Siddhi Homoeopathic Clinic

Siddhi Homoeopathic Clinic This is Homoeopathic Clinic where patients were treated with Classical Homoeopathic Method of treatment. Its a naturally healing process.

Plz Share post....कदाचित कोणालातरी फायदा होईल 👍🏼
14/03/2025

Plz Share post....कदाचित कोणालातरी फायदा होईल 👍🏼

27/12/2024

शनिवार दि 28/12/24 रोजी.... MSEB फाटा कोडोली येथे महाआरोग्य शिबीर.

रक्तदान शिबीर चे आयोजन..... जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा

22/04/2024

पेशंटचा अनुभव -

उन्हाळा कितीही त्रासदायक वाटत असला तरी आपण उन्हाळ्याची वाट पाहत असतो याचं कारण म्हणजे उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या लागत असतात आणि उन्हाळ्याचा महिना हा सुट्ट्यांचा महिना असा ओळखला जातो.... म्हणजेच हा महिना हा एन्जॉयमेंटचा महिना म्हणून ओळखला जातो....

उन्हाळ्यातले एन्जॉयमेंट म्हणजेच माठातलं, फ्रिज मधलं थंड पाणी प्यायचं, भरपूर आईस्क्रीम- कोल्ड्रिंक खायचं, नदीमध्ये - विहिरी मध्ये - स्विमिंग टॅंक मध्ये येथेच्छ पोहायचे.... भरपूर खेळायचं आणि पुन्हा येऊन माठातलं प्रेम तुला थंड पाणी प्यायचं....

पण काही लोकांच्या नशिबात हे सुख नसतं कारण त्यांना थोडं जरी थंड काही खाल्लं, थंड काही पिलं, तर लगेचच घसा दुखणं, सर्दी होणं, खोकला होणं, ताप येणे यासारख्या तक्रारी सुरू होतात.... त्यामुळे कित्येक वर्ष ही मंडळी थंड पदार्थ खाण्याच्या सुखापासून वंचित असतात..... खायची इच्छा तर प्रचंड असते परंतु खाऊ शकत नाही कारण होणारा त्रासाची भीती मनात बसलेली असते....

पण आता अशा मंडळींना घाबरायची गरज नाही, तेही इतर लोकांच्या प्रमाणे सगळं काही थंड - गार खाऊ शकतील, विहिरीत पोहू शकतील, पावसात भिजु शकतील.... यासाठी त्यांना एकच करावं लागेल......

होमिओपॅथिक औषध घ्यावी लागतील..... ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढेल, आणि कोणत्याही प्रकारच्या पथ्य पाण्याशिवाय ते बरे होतील.... आणि इतर सामान्य निरोगी लोकांचे प्रमाण सर्व गोष्टींचा मनसोक्त आनंद घेऊ शकतील..

अधिक माहिती साठी

श्री सिद्धी होमिओपॅथिक क्लिनिक
डॉ. शामप्रसाद दिनकर पावसे
MD ( Homoeopathy )
9922484484 / 7721919595

22/04/2024

ज्या मुलांना / लोकांना भर उन्हाळ्यात आईस्क्रीम / कोल्ड्रिंक / सरबत / थंड पाणी इ गोष्टींचा आनंद घेता येत नाही त्यांच्यासाठी उदाहरण.....

वरचेवर आजारी पडणाऱ्या मुलांसाठी होमिओपॅथी उपचार हा सर्वोत्तम उपचार आहॆ. कोणत्याही दुष्परिणामा शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजार कायमचे बरे होतात.

फोन नंबर - 9922484484/ 086689 37475

08/11/2023
Molluscum contagiosumलहान मुलांमध्येही हल्ली त्वचेच्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे आणि त्यातीलच एक जो हल्ली अगदी सह...
10/08/2023

Molluscum contagiosum

लहान मुलांमध्येही हल्ली त्वचेच्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे आणि त्यातीलच एक जो हल्ली अगदी सहज बघायला मिळतो तो म्हणजे 'Molluscum Contagiosum'
हा एक Viral Infection मुळं होणारा आजार आहॆ ज्यामध्ये त्वचेवर लहान लहान पुरळ उठतात जे शक्यतो दुखतं नाहीत. हे पुरळ 1 ते 5 मी मी पर्यंत आकाराचे असतात क्वचित वेळा ते 2 से मी पर्यंत मोठे सुद्धा आसू शकतात. याच प्रमाण वय वर्ष 1 ते 10 वर्ष यामध्ये जास्त असतं आणि शरीरावर कुठंही ते उठतात पण चेहऱ्यावर उठण्याचं प्रमाण हे सर्वाधिक आहॆ.
बऱ्याचदा हे पुरळ आपोआपच कोणत्याही औषधा शिवाय निघून जातात, बऱ्याचदा त्यासाठी 2ते 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. एका जागचे पुरळ गेले की दुसऱ्या जागी नविन उठू शकतात आणि कधी कधी हे पूर्णपणे जायला 6 महिन्यांपासून एका वर्षापर्यंत वेळ लागू शकतो आणि काही पेशंट मध्ये याहूनही जास्त कालावधी लागू शकतो.

एखाद्या इन्फेक्शन झालेल्या मुला पासून संपर्कात आलेल्या दुसऱ्या मुलाला हा आजार सहजपणे पसरू शकतो. त्यामुळं अश्या मुलांपासून लांब राहणं, सतत स्वछ हात धुणे स्वच्छता बाळगणे गरजेचे असते

उपचार -
ऍलोपॅथिक शास्त्रमध्ये यासाठी खात्रीशीर असे उपचार नाहीत, काही वेळेस हे पुरळ फोडले जातात पण यातून हे पुरळ पुन्हा उलटण्याची प्रवृत्ती मात्र नाहीशी होऊ शकत नाही.

होमिओपॅथिक शास्त्र मध्ये यासाठी खूप चांगली औषध आहेत आणि या उपचारांमुळे हा आजार पूर्णपणे कायमचा बरा होऊ शकतो.

डॉ. शामप्रसाद पावसे
एम. डी. होमिओपॅथी
9922484484

( माहितीसाठी माझ्याकडून बरे झालेल्या पेशंटचे फोटो टाकत आहॆ 🙏🏼)

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 3pm - 8:30pm
Wednesday 3pm - 8:30pm
Friday 3pm - 8:30pm

Telephone

+919922484484

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhi Homoeopathic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Siddhi Homoeopathic Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram