Aster Aadhar Hospital

Aster Aadhar Hospital Aster Aadhar Hospital is a leading quarternary care hospital at Kolhapur with all super specialties! Aadhar Hospital & DM Healthcare Pvt. Ltd.

History
A group of seven doctors from different specialties came together in the year 1996 with a vision to set up a multi-specialty medical centre in Kolhapur City. Their dream metamorphosed into Prerana Hospital Limited's erstwhile Aadhar Nursing Home which later on turned out as as "Aadhar Hospital". This medical centre has steadily progressed & established itself as one of the premier medical

setup serving the community in and around Kolhapur district including adjoining cities of South Maharashtra and North Karnataka. Keeping with its vision of constantly improving, transforming and upgrading quality of healthcare delivered, Aadhar Hospital has taken a strategic direction and formed Joint Venture (JV) with like-minded globally renowned "DM Healthcare Private Limited (DMH)", a multinational progressive healthcare group. Quality Healthcare is the need of an increasingly discerning population the world over. In its quest for excellence, DM Healthcare provides comprehensive healthcare of the highest quality in the geographies they operate in. The seeds of the future were planted by Dr. Azad Moopen, a doctor turned entrepreneur, in 1987 in Dubai. DM Healthcare has since blossomed to become one of the leading healthcare conglomerates of the Middle East and India in a quarter century. "Aster Aadhar" is the novel as a by-product of DMH & Aadhar blending. Apparition is to work together to bring in the much needed upliftment in healthcare standards & quality of medical care in Southern Maharashtra & North Karnataka. A special emphasis is being given on developing processes to deliver reliable patient care by having "Advanced medical technology, well qualified & expertise medical, paramedical & admin staff. "Aster Aadhar" offers :
250 beds with 40 high end critical care beds (ICU / NICU)
5 fully equipped Ultra-Modern Modular high end Operation Theatres
1 State of Art Cath Lab
Advanced medical technology will be deployed to support medical team and offer best medical environment for treatment. Specialty services: Hospital has experienced medical team in following specialties functional as Centre of Excellence - Orthopaedics, Gastroenterology, Neuro-sciences, Cardiac-sciences. Approval & empanelment with various Govt. and Private Corporate, Health Insurance Companies and TPA's for providing treatment to the patient concerned.

Transforming lives and restoring hopes.National Plastic Surgery Day.
15/07/2025

Transforming lives and restoring hopes.
National Plastic Surgery Day.

अडल्ट एंडोक्राइनोलॉजी ट्रिटमेंट आता ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध!📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 7030930077
12/07/2025

अडल्ट एंडोक्राइनोलॉजी ट्रिटमेंट आता ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 7030930077

ऑर्थो रोबो नंतर आता ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे. अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक्स सुविधा!अधिक माहितीसाठी संपर्क:-...
12/07/2025

ऑर्थो रोबो नंतर आता ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे. अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक्स सुविधा!

अधिक माहितीसाठी संपर्क:- 7030930077




12/07/2025

तोंडाचा कॅन्सर उद्भवयाच्या आधीची लक्षणे काय असतात?
याविषयी जाणून घेऊया ॲस्टर आधार हॉस्पिटलचे तज्ञ डॉ. अजिंक्य देशपांडे (कन्सल्टंट, हेड अँड नेक सर्जिकल ऑन्कॉलॉजी) यांच्याकडून..!

गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #गुरुपौर्णिमा
10/07/2025

गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#गुरुपौर्णिमा

https://youtu.be/OwXzfMagScA?si=EGuvNdE9KPEu_-8a
08/07/2025

https://youtu.be/OwXzfMagScA?si=EGuvNdE9KPEu_-8a

ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक्स आणि IVF सेवांचा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापू...

08/07/2025

ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक्स आणि IVF सेवांचा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भव्य शुभारंभ!

Prakash Abitkar




ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक्स आणि IVF सेवांचा भव्य शुभारंभ!
07/07/2025

ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक्स आणि IVF सेवांचा भव्य शुभारंभ!




06/07/2025

आरोग्यसेवेचे नवे पर्व!
ऑर्थो रोबो नंतर आता ॲस्टर आधार हॉस्पिटल मध्ये सुरू झाले आहे अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक्स सुविधा!




ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये सर्जिकल रोबोटिक्स आणि IVF आरोग्यसेवेचे नवे पर्व सुरू! रुग्णांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुस...
06/07/2025

ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये सर्जिकल रोबोटिक्स आणि IVF आरोग्यसेवेचे नवे पर्व सुरू!

रुग्णांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये ‘सर्जिकल रोबोटिक्स’ आणि ‘IVF सेवा’ यांचा भव्य शुभारंभ राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते आणि मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात ॲस्टर आधार हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. उल्हास दामले यांनी राज्याचे आरोग्यमंत्री मा. आबिटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून झाली. यावेळी बोलताना डॉ. दामले यांनी ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या रुग्णसेवेच्या कार्याचे विविध टप्पे मांडले. तसेच त्यानंतर ॲस्टर आधार हॉस्पिटलचे चीफ ऑफ मेडिकल सर्विसेस व संचालक डॉ. अजय केणी यांनी मा. प्रकाश आबिटकर यांच्या कार्याविषयी, कर्तुत्वाविषयी थोडक्यात परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. निखिल गुळवणी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या टप्प्यावर सुरू होणाऱ्या या सर्जिकल रोबोट तंत्रज्ञानाविषयी थोडक्यात माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांनी आपल्याच कर्मभूमीत, मातृभूमीतील वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या या विकासाच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी ॲस्टर आधार हॉस्पिटलचे युनिट हेड डॉ. डॅलन फर्नांडिस यांनी उपस्थित सर्वांचे सर्वांचे आभार मानत नागरिकांना जागतिक दर्जाची, सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा देण्यासाठी ॲस्टर आधार हॉस्पिटल नेहमीच कटिबद्ध आहे असा विश्वास व्यक्त केला...

Prakash Abitkar




05/07/2025

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#आषाढीएकादशी #एकादशी #आषाढी

||पाऊले चालती पंढरीची वाट||आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!  #आषाढीएकादशी  #एकादशी  #आषाढी
05/07/2025

||पाऊले चालती पंढरीची वाट||
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#आषाढीएकादशी #एकादशी #आषाढी

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aster Aadhar Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aster Aadhar Hospital:

Share

Category