Shree Vishwavati Ayurvedic Chikitsalaya And Research Center

Shree Vishwavati Ayurvedic Chikitsalaya And Research Center “Shri Vishwavati Ayurvedic Chikitsalay & Research Centre” was established in 2009 by the blessin

Shree Vishwavati Ayurvedic Chikitsalay & Research Center not only provides affordable and authentic treatment through Ayurveda but also carrying research programme with the help of a team of ayurvedic vaidya. Our mission is to serve the society, needy people through Ayurved & make this world healthy.

ही दिवाळी केवळ प्रकाशाचीच नव्हे, तर आरोग्य आणि सुगंधाचीही करा! 🌿श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयाचे अभ्यंग तेल, स्नान...
08/10/2025

ही दिवाळी केवळ प्रकाशाचीच नव्हे, तर आरोग्य आणि सुगंधाचीही करा! 🌿

श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयाचे अभ्यंग तेल, स्नान साबण आणि सुगंधी उटणे — शुद्ध, नैसर्गिक आणि पारंपरिक आयुर्वेदिक स्पर्शाने भरलेले.

✨ आयुर्वेदाच्या सुगंधाने साजरी करा निरोगी दिवाळी! ✨

📞 आजच ऑर्डर करा!
Contact: 0231-2624044, 7350623636

🌿 या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रावणाच्या दहा दोषांचा अंत करूया – क्रोध, मत्सर, राग, लोभ, काम, अहंकार, अन्याय, अन्याय, भित...
02/10/2025

🌿 या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रावणाच्या दहा दोषांचा अंत करूया – क्रोध, मत्सर, राग, लोभ, काम, अहंकार, अन्याय, अन्याय, भिती आणि रोग.

आयुर्वेदाच्या शुद्ध मार्गाने निरोगी तन व प्रसन्न मन निर्माण करूया. ✨🌸

मुलांच्या उंची वाढीसाठी योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.नवरात्रीचा शुभ काळ उंची वाढविण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो....
19/09/2025

मुलांच्या उंची वाढीसाठी योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
नवरात्रीचा शुभ काळ उंची वाढविण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो.

श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयात तज्ज्ञांकडून आयुर्वेदिक उपचार व योग्य मार्गदर्शन मिळवा.
आपल्या मुलांच्या नैसर्गिक वाढीसाठी आजच संपर्क साधा.

📞 ०२३१-२६२४०४४४ | ९३५९६२६३६६

🌿✨ नैसर्गिक उपचार, शाश्वत आरोग्य ✨🌿🪔 निसर्गातून आलेली औषधे शरीराशी सहज समरस होतात.संतुलित उपचार, दीर्घकालीन परिणाम आणि स...
13/09/2025

🌿✨ नैसर्गिक उपचार, शाश्वत आरोग्य ✨🌿

🪔 निसर्गातून आलेली औषधे शरीराशी सहज समरस होतात.
संतुलित उपचार, दीर्घकालीन परिणाम आणि संपूर्ण आरोग्य –
हीच आयुर्वेदाची ताकद.

👉 आजपासून नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करा!
📍 Vishwawati Ayurvedic Chikitsalaya, kolhapur.

📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 0231 - 2624044
🌐 https://shreevishwavati.com/

श्री विश्‍ववती आयुर्वेदिक चिकित्सालय येथे आठवड्याचा खास OPD वेळापत्रक जाहीर! प्रत्येक उल्लेख केलेल्या आजारावर तज्ज्ञांकड...
12/09/2025

श्री विश्‍ववती आयुर्वेदिक चिकित्सालय येथे आठवड्याचा खास OPD वेळापत्रक जाहीर! प्रत्येक उल्लेख केलेल्या आजारावर तज्ज्ञांकडून आयुर्वेदिक उपचार. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजच भेट द्या. नैसर्गिक आरोग्य, आयुर्वेदिक मार्गाने!

श्री विश्ववती', विश्वपंढरी समोर, श्री सद्‌गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर मार्ग, मंगळवार पेठ, कोल्हापूर 416012

संपर्क:
फोन - 0231-2624044
मो.- 7350623636
E-Mail- vishwavatikop@gmail.com
Web- www.shreevishwavati.com

आधुनिक काळात आयुर्वेदाची गरजवेगवान जीवनशैली + असंतुलित आहार + तणाव = आजारांची वाढ🚶‍♀️.🌿 उपाय फक्त औषधांमध्ये नाही, तर जी...
07/09/2025

आधुनिक काळात आयुर्वेदाची गरज

वेगवान जीवनशैली + असंतुलित आहार + तणाव = आजारांची वाढ🚶‍♀️.

🌿 उपाय फक्त औषधांमध्ये नाही, तर जीवनशैलीत आहे.
आयुर्वेद सांगतो –
✨ वात-पित्त-कफ संतुलनाने मन व शरीर निरोगी राहते.
🪔 आधुनिक काळासाठी आयुर्वेदच आहे सर्वात उपयुक्त मार्ग.

आजच भेट द्या 👉 Vishwawati Ayurvedic Chikitsalaya

🙏बाप्पाला निरोप देतानाचा क्षण नेहमीच भावूक करणारा असतो.गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या भक्तिपूर्ण घोषात श्...
06/09/2025

🙏बाप्पाला निरोप देतानाचा क्षण नेहमीच भावूक करणारा असतो.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या भक्तिपूर्ण घोषात श्रद्धा, प्रेम आणि उत्साह एकत्र येतात. चला, या अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या आशीर्वादाने आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धीची नवीन सुरुवात करूया. 🌸✨

मुलांना घडवणारे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे, ज्ञानरुपी प्रकाश देणारे, कठोर परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांचे भव...
05/09/2025

मुलांना घडवणारे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे, ज्ञानरुपी प्रकाश देणारे, कठोर परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करणारे, सर्व गुरुजनांना, शिक्षकांना आणि मार्गदर्शकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

#शिक्षकदिन

आयुर्वेदाचे ५ प्रमुख फायदे🌿✨ आयुर्वेदाचे ५ अमूल्य फायदे ✨🌿1️⃣ नैसर्गिक उपचार – रसायनविरहित आरोग्य2️⃣ मूळ कारणावर उपाय – ...
04/09/2025

आयुर्वेदाचे ५ प्रमुख फायदे

🌿✨ आयुर्वेदाचे ५ अमूल्य फायदे ✨🌿

1️⃣ नैसर्गिक उपचार – रसायनविरहित आरोग्य
2️⃣ मूळ कारणावर उपाय – केवळ लक्षणांवर नाही
3️⃣ बाजूच्या परिणामांशिवाय सुरक्षितता
4️⃣ संतुलित जीवनशैली – आहार, दिनचर्या, मानसिक शांतता
5️⃣ पंचकर्मद्वारे शरीरशुद्धी

🪔 आयुर्वेद – शरीर, मन आणि आत्म्याचं संपूर्ण आरोग्य.

📍 Vishwawati Ayurvedic Chikitsalaya, kolhapur.

गंध मातीचा, ओलावा पाण्याचा, हळुवार स्पर्श वार्‍याचा,ऊर्जा सूर्याची, विशालता गगनाची,एकरूपता पंच तत्वांची... अनुभूती दैवी ...
27/08/2025

गंध मातीचा, ओलावा पाण्याचा, हळुवार स्पर्श वार्‍याचा,
ऊर्जा सूर्याची, विशालता गगनाची,
एकरूपता पंच तत्वांची... अनुभूती दैवी शक्तीची ...

गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Vishwapandhari, 697/B, Shree Sadguru Vishwanath Maharaj Marg, Mangalwar Peth
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 8:10am - 7:50pm
Tuesday 8:10am - 7:50pm
Thursday 8:10am - 7:50pm
Friday 8:10am - 7:50pm
Saturday 8:15am - 8pm
Sunday 8:10am - 7:52pm

Telephone

+912312624044

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwavati Ayurvedic Chikitsalaya And Research Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Vishwavati Ayurvedic Chikitsalaya And Research Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

‘श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्र’

सद्गुरू श्री दादामहाराज सांगवडेकर यांच्या दूरदृष्टीतून साकारलेलं ‘श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्र’. कोल्हापुरात उभं राहिलेलं आयुर्वेदाचं एक असं संकुल जिथं रुग्णांना निरामय आयुष्याची गुरुकिल्ली बहाल केली जाते. सर्व प्रकारच्या व्याधींवर नामवंत वैद्यांच्या सहाय्याने आयुर्वेदिक उपचार आणि मार्गदर्शन उपलब्ध. चिकित्सालयाची सर्व माहिती आणि आयुर्वेदाची महती जाणून घेण्यासाठी आमचं फेसबुक पेज लाईक करा...