SJS Hospital, Kopargaon

SJS Hospital, Kopargaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SJS Hospital, Kopargaon, Hospital, Near Maharshi School, Mumbai Nagpur Highway, Kokmthan, Kopargaon.

25/02/2026

हार्ट पेशंट ने जिम / व्यायाम पूर्णपणे बंद करावं का?

हृदयाच्या आरोग्याबाबत सामान्य लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही डॉ. नीरज काळे सर यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी हे प्रश्न अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले, जेणेकरून प्रत्येकाला ते सहज समजेल.

📍 कोकमठाण, तालुका कोपरगाव
📱 96 23 83 9000

24/02/2026

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात कुठले बदल गरजेचे आहे?

हृदयाच्या आरोग्याबाबत सामान्य लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही डॉ. नीरज काळे सर यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी हे प्रश्न अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले, जेणेकरून प्रत्येकाला ते सहज समजेल.

📞9623839000
📍SJS हॉस्पिटल,
कोकमठाण, मुंबई - नागपूर रोड,
कोपरगाव - शिर्डी जवळ

24/02/2026

श्री. गंगाधर टिपरे आपल्या ८० वर्षांच्या मामांना हृदयविकार तपासणीसाठी एस.जे.एस. हॉस्पिटल येथे घेऊन आले होते. तपासणीदरम्यान अँजिओग्राफीमध्ये हृदयामध्ये ५ गंभीर ब्लॉकेज आढळून आले.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे.

उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला समाधानकारक स्थितीत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एस.जे.एस. हॉस्पिटल — अत्याधुनिक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि विश्वासार्ह उपचार.

📞9623839000
📍SJS हॉस्पिटल,
कोकमठाण, मुंबई - नागपूर रोड,
कोपरगाव - शिर्डी जवळ

23/02/2026

"माझ आयुष्य नक्कीच वाढेल असं डॉक्टरांनी मला ठामपणे सांगितलं आणि मला देखील १००% कॉन्फिडन्स आहे." - श्री. प्रकाश शोरे (बायपास पेशंट)

📞9623839000
📍SJS हॉस्पिटल,
कोकमठाण, मुंबई - नागपूर रोड,
कोपरगाव - शिर्डी जवळ

20/02/2026

हार्ट अटॅक आणि cardiac arrest मध्ये काय फरक आहे?

हृदयाच्या आरोग्याबाबत सामान्य लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही डॉ. नीरज काळे सर यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी हे प्रश्न अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले, जेणेकरून प्रत्येकाला ते सहज समजेल.

📍 कोकमठाण, तालुका कोपरगाव
📱 96 23 83 9000

19/02/2026

हृदयात स्टेण्ट टाकल्यानंतर रुग्ण नॉर्मल आयुष्य जगू शकतो का?

हृदयाच्या आरोग्याबाबत सामान्य लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही डॉ. नीरज काळे सर यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी हे प्रश्न अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले, जेणेकरून प्रत्येकाला ते सहज समजेल.

📍 कोकमठाण, तालुका कोपरगाव
📱 96 23 83 9000

18/02/2026

छातीत होणारे दुखणे म्हणजेच हमखास हृदयाचा त्रास असतो का?

हृदयाच्या आरोग्याबाबत सामान्य लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही डॉ. नीरज काळे सर यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी हे प्रश्न अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले, जेणेकरून प्रत्येकाला ते सहज समजेल.

📍 कोकमठाण, तालुका कोपरगाव
📱 96 23 83 9000

17/02/2026

हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर कोणते संकेत देते?

हृदयाच्या आरोग्याबाबत सामान्य लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही डॉ. नीरज काळे सर यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुlभवाच्या आधारे त्यांनी हे प्रश्न अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले, जेणेकरून प्रत्येकाला ते सहज समजेल.

📍 कोकमठाण, तालुका कोपरगाव
📱 96 23 83 9000

16/02/2026

अँजिओप्लास्टी आणि बायपास यामध्ये नेमका काय फरक आहे?

हृदयाच्या आरोग्याबाबत सामान्य लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी आम्ही डॉ. नीरज काळे सर यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी हे प्रश्न अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले, जेणेकरून प्रत्येकाला ते सहज समजेल.

लवकरच आपल्या SJS हॉस्पिटल मध्ये पेट स्कॅन सुविधा सुरू होत आहे.ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्णांना पेट स्कॅन करण्यासा...
14/02/2026

लवकरच आपल्या SJS हॉस्पिटल मध्ये पेट स्कॅन सुविधा सुरू होत आहे.

ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्णांना पेट स्कॅन करण्यासाठी अत्यंत दूर शहरांमध्ये जावे लागत होते आणि त्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या सर्व गोष्टींचा विचार करून RJS फाउंडेशन आणि साईबाबा कॅलिब्रेशन यांच्या पुढाकारातून लवकरच पेट स्कॅन सेंटर सुरू होत आहे.

📍कोकमठाण, तालुका - कोपरगाव
📱 9623839000

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोफत भव्य सर्व रोग निदान शिबिर. दिनांक 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी वेळ सकाळी 9 ते द...
14/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोफत भव्य सर्व रोग निदान शिबिर. दिनांक 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी वेळ सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत
शिबिरामध्ये तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून मोफत तपासणी तसेच गरज असल्यास महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया
मोफत अँजिओग्राफी
मोफत अँजिओप्लास्टी
मोफत बायपास
मोफत सोनोग्राफी
मोफत एक्स-रे
सिटीस्कॅन - 2000/
एम आर आय - 2500/
रक्ताच्या चाचणीवर-50 % सवलत
मेडिकल - मोफत
______________
शिबिराचे ठिकाण - एस जे एस हॉस्पिटल कोकमठाण, कोपरगाव
अधिक माहितीसाठी संपर्क:-
9623839000/9371979000

Address

Near Maharshi School, Mumbai Nagpur Highway, Kokmthan
Kopargaon
423601

Alerts

Be the first to know and let us send you an email when SJS Hospital, Kopargaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category