
11/08/2025
💧निरोगी शरीरासाठी पाण्याचं महत्त्व 💧
▫️पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी पाणी अत्यावश्यक.
▫️ आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते.
▫️ पोटातील आम्लाचा समतोल राखण्यासाठी मदत होते.
▫️ बद्धकोष्ठता व गॅसची समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त
दररोज पुरेसं पाणी प्या, आरोग्य ठणठणीत ठेवा!
अधिक माहितीसाठी संपर्क
📍 न्यू पॅलेस रोड, नागाळा पार्क, कोल्हापूर
🌐 www.antranghospital.com
Please contact on (0231) 2662234 / 35 / 36