Health Power Plus+

Health Power Plus+ आपलं स्वास्थ्य, आमचं कर्तव्य! आत्ताच खरेदी करा आणि स्वास्थ्यवंत जीवनास प्रारंभ करा. 🌼 #प्राकृतिकऔषध

The power you need ✅🔌
30/01/2024

The power you need ✅🔌

30/01/2024
✅आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेह मुक्ती साठीचा रामबाण उपाय 🍁तुम्हाला किंवा तुमच्या संबंधितांना या त्रासातून मुक्त करायचं असेल...
30/01/2024

✅आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेह मुक्ती साठीचा रामबाण उपाय 🍁

तुम्हाला किंवा तुमच्या संबंधितांना या त्रासातून मुक्त करायचं असेल तर आताच संपर्क करा ✨👍🏻

🌺(Antox D टाईप१ व टाईप २ मध्ये उपयोगी)🌺नमस्कार,             मधुमेह हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्य...
22/01/2024

🌺(Antox D टाईप१ व टाईप २ मध्ये उपयोगी)🌺
नमस्कार,
मधुमेह हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( इन्सुलिन )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच Diabetes हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा) चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स......पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात(?) मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते....नाही का?
ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!.....होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलाय...... !
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते.
पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि इन्सुलीन घेत बसतो.....

🌺 Antox D चे फायदे 🌺

🟡१) शरीरातील बीटा सेल्स ची संख्या वाढवून पेनक्रियाज ऍक्टिव्ह करण्यास मदत करते

अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते🍦🍪🍥

🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करण्यास मदत होते

🟡३)एलोपैथी औषध कमी कमी होऊन बंद होण्यास मदत होते💉💉💊💊*

🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन निर्मितीस मदत करते

🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचन्यास मदत करते

🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही

💥 मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं..💥

💥1)Heart attack 💔
💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
💥3)Kedny fail
💥4)डोळ्यांचे विकार
💥5) Gastric problem
💥6) Tress
💥7) sexual problem
💥8)Blood Pressure
💥9) निद्रा नाश
💥10)Gangrine

अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे.....🧘‍♂️🧘‍♀️

काही महिन्यातच इन्सुलीन 💉💉चे प्रमाण कमी होते., तसेच कमी शुगर असणाऱ्या लोकांची गोळि हि 💊💊 बंद होण्यास मदत होते

कमीतकमी सहा महिने घ्या व डायबेटीस च्या त्रासाला निरोप द्या
100 % फायदेशीर👍👍

🌺 (टीप - वय आणि साखर मुळे शरीरातील इतर त्रास किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)

🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏

संपर्क करा :-
आधार नशा व शुगर मुक्ती मार्गदर्शन केंद्र,
मोबाईल :- 7218969691/9096194611

धन्यवाद

22/01/2024

♦️मधुमेह /शुगर /डायबेटीस♦️
आम्ही घेऊन आलो आहोत #मधुमेहावर व त्यामुळे झालेल्या इतर त्रासावर काम करणारा 100% न्यूट्रीशनल उपाय

♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?♦️
💚 उत्तर - हो 💚

संपर्क करा :-
शुगर मुक्ती मार्गदर्शन केंद्र,
मोबाईल :- 7218969691

धन्यवाद

Address

Kolhapur
Kolhapur
416001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Health Power Plus+ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram