली गेली.

ही आहे त्यांची खरी कहाणी..

सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोंडाओळ चौक, सुभाष रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर...

14/11/2025

“डायबिटीजवर नियंत्रण ठेवा, आयुष्यावर नाही!”
जगभरात वाढत चाललेला मधुमेह हा फक्त एक आजार नाही – ती एक जीवनशैली बदलण्याची संधी आहे.
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर तपासणी यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहू शकतो.

आज विश्व मधुमेह दिनानिमित्त,
Surya Multi-Speciality Hospital कडून सर्वांना संदेश
“स्वास्थ्य हातात ठेवा, साखरेवर नियंत्रण ठेवा!”

“Your trust inspires us. Grateful for every recovery story at Surya Multispeciality Hospital.”
14/11/2025

“Your trust inspires us. Grateful for every recovery story at Surya Multispeciality Hospital.”

12/11/2025

थायरॉईड आहे का? जाणून घ्या लक्षणं!

थायरॉईड हा एक छोटासा ग्रंथी असतो, पण त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो.
थकवा, वजनात बदल, केस गळणे किंवा एकाग्रतेचा अभाव — ही सर्व लक्षणं थायरॉईडची सुरुवात असू शकतात!

थायरॉईडची प्रमुख लक्षणं 👇
🔹 सतत थकवा किंवा कमजोरी जाणवणे
🔹 वजन वाढणे किंवा कमी होणे
🔹 केस गळणे, त्वचा कोरडी पडणे
🔹 मन अस्थिर राहणे किंवा एकाग्रतेचा अभाव
🔹 हृदयाचे ठोके वेगाने किंवा हळू पडणे

💡 योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास थायरॉईड पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो!

📍 Surya Multispeciality Hospital, Kolhapur
✨ हॉस्पिटल एक, उपचार अनेक!

तुमच्या आरोग्यासाठी — तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक तपासण्या आणि विश्वासार्ह उपचार.
📞 आजच तपासणीसाठी अपॉइंटमेंट घ्या!

02/11/2025

तुळशी विवाह म्हणजे भक्ती, प्रेम आणि पवित्र नात्याचं प्रतीक. सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏✨

28/10/2025

अनुभवी डॉक्टर्स आणि कुशल वैद्यकीय टीमच्या सहकार्याने पेशंट पूर्णपणे बरे...
🩺 अत्याधुनिक उपकरणे
👨‍⚕️ अनुभवी डॉक्टर्स
💓 रुग्णकेंद्री सेवा
सूर्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक हृदयाची काळजी आम्ही अत्यंत जबाबदारीने घेतो.
🙏 "आरोग्य हीच खरी संपत्ती"
आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार!

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचानिखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचाभाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा
23/10/2025

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा


दिवाळीचा हा प्रकाशमान् उत्सव आपल्या घरात सौम्यता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो! दिवाळीपाडवा निमित्त आपणास व आपल्या परिवारा...
22/10/2025

दिवाळीचा हा प्रकाशमान् उत्सव आपल्या घरात सौम्यता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो! दिवाळीपाडवा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा.!

19/10/2025

आजारांवर मात करत आरोग्याची ज्योत पेटवा,
या दिवाळीत शरीर आणि मन दोन्ही उजळवा!

आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि किर्ती प्राप्त होवो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!धनत्रयोदशी... 🎉
18/10/2025

आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि किर्ती प्राप्त होवो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!
धनत्रयोदशी...
🎉

पूजूया गोठ्यात गाय-वासरु आजच्या पवित्र दिवशी, ऋणात गोमातेच्या साजरी करू ही गोवत्सद्वादशी..!वसुबारस सणानिमित्त सर्वांना म...
17/10/2025

पूजूया गोठ्यात गाय-वासरु आजच्या पवित्र दिवशी, ऋणात गोमातेच्या साजरी करू ही गोवत्सद्वादशी..!
वसुबारस सणानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

Address

Prabhawalkar Complex, Konda Ol Chowk, 1460, Subhash Road, Laxmipuri, Kolhapur
Kolhapur
416002

Telephone

+919822635469

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when surya multispeciality hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to surya multispeciality hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category