Patil Maternity Home

Patil Maternity Home महिलांच्या सर्व आजारावर उपचार करणारे सर्व सोयिनियुक्त हॉस्पिटल - पाटील मॅटर्निटी होम

✨🌺 आरोग्य हीच खरी संपत्ती 🌺✨नवरात्रीच्या शुभ प्रसंगी देवी अम्बेच्या चरणी प्रार्थना –सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद आणि निरो...
22/09/2025

✨🌺 आरोग्य हीच खरी संपत्ती 🌺✨
नवरात्रीच्या शुभ प्रसंगी देवी अम्बेच्या चरणी प्रार्थना –
सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद आणि निरोगी आयुष्य लाभो 🙏

आपल्या सेवेत सदैव तत्पर 🏥❤️

#नवरात्री

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..!अनंत चतुर्दशीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #अनंत_चतुर्दशी  #गणेशोत्सव...
06/09/2025

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..!

अनंत चतुर्दशी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#अनंत_चतुर्दशी #गणेशोत्सव२०२५

🌸 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸"जसा गणराय विघ्नांचा नाश करून आनंद देतो,तसंच पाटील मॅटरनिटी होम प्रत्येक आईचं आरोग्...
27/08/2025

🌸 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

"जसा गणराय विघ्नांचा नाश करून आनंद देतो,
तसंच पाटील मॅटरनिटी होम प्रत्येक आईचं आरोग्य आणि नवजीवनाच्या प्रवासाचा सुरक्षित संकल्प करतो."

गणपती बाप्पा आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि आरोग्याचा आशीर्वाद वर्षावो,
याच शुभेच्छा पाटील मॅटरनिटी होम, गडहिंग्लज तर्फे 💐🙏

📍 दुसरा मजला, जे. पी. आर्केड, बस स्थानकाजवळ, भगवत रोड, गडहिंग्लज 416502
📞 9403528988
#गणेशचतुर्थी #गडहिंग्लज

📢 महिलांनो! अनियमित पाळीमुळे घाबरू नका!पाळी अनियमित आहे का? सतत तारीख बदलते का? भीती वाटते का?👉 यावर योग्य तपासणी आणि सल...
21/08/2025

📢 महिलांनो! अनियमित पाळीमुळे घाबरू नका!
पाळी अनियमित आहे का? सतत तारीख बदलते का? भीती वाटते का?
👉 यावर योग्य तपासणी आणि सल्ल्याने नक्कीच उपाय होऊ शकतो!

👩‍⚕ अनुभवी महिला तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार
🏥 महिलांच्या आरोग्यासाठी पूर्ण सुविधा असलेले हॉस्पिटल

पाटील मॅटर्निटी होम, गडहिंग्लज
📍पत्ता – कळेकर कॉम्प्लेक्स, जे.पी. आर्केड, भडगाव रोड, गडहिंग्लज

📞 7709536908 | 8275072793

आरोग्याच्या समस्या दुर्लक्षित करू नका! आजच सल्ला घ्या.

#महिला_आरोग्य #मॅटर्निटीकेअर #गडहिंग्लज

थकवा, केस गळणं, वजन वाढणं... ही फक्त शरीराची लक्षणं नाहीत – ती थायरॉईडची सिग्नल असू शकतात! 🧠🩺थायरॉईड बिघडल्यास संपूर्ण श...
19/08/2025

थकवा, केस गळणं, वजन वाढणं... ही फक्त शरीराची लक्षणं नाहीत – ती थायरॉईडची सिग्नल असू शकतात! 🧠🩺
थायरॉईड बिघडल्यास संपूर्ण शरीरावर परिणाम होतो – आणि विशेषतः महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते.

🛑 दुर्लक्ष नको – लक्षात ठेवा ही लक्षणं:
🔸 थकवा
🔸 केस गळणे
🔸 वजन वाढणे
🔸 पाळी अनियमित
🔸 चेहरा सुजलेला
🔸 मानसिक थकवा

पाटील मॅटरनिटी होम – गडहिंग्लज
इथे थायरॉईडसाठी अचूक तपासणी, आधुनिक चाचण्या, आणि अनुभवासह समर्पित उपचार मिळतात – तेही विश्वासासह.

✅ महिलांसाठी खास हॉस्पिटल
✅ योग्य निदान व वैयक्तिक सल्ला
✅ अनुभवी डॉक्टर्स आणि 24x7 सेवा

🎯 थायरॉईडवर वेळेत लक्ष ठेवा = पुढच्या मोठ्या अडचणी टाळा!

📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा – 7709536908 / 8275072793
📍 पत्ता – कळेकर कॉम्प्लेक्स, जे.पी. आर्केड, भडगाव रोड, गडहिंग्लज

#गडहिंग्लज

भक्तीने नटले श्रद्धेने फुलले प्रेमाने ओथंबले "जय श्री कृष्ण" म्हणा!श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
15/08/2025

भक्तीने नटले श्रद्धेने फुलले प्रेमाने ओथंबले "जय श्री कृष्ण" म्हणा!

श्रीकृष्ण जन्माष्टमी
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
#श्रीकृष्णजन्माष्टमी #कृष्णजन्मोत्सव #जन्माष्टमी२०२५

देश विविध रंगांचादेश विविध ढंगाचादेश विविधताजपणा-या एकात्मतेचा१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा ! #स्वातं...
15/08/2025

देश विविध रंगांचा
देश विविध ढंगाचा
देश विविधता
जपणा-या एकात्मतेचा

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
निमित्त हार्दिक शुभेच्छा !
#स्वातंत्र्य_दिन #15ऑगस्ट

बंध रेशमी धाग्याचा, सन्मान पवित्र नात्याचा, हा सण अतूट सौख्याचा, बहीण भावाच्या प्रेमाचा !!रक्षाबंधननिमित्त सर्वांना हार्...
09/08/2025

बंध रेशमी धाग्याचा, सन्मान पवित्र नात्याचा, हा सण अतूट सौख्याचा, बहीण भावाच्या प्रेमाचा !!
रक्षाबंधन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
#रक्षाबंधन

थकवा, केस गळणं, वजन वाढणं... ही फक्त शरीराची लक्षणं नाहीत – ती थायरॉईडची सिग्नल असू शकतात! 🧠🩺थायरॉईड बिघडल्यास संपूर्ण श...
31/07/2025

थकवा, केस गळणं, वजन वाढणं... ही फक्त शरीराची लक्षणं नाहीत – ती थायरॉईडची सिग्नल असू शकतात! 🧠🩺
थायरॉईड बिघडल्यास संपूर्ण शरीरावर परिणाम होतो – आणि विशेषतः महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते.

🛑 दुर्लक्ष नको – लक्षात ठेवा ही लक्षणं:
🔸 थकवा
🔸 केस गळणं
🔸 वजन वाढणं
🔸 पाळी अनियमित
🔸 चेहरा सुजलेला
🔸 मानसिक थकवा

पाटील मॅटरनिटी होम – गडहिंग्लज
इथे थायरॉईडसाठी अचूक तपासणी, आधुनिक चाचण्या, आणि अनुभवासह समर्पित उपचार मिळतात – तेही विश्वासासह.

✅ महिलांसाठी खास हॉस्पिटल
✅ योग्य निदान व वैयक्तिक सल्ला
✅ अनुभवी डॉक्टर्स आणि 24x7 सेवा

🎯 थायरॉईडवर वेळेत लक्ष ठेवा = पुढच्या मोठ्या अडचणी टाळा!

📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा – 7709536908 / 8275072793
📍 पत्ता – कळेकर कॉम्प्लेक्स, जे.पी. आर्केड, भडगाव रोड, गडहिंग्लज

\ #गडहिंग्लज

रक्षण करुया नागाचे, जतन करुया निसर्गाचे..!नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #नागपंचमी  🐍
29/07/2025

रक्षण करुया नागाचे, जतन करुया निसर्गाचे..!

नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#नागपंचमी 🐍

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे.शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे,श्रावण मासारंभपवित्र श्रावण माहिन्याच्यामंगलमय शुभेच्छा ! #श्रा...
25/07/2025

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे.
शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे,

श्रावण मासारंभ
पवित्र श्रावण माहिन्याच्या
मंगलमय शुभेच्छा !

#श्रावणमास

❗Missed Abortion म्हणजे काय?गर्भधारणा सुरू असली तरी बाळाची वाढ थांबलेली असते…ही स्थिती स्त्रीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्...
22/07/2025

❗Missed Abortion म्हणजे काय?
गर्भधारणा सुरू असली तरी बाळाची वाढ थांबलेली असते…
ही स्थिती स्त्रीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप संवेदनशील असते.

🩺 लक्षणं:
▪️ पोटात दुखणे
▪️ ब्लीडिंग होणे
▪️ गरोदरपणात अचानक बदल

🕒 हे सामान्यतः पहिल्या ३ महिन्यांमध्ये घडते.
तत्काळ उपचार आवश्यक असतो.

👩‍⚕️ पाटील मॅटरनिटी होम, गडहिंग्लज येथे मिळतो महिलांच्या प्रत्येक आरोग्यसमस्येवर विश्वासार्ह सल्ला आणि उपचार.

👉 गर्भधारणेतील प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत
👉 आधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी डॉक्टरांची साथ

📍 पत्ता – जे. पी. आर्केड, बस स्थानकाजवळ, भडगाव रोड, गडहिंग्लज
📞 संपर्क – 9403528988

#गर्भधारणा #गडहिंग्लज #मातृत्वसुरक्षिततेसाठी

Address

Kalekar Complex Near, J. P Orchid, 2 Nd Floor, Bhadgaon Road
Kolhapur

Telephone

+917709536908

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil Maternity Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Patil Maternity Home:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram