Ganga Prakash Hospital

Ganga Prakash Hospital 🩺 तज्ज्ञ अनुभवी डॉक्टरांकडून यशस्वी उपचारांची परंपरा

27/08/2025

बाप्पाच्या आगमनाने आपल्या घरात सुख-समृद्धी नांदो, गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!



(Ganesh Chaturthi, Ganpati Bappa, Ganesh Utsav, Lord Ganesha, Ganesh Festival, Eco-friendly Ganesh, Ganpati Celebration)

हृदयरोगाचं टेन्शन घेऊ नका !! गंगा प्रकाश हॉस्पिटलमध्ये या, हृदय तपासणी करा आणि निवांत राहा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क क...
18/08/2025

हृदयरोगाचं टेन्शन घेऊ नका !! गंगा प्रकाश हॉस्पिटलमध्ये या, हृदय तपासणी करा आणि निवांत राहा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

दहीहंडी म्हणजे फक्त खेळ नाही, तर तो एकतेचा आणि जिद्दीचा संदेश आहे. दहीहंडीच्या शुभेच्छा !!              (Krishna, Janmas...
15/08/2025

दहीहंडी म्हणजे फक्त खेळ नाही, तर तो एकतेचा आणि जिद्दीचा संदेश आहे. दहीहंडीच्या शुभेच्छा !!



(Krishna, Janmashtami, Bhakti, DahiHandi, Leela, Radha)

15/08/2025

गंगा प्रकाश हॉस्पिटलच्या परिवाराकडून 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !! जय हिंद !!



(Independence, Freedom, Patriotism, India, Celebration, Tricolor)

अशी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास योग्य उपचार घेऊन...
14/08/2025

अशी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास योग्य उपचार घेऊन तुम्ही यकृताचे मोठे नुकसान टाळू शकता. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.



Ganga Prakash Hospital, Kolhapur, Liver, Hepatitis, Doctor, Checkup, Liver Disease, Kolhapur Health, Hospital, Medical Services

09/08/2025

गंगा प्रकाश हॉस्पिटल परिवाराकडून आपल्या सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!

तणावमुक्त जीवन जगूया, सकारात्मक विचार करूया. मेंदूच्या आरोग्याची नियमित काळजी घेऊया.
22/07/2025

तणावमुक्त जीवन जगूया, सकारात्मक विचार करूया. मेंदूच्या आरोग्याची नियमित काळजी घेऊया.

सतत उलटी, नाक किंवा हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर काळे डाग, श्वास घेण्यास त्रास किंवा खूप अशक्तपणा जाणवत असेल तर त्वरि...
21/07/2025

सतत उलटी, नाक किंवा हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर काळे डाग, श्वास घेण्यास त्रास किंवा खूप अशक्तपणा जाणवत असेल तर त्वरित गंगा प्रकाशमध्ये भेट द्या. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, डेंग्यूला ओळखा.

❤️

निसर्गाचा समतोल राखूया, लोकसंख्या मर्यादित ठेवूया.               🌏
11/07/2025

निसर्गाचा समतोल राखूया, लोकसंख्या मर्यादित ठेवूया.

🌏

ज्ञानाचा दिवा गुरुंनी लावला, अज्ञानाचा अंधार दूर सारला. गुरुपौर्णिमेच्या सर्व वंदनीय गुरूंना शुभेच्छा !!                ...
10/07/2025

ज्ञानाचा दिवा गुरुंनी लावला, अज्ञानाचा अंधार दूर सारला. गुरुपौर्णिमेच्या सर्व वंदनीय गुरूंना शुभेच्छा !!

Address

टी. पी. स्किम नं. 2, ए वॉर्ड प्लॉट नं. 140, रंकाळा एस. टी. स्टॅण्ड जवळ, दुधाळी
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganga Prakash Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category