
29/03/2024
अक्कल दाढ
वय वाढत जातंं त्याप्रमाणे जबड्यामध्ये हिरड्यांमध्ये ही दाढ येण्यासाठी पुरेशी जागा नसते. ज्यामुळे तिला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. म्हणूनच अक्कल दाढ येताना प्रचंड वेदना होतात.अक्कल दाढेच्या दुखण्यामुळे हिरड्या फुगायला लागतात, काही वेळा रक्तही येऊ लागते.
अक्कल दाढ कधी काढावी?
१.दाताभोवती अन्नाचे छोटे कण अडकतात.
२.मागील बाजूस दातांमध्ये वेदना होतात.
३.अक्कलदाढ बाजूच्या दाताला किंवा हाडाला इजा करत असेल तेव्हा
अक्कल दाढेला इन्फेक्शन होऊन सूज आल्यामुळे .
४. हिरड्यांना आलेली सूज किंवा हिरड्यांचे आजार निर्माण होतात.
५.दात घासताना त्रास झाल्याने दातांवर पोकळी निर्माण होते.
तुम्हालाही जर अक्कल दाढेची समस्या जाणवत असेल तर,लगेच आपल्या डॉ.गायकवाड पाटील कॉस्मेटिक ॲण्ड डेंटल मल्टीस्पेशालिटी सेंटरला संपर्क करा.
पत्ता :-बँक रोड, भाजी मार्केट शेजारी, दिपक इलेक्ट्रिक समोर कोपरगांव
संपर्क :- 7020572628
#अक्कलदाढ🦷 #दंत_उपचार