15/07/2025
तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन आयोजित मा. सौ संजीवनी स्वागतजी तोडकर माई यांच्या संकल्पनेतून खास आपल्या सभासद मैत्रिणींसाठी श्रावण क्वीन आणि होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये होम मिनिस्टर विजेत्या ठरणाऱ्या प्रथम क्रमांक असणाऱ्या महिलेला गॅस शेगडी, द्वितीय क्रमांक विजेतीला मिक्सर ग्राइंडर आणि तृतीय क्रमांक विजेतेला कुकर बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच श्रावण क्वीन स्पर्धेमधील सर्व विजेत्यांना आकर्षक खास बक्षीस असणार आहेत त्याच सोबत आपला तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशनचा चौथा लकी ड्रॉ साऊंड सिस्टिम त्या दिवशी घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहायचं आहे.त्यासाठी खालील नंबर वरती नाव नोंदणी करणे आवश्यक्य आहे.
कार्यक्रम वेळ- शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता
स्थळ :- आयर्विन ख्रिश्चन हॉल, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर
नाव नोंदणी संपर्क -7448059463
🏥 CENTERS:Kolhapur, katraj (Pune),Vashi (Navi Mumbai)
घरगुती उपचार व अपॉइंटमेंटसाठी संपर्क:
📱+91 70661 32299
📱 +91 9921577033
Email: tspl.media.com
Follow us on:
FB: https://www.facebook.com/todkarsanjivanee
Insta: https://www.instagram.com/todkarsanjeevani/
YouTube मराठी वैद्य: https://www.YouTube.com/