27/02/2024
*कोल्हापूर विवाह मध्ये आपले स्वागत*
१. कोल्हापूर मधील लोकांच्या सेवेसाठी अग्रणी विवाहसंस्था.
२. आमचेकडे फक्त कोल्हापूर (मुळगाव कोल्हापूर जिल्हा) स्थळांची नोंदणी होते.
३. विवाह योग जमल्यास कुठलीही देणगी द्यावी लागत नाही.
४. संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच बाहेरील राज्यातील व परदेशातील मुळ कोल्हापूरचे हजारो उच्चशिक्षित मुला-मुलींची नावनोंदणी.
५. आमच्या वेबसाईटवरती वय, उंची, शिक्षण, नोकरी, मंगळ, व्यवसायाचे ठिकाण, मूळ गाव या सर्वावरून स्थळे शोधण्याची सुविधा अगदी मोफत घेऊ शकता.
६. आमची स्वतःची वेबसाईट असून सदर वेबसाईट मुला-मुलींचा बायोडाटा फोटोसह देण्यात येतो त्यामुळे सभासदांना आपल्या पाल्याचा फोटो व जगात कोठेही कॉम्प्यूटर वर बघता येतो.
७. आमची तत्पर सेवा, पसंत असलेल्या स्थळांची माहिती तत्काळ वेबसाईट वरचं आणि ई-मेलने मिळते. वेबसाईट वर आपला बायोडाटा EDIT करण्याची आणि फोटो अपलोड करण्याची सोय. प्रत्येकवेळी वेगळी फी देण्याची गरज नाही.
९. वधू आणि वर दोन्ही पक्षांकरीता प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेने काम.
१०. पत्रिका जुळत नाही तसेच देवक, गोत्र, नाडी व रक्तगट एक असल्यावर चांगले स्थळ नाकारणे ह्या गोष्टीना विज्ञानाची मान्यता नाही. कुंडलितील गुणापेक्षा मुलामुलींची प्रत्यक्षातील गुणांना महत्व आहे. हे लक्षात घ्यावे.