03/04/2026
लहान मुलांची बुद्धी, स्मृती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुवर्णप्राशन हे आयुर्वेदातील एक सर्वोत्तम वरदान आहे. ✨ यात प्री-डायजेस्टेड सुवर्ण भस्म असून ते ० ते ५ वयोगटातील मुलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ⏳
विश्वरेखा चिकित्सालयात दर पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर हे सुवर्णप्राशन अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. ⭐
सुवर्णप्राशनाचे प्रमुख फायदे: ⭐
रोगप्रतिकारशक्ती: नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती वाढवून मुलांना वारंवार होणाऱ्या आजारांपासून वाचवते.
बौद्धिक विकास: मुलांची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती (Memory) आणि एकाग्रता सुधारते.
शारीरिक वाढ: हाडे मजबूत करण्यास आणि निकोप वजन वाढवण्यास मदत करते.
पचन संस्था: भूक वाढवून पचन तंत्राची कार्यक्षमता सुधारते. 🌿
मानसिक स्वास्थ्य: मेंदूच्या कार्यक्षमतेस चालना देऊन मानसिक विकासात मदत करते.
🛒हे सुवर्णप्राशन किट विषारेखा चिकित्सालयाच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे किंवा हे तुम्ही Online Order ही करू शकता
📍विश्वरेखा चिकित्सालय, कोल्हापूर
📍दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
🛒Online Order साठी 📞8308830854 संपर्क करा
Suvarnaprashan is a traditional Ayurvedic immunization that enhances memory, intelligence, and immunity in children aged 0 to 5 years. At Vishwarekha Chikitsalaya, our specialized kit features pre-digested Suvarna Bhasma processed with pure honey, prepared specifically during the auspicious Pushya Nakshatra. This natural formulation strengthens bones, supports healthy weight gain, and boosts digestive efficiency, ensuring your child stays resilient against seasonal illnesses.
By stimulating cognitive functions and mental clarity from a young age, Suvarnaprashan acts as a foundational block for holistic growth. Our clinical-grade kit is designed to bridge the gap between ancient wisdom and modern convenience, providing all-round physical and intellectual development. Whether you visit our Kolhapur clinic or order for home use, we ensure the highest standards of purity and potency in every dose. Invest in your child's long-term wellness and brain health with our authentic Ayurvedic Suvarnaprashan kit today.