Rangnath Hospital

Rangnath Hospital Recently Gokul IVF cenre is comissioned in Rangnath Hospital

Rangnath Hospital Kolhapur is health centre to address key issues of everyone at different stages of their age.The owner Dr Pravin Hendre is pioneer Laproscopic Surgeon of western Maharashtra.

लहान त्रासाकडे वेळेत लक्ष दिलं, तर मोठा आजार टाळता येतो.पित्ताशयातील खडे (गॅलस्टोन) सुरुवातीला साध्या लक्षणांनी दिसतो, प...
18/09/2025

लहान त्रासाकडे वेळेत लक्ष दिलं, तर मोठा आजार टाळता येतो.
पित्ताशयातील खडे (गॅलस्टोन) सुरुवातीला साध्या लक्षणांनी दिसतो, पण दुर्लक्ष केल्यास धोकादायक ठरू शकतो.🚨

आजच योग्य सल्ला घ्या आणि तुमचं आरोग्य जपा. 🌿
तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, आधुनिक तपासणी व सुरक्षित उपचार आता कोल्हापूरमध्ये उपलब्ध! ✨

📞 आजच संपर्क करा: 93259 36608
🏥 रंगनाथ हॉस्पिटल, ताराबाई पार्क, कोल्हापूर
[ranganathhospital, gallstone, guthealth, wellness]

किडनी स्टोनच्या तीव्र वेदनांना आता पूर्णविराम!आधुनिक लेझर तंत्रज्ञानाद्वारे आता होणार आहे उपचार अतिशय सुलभ आणि प्रभावी.न...
15/09/2025

किडनी स्टोनच्या तीव्र वेदनांना आता पूर्णविराम!
आधुनिक लेझर तंत्रज्ञानाद्वारे आता होणार आहे उपचार अतिशय सुलभ आणि प्रभावी.

ना कट, ना टाके— सुरक्षित आणि जलद आराम.
तुमच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह आणि परिणामकारक पर्याय आजच निवडा!

🏥रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर – विश्वासार्ह आणि तज्ज्ञ उपचार.
📞 93259 36608 – आजच appointment घ्या
🌐 www.ranganathhospital.com
[ranganathhospital, Kidneystone, treatment, healthcare]

हर्निया ही समस्या लवकर लक्षात घेणे आणि उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे.असह्यपणा, अपचन, गाठ जाणवणे, उलटी यासारखे लक्षणे जाणव...
09/09/2025

हर्निया ही समस्या लवकर लक्षात घेणे आणि उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे.

असह्यपणा, अपचन, गाठ जाणवणे, उलटी यासारखे लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आरोग्याची काळजी घेणे आजच सुरू करा.

📍 रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर
📞 93259 36608 — तपासणीसाठी आजच संपर्क करा.
🌐 www.ranganathhospital.com.
[ranganathhospital, Inguinal Hernia, herniasurgery, treatment]

27/08/2025

🌸Every modak is sweet, but every child is sweeter.💛
This Ganesh Chaturthi, may Bappa bless every home with tiny footsteps, joyful giggles & endless health.👶✨

At Rangnath Hospital, Kolhapur, we celebrate every new heartbeat as a divine gift.🌸

🙏Wishing you a blessed & healthy !

📞Contact: 9325936607
🌐www.rangnathhospital.com

[ranganathhospital, GaneshChaturthi2025, healthypregnancy, ganesh]

पालक होणं हे प्रत्येक जोडप्याचं मोठं स्वप्न असतं. परंतु काहीवेळा नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होणं कठीण ठरतं. अशा वेळी आध...
26/08/2025

पालक होणं हे प्रत्येक जोडप्याचं मोठं स्वप्न असतं. परंतु काहीवेळा नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होणं कठीण ठरतं. अशा वेळी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे पालकत्व शक्य होतं.

तुमच्या या प्रवासात सुरक्षित उपचार व योग्य मार्गदर्शनासाठी आजच भेट द्या.

📍 रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर
📞 93259 36608
[ranganathhospital, pregnancycare, ivf, infertility]

From the first smile to the first step, every moment is precious.May this Janmashtami bless every child with health, hap...
16/08/2025

From the first smile to the first step, every moment is precious.
May this Janmashtami bless every child with health, happiness, and endless love.

📞 Contact: 9325936607
🌐 www.rangnathhospital.com
[ranganathhospital, pregnancycare, healthypregnancy, krishnajanmashtami]

Celebrate the spirit of freedom… and the joy of new beginnings! This Independence Day, break free from the barriers to y...
15/08/2025

Celebrate the spirit of freedom… and the joy of new beginnings!

This Independence Day, break free from the barriers to your parenthood dreams.
At Ranganath Hospital, we’re dedicated to helping you achieve the dream of parenthood.

💛 Take a step towards freedom from infertility.
🌿 Embrace a future filled with hope.

🏥 Ranganath Hospital
📍 ताराबाई पार्क, कोल्हापूर
📞 9325936607 | 949422047238
🌐 www.ranganathhospital.com
[india, happyindependenceday, RangnathHospital, FutureParents]

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया – आता सुरक्षित व प्रभावी!Total Laparoscopic Hysterectomy (TLH) पद्धतीनेकमी रक्तस्राव, जलद...
26/07/2025

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया – आता सुरक्षित व प्रभावी!

Total Laparoscopic Hysterectomy (TLH) पद्धतीने
कमी रक्तस्राव, जलद रिकव्हरी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत उपचार पूर्णतः मोफत.
तज्ञ डॉक्टरांकडून विश्वासार्ह सेवा मिळवा

📞 संपर्क: 93259 36608
📍 रंगनाथ हॉस्पिटल, हॉटेल पर्लजवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर
[ranganathhospital,laparoscopysurgery, bandhkamkamgar, freesurgery, kolhapur, hysterrectomysurgery]

#कामगार #बांधकाम

आई होणं म्हणजे आनंदाचं क्षण,पण कधी कधी त्या क्षणांसाठी शस्त्रक्रियेची गरज भासते.पैशांमुळे घाबरू नका!मातृत्वाच्या प्रत्ये...
25/07/2025

आई होणं म्हणजे आनंदाचं क्षण,
पण कधी कधी त्या क्षणांसाठी शस्त्रक्रियेची गरज भासते.

पैशांमुळे घाबरू नका!
मातृत्वाच्या प्रत्येक टप्प्यावर आता तुमच्यासोबत आहे रंगनाथ हॉस्पिटल.

राज्य सरकारच्या 'बांधकाम कामगार योजनेअंतर्गत'
नॉर्मल, सिझेरियन, फोर्सेप डिलिव्हरी मोफत उपलब्ध.

📍 रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर
📞 93259 36608
[ranganathhospital, pregnancycare, normaldelivery, cesaraen, forceps]

प्रोस्टेट ग्रंथी वाढली तरी त्रास वाढू द्यायचा नाही!लघवी करताना ताण, अपूर्णता जाणवणं, वारंवार लघवी होणं –हे सर्व लक्षणं व...
21/07/2025

प्रोस्टेट ग्रंथी वाढली तरी त्रास वाढू द्यायचा नाही!

लघवी करताना ताण, अपूर्णता जाणवणं, वारंवार लघवी होणं –
हे सर्व लक्षणं वेळेवर लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

रंगनाथ हॉस्पिटल येथे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत प्रोस्टेट शस्त्रक्रिया उपलब्ध!
तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक तंत्रज्ञानासह सुरक्षित सेवा.

📍 रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर
📞 93259 36608 – आजच चौकशी करा
🌐 www.ranganathhospital.com
[ranganathhospital, prostate, Urology, healthcare]

किडनी स्टोनची शंका आहे? तपासणी करणे अत्यावश्यक!पोट व पाठीच्या भागात वेदना, लघवीत अडथळा किंवा वारंवार लघवी लागणे?यास दुर्...
19/07/2025

किडनी स्टोनची शंका आहे? तपासणी करणे अत्यावश्यक!

पोट व पाठीच्या भागात वेदना, लघवीत अडथळा किंवा वारंवार लघवी लागणे?
यास दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

आता रंगनाथ हॉस्पिटल येथे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळवा मोफत उपचार.

🏥रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर – विश्वासार्ह आणि तज्ज्ञ उपचार.
📞 93259 36608 – आजच appointment घ्या
🌐 www.ranganathhospital.com
[ranganathhospital, Kidneystone, treatment, healthcare]

फिस्टुलासारख्या त्रासाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार अधिक बिघडू शकतो.वेळीच निदान करून प्रॉक्टोलॉजी त...
18/07/2025

फिस्टुलासारख्या त्रासाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार अधिक बिघडू शकतो.
वेळीच निदान करून प्रॉक्टोलॉजी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घ्या.

आधुनिक लेझर तंत्रज्ञानामुळे कमी त्रास, कमी रक्तस्त्राव आणि लवकर बरे होण्याची अधिक शक्यता.
रंगनाथ हॉस्पिटल येथे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळवा मोफत उपचार.

📞 संपर्क करा: 932 593 6608
🏥 रंगनाथ हॉस्पिटल, कोल्हापूर
🌐 www.ranganathhospital.com.
[ranganathhospital, Fistula, treatment, healthcare]

Address

204kh/17B , Tarabai Park , Patankar Colony, Near Hotel Pearl, Tarabai Park
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rangnath Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Rangnath Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

Infertility Treatment

कोल्हापुरमधील रंगनाथ हॉस्पिटल हे टेस्टट्यूब बेबी आणि वंध्यत्वावरील उपचारासाठी एक नामांकित हॉस्पिटल आहे. आमच्या 'गोकुळ टेस्टट्यूब बेबी सेंटर'चा हजारो यशस्वी उपचारांचा वारसा आहे. पुरुष आणि स्त्री वंध्यत्वासाठी 'आयव्हीएफ' चे आधुनिक आणि किफायती उपचार आमच्याइथे उपलब्ध आहेत. परिपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी सदैव तत्पर... तुमचा आनंद हेच आमच यश आणि समाधान...!