North Star Super Specialty Hospital

North Star Super Specialty Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from North Star Super Specialty Hospital, Hospital, 2804/94/B opp. IT Park, Near Vishawapandhari Hall, Hockey Stadium Road, Kolhapur.

गांधी जयंती निमित्त गांधीजींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!! सांधेरोपणासाठी जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान संपूर्ण...
02/10/2024

गांधी जयंती निमित्त गांधीजींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!!

सांधेरोपणासाठी जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान संपूर्ण स्वयंचलित रोबोट ची सुविधा असलेले कोल्हापूर मधील एकमेव हॉस्पिटल
📍आय.टी.पार्कसमोर,हॉकी स्टेडियम रोड,कोल्हापूर.
फोन - (231) 2328111
9146062021

Breaking barriers, igniting change. Today and every day. 🌟North Star Super Speciality Hospital 📍 Front of IT Park , Hock...
07/05/2024

Breaking barriers, igniting change. Today and every day. 🌟
North Star Super Speciality Hospital

📍 Front of IT Park , Hockey Stadium Road, Kolhapur.
Phone - (231) 2328111
9146062021

On National Nurses DayLets take a moment to appreciate the nurses👩‍⚕️ 📍 Front of IT Park , Hockey Stadium Road, Kolhapur...
06/05/2024

On National Nurses Day
Lets take a moment to appreciate the nurses👩‍⚕️

📍 Front of IT Park , Hockey Stadium Road, Kolhapur.
Phone - (231) 2328111
9146062021

दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा.🧡 महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या नॉर्थ स्टार⭐️ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचेक...
01/05/2024

दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा.🧡 महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या नॉर्थ स्टार⭐️ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचेकडून सर्व कष्टकरी शेतकरी व कामगार बांधवांना मनपुर्वक शुभेच्छा..!

सांधेरोपणासाठी जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान संपूर्ण स्वयंचलित रोबोट ची सुविधा असलेले कोल्हापूर मधील एकमेव हॉस्पिटल
📍आय.टी.पार्कसमोर,हॉकी स्टेडियम रोड,कोल्हापूर.
फोन - (231) 2328111
9146062021

30/03/2024
29/03/2024

सप्रेम नमस्कार, आम्हाला सांगण्यास अतिशय आनंद होतो की , आज दिनांक २८.०३.२०२४ रोजी नॉर्थ स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १० व्या वर्षात पदार्पण करत आहे. एप्रिल 2023 पासून आजतागायत आम्ही रोबोटिक सांधेरोपणाच्या 150 हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पहिला स्वयंचलित रोबोट नॉर्थस्टारमध्ये येवून आज 1 वर्ष झाले आहे व या वर्षभरात रोबोटिक सांधे रोपणाच्या शस्त्रक्रिया किती यशस्वी होतात याचे प्रत्यंतर रुग्णांना कळून चुकले आहे . आपण सर्वांनी नॉर्थस्टार वरती दाखवलेल्या या विश्वासाबदल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार .... फक्त कोल्हापूरातूनच नव्हे तर हैद्राबाद, पुणे , सोलापूर , कराड , सांगली, सातारा , रत्नागिरी तसेच कर्नाटकामधील रुग्णांना सुद्धा ह्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा देण्याची संधी आम्हाला मिळाली. आज वर्षाअखेरीस आपण थोड रोबोटिक्स बदल बोलूया . 1. रोबोटिक्स म्हणजे नेमक काय आणि त्याचा खरोखरच पेशंटला काय फायदा होतो ? पारंपारीक जॉइंट रिप्लेसमेंट मध्ये आजपर्यंत आम्ही आमचे कौशल्य पणाला लावून वेगवेगळ्या पद्धतीचे zigs वापरून अनुभवानुसार डोळ्याला जसे बरोबर दिसते तसे प्रमाण वापरून ऑपरेशन करत होतो ,परंतु ह्या शस्त्रक्रियमध्ये अक्ष मोजणाऱ्या माप दंडाचा अभाव होता त्यामुळे जे डोळ्याला बरोबर दिसते तेच योग्य धरून आपण शस्त्रक्रिया करतो व त्यामधे थोडेफार Human Error राहण्याची शक्यता असते.ही थोडी फार उणीव भरून काढण्यासाठीच आत्ता जगभरात कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) व रोबोटिक तंत्रज्ञान वापरले जाते व हेच तंत्रज्ञान आम्ही आपल्या कोल्हापुरात सर्वप्रथम आणले व त्याचा वापर करून रोबोटिक हॅण्ड कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करतो आणि ज्या अक्षामध्ये आपल्याला सांधा बसवायचा आहे बरोबर त्याच अक्षामध्ये अचूकपणे सांधा बसवला जातो.

2. आता खरच रोबोटचा पेशंटला फायदा होतो का ?
आता 150 हून अधिक गुडघ्याच्या शस्त्रक्रिया रोबोटिकने झाल्यानंतर मी नक्कीच या प्रश्नाचे उत्तर हो असे देईन . हे फायदे काय आहेत ते आपण आता बघुया.
1. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सर्जनला जसा सांधा बसवायचा आहे अशा बरोबर अक्षामध्ये 100 टक्के अचूकतेमध्ये सांधा बसवला जातो .
2. गुडघ्याच्या भोवताली असलेले लिगामेंट्स यांची हाताळणी अतिशय कमी होते व त्यामुळे ते खराब होण्याची किंवा तुटण्याची शक्यता नसते तसेच ऑपरेशन पश्चात दुखणे व सूज याचे प्रमाण कमीत कमी होते .
3. रक्तस्त्राव कमी होतो.
4 . जंतुसंसर्गाचे प्रमाण कमी होते.
5. ऑपरेशनला लगणारा वेळ तसेच जखम कमी असते व भुलसुद्धा लवकर उतरणारी देता येते .
6. या सर्व गोष्टींमुळे रुग्ण लवकरात लवकर गुडघ्याची हालचाल करून पेशंट घरी जातो व पूर्ववत कामाला लागू शकतो .
7. रोबोटिकने बसवलेला सांधा हा योग्य अक्षात बसवल्यामुळे तो सांधा जास्त काळ टिकेल असे अनुमान आहे.
8. ऑपरेशन आधी Ct Scan केल्यामुळे नेमका कोणता सांधा त्या पेशंटसाठी योग्य ठरेल याचे अनुमान ऑपरेशन आधीच करता येते व त्यामुळे ऑपरेशनमध्ये कोणतीही अडचण येण्याची शक्यता कमी असते.

एकंदरीत हे सर्व फायदे रुग्णासाठी लवकर व दीर्घकाळ निरोगी आयुष्य राहण्यासाठी खुप महत्वाचे आहेत. परंतु रोबोटिक्स तंत्रज्ञान महाग असल्या कारणाने ऑपरेशन चा खर्च सुद्धा जास्त होतो परंतु तो खुप जास्त होणार नाही तसेच आपल्या ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना सुद्धा ही शस्त्रक्रिया परवडेल याची खबरदारी आम्ही घेत आहोत तसेच महाराष्ट्र शासनातर्फे मुखमंत्री सहायता निधी व सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट तर्फे तसेच डॉ. मा. ना. जोशी फाऊंडेशन तर्फे गरीब रुग्णांना अर्थसहाय्य मिळते.

या तंत्रज्ञानाचा वापर करून नुसत्याच गुडघ्याचे नव्हे तर पार्शल नी रिप्लेसमेंट तसेच खुब्याचे सांधेरोपण शस्त्रक्रिया या मध्येसुद्धा आता रोबोटिकचा वापर चालू करत आहोत. आम्हा सर्जन्सचे काम व कौशल्य हे पणाला लागतेच परंतु त्याचप्रमाणे रोबोटिक्स मुळे शस्त्रक्रियेमध्ये आणखीन जवळपास 100 टक्के एवढी अचूकता कशी येईल ज्यामुळे रुग्णांची शस्त्रक्रिया ही अचूक व सुरक्षित कशी होईल याच ध्येयाने पुढील वर्षाची वाटचाल नेहमी चालू राहील

आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद व नॉर्थ स्टार परिवाराकडून वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना आरोग्यमयी शुभेच्छा.

आपले नम्र..
डॉ. दिपक जोशी
डॉ. सचिन फिरके
आणि नॉर्थ स्टार परिवार

Honoured to be invited as a guest for giving talk on knee instability post tkr and on fully active robotic knee replacem...
02/03/2024

Honoured to be invited as a guest for giving talk on knee instability post tkr and on fully active robotic knee replacement surgery Punjab in Indian arthroplasty association meeting.

Address

2804/94/B Opp. IT Park, Near Vishawapandhari Hall, Hockey Stadium Road
Kolhapur
416012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when North Star Super Specialty Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category