Athaayu URO Care Campaign, Kolhapur

Athaayu URO Care Campaign, Kolhapur Complete Urology Care (Kidney Stones, Prostate, Renal Transplant...)

16/02/2026
12/02/2026

अथायु युरो केअर कोल्हापूर आणि मराठा मंडळ, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
"मूत्रविकार तपासणी व शस्त्रक्रिया रजिस्ट्रेशन शिबीर"

*मुतखडा(किडनी स्ट्रोन), प्रोस्टेट ग्रंथी, मूत्रविकार शस्त्रक्रिया*

शिबिर दिनांक - बुधवार, दिनांक 18 फेब्रुवारी 2026
वेळ - सकाळी 10 ते दुपारी 1 प्रर्यंत.

खालील लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा -
मुतखडा , प्रोस्टेट ग्रंथी समस्या, पाठीतून पोटात दुखणे, लघवीची धार कमी होणे, लघवीतून रक्तस्त्राव होणे, वारंवार लघवी होणे , थेंब थेंब लघवी होणे .

* आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपचार मोफत असून , त्यांनी केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड तसेच आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
*महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आजार समाविष्ट असल्यास रुग्णांना लाभ मिळेल.
*ज्या रुग्णांचा मेडिक्लेम/ इन्शुरन्स/महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्ड आहे, अशा रुग्णांनी आगाऊ सूचना व्यवस्थापनास (मॅनेजमेंटला) द्यावी.

आत्ताच आपली नावनोंदणी करा!

नाव नोंदणीसाठी संपर्क: 8010792864

Complete Urology Care (Kidney Stones, Prostate, Renal Transplant...)

09/02/2026

🏠 हॉस्पिटलला जायची गरज नाही — डॉक्टर तुमच्या घरी! "Doctor at Your Home"
तुम्हाला मूत्रविकाराच्या समस्या आहेत का?

विशेषतः वय 50 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, दुर्लक्ष करू नका.
👉 मुतखडा | प्रोस्टेट | ग्रंथीचे विकार
👉 वारंवार लघवी होणे
👉 लघवीतून रक्त जाणे
👉 लघवी करताना वेदना होणे

आता Athaayu Uro Care कडून
👨‍⚕️ डॉक्टर तुमच्या घरी येऊन तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन देतील.

📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा:
8010792864

💰 तपासणी शुल्क: फक्त ₹100/-
🕚 वेळ: सोमवार ते शनिवार | सकाळी 11 ते संध्याकाळी 6

📍 सेवा कोल्हापूर शहरासाठी मर्यादित

तुमच्या आरोग्याची काळजी — आमची जबाबदारी 💙
ATHAAYU URO CARE

Complete Urology Care (Kidney Stones, Prostate, Renal Transplant...)

25/11/2025

🚨 Don’t Ignore Urology Problems! 🚨

Urological issues are not something to take lightly. Many people ignore early signs like:
🔹 Frequent urination
🔹 Pain or burning while passing urine
🔹 Blood in urine
🔹 Difficulty controlling urine
🔹 Lower abdominal or back pain

These could be early warning signs of serious conditions related to the kidneys, bladder, or prostate.
Ignoring them can lead to complications that are much harder to treat later.

24/11/2025

Complete Urology Care (Kidney Stones, Prostate, Renal Transplant...)

Address

Athaayu Urocare , Trade Centre , Station Road, Kolhapur , Kolhapur, India
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Athaayu URO Care Campaign, Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram