Aarambha jyotishh

Aarambha jyotishh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aarambha jyotishh, Astrologist & Psychic, A/p Munage, Tal/Devgad, Dist/Sindhudurga, Kolhapur.

तुमचं भविष्य जाणून घ्या – आजच सल्ला घ्या वास्तुशास्त्र, अंकशास्त्र आणि वैदिक ज्योतिषाच्या माध्यमातून तुमच्या जीवनातील अड...
04/08/2025

तुमचं भविष्य जाणून घ्या – आजच सल्ला घ्या
वास्तुशास्त्र, अंकशास्त्र आणि वैदिक ज्योतिषाच्या माध्यमातून तुमच्या जीवनातील अडथळे दूर करा.
✅ घरात सुख-शांती
✅ व्यवसायात यश
✅ वैयक्तिक समस्यांवर उपाय
आजच संपर्क करा – तुमचं नशीब तुमच्या हातात आहे!

01/08/2017
मोहीमेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल पवन जाधव, आशुतोष जाधव व P.R. पाटील यांचा सत्कार करतांना मा. डॉ. रणजितसिंह पाटील सर
14/02/2017

मोहीमेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल पवन जाधव, आशुतोष जाधव व P.R. पाटील यांचा सत्कार करतांना मा. डॉ. रणजितसिंह पाटील सर

डॉ. रणजितसिंह बबनराव पाटील Director.Geetanjali Health care pvt. Ltd. यांच्या मार्गदर्शनाखाली Medical स्टूडन्ट PETH-VADGA...
14/02/2017

डॉ. रणजितसिंह बबनराव पाटील Director.Geetanjali Health care pvt. Ltd. यांच्या मार्गदर्शनाखाली Medical स्टूडन्ट PETH-VADGAON & SATARA(BAMS) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12/02/2017 रोजी सिंहासनाधीश्वर श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिम्मित्त गडकोट संवर्धन व स्वच्छता मोहीम आयोजित केली ! त्यासाठी राजधानी ठरलेल्या ऐतिहासिक शाहुनगरीतील किल्ले "अजिंक्यतारा" यापासून मोहिमेचा श्री गणेशा करण्यात आला. 🚩अजिंक्यतारा मोहीम फत्ते ...!!! हि तर फक्त सुरुवात आहे ... मागे अजून झंजावात आहे .. पेटलेले रक्त मावळ्यांचे एवढ्यात शान्त होणार नाही , कारण राजा शिवछत्रपती सध्याचा महाराष्ट्र बघून अशांत आहे ...!!!

तयारी 19 फेब्रुवारीची जयंती माझ्या राजाची
14/02/2017

तयारी 19 फेब्रुवारीची जयंती माझ्या राजाची

हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ, सावर्डे व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पेठ वडगांव चे सचिव श्री बबनराव पाटील ( दादा ) यांच्या वाढ...
15/09/2016

हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ, सावर्डे व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पेठ वडगांव चे सचिव श्री बबनराव पाटील ( दादा ) यांच्या वाढदिवसानिमित्त गीतांजली हेल्थकेअर तर्फे रक्तदान शिबीर व अनाथ मुलांना फळ वाटप कार्यक्रम... दि. १४/०९/२०१६ .आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करताना

02/08/2016

Address

A/p Munage, Tal/Devgad, Dist/Sindhudurga
Kolhapur
416630

Telephone

8975334563

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarambha jyotishh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share