
26/09/2024
वैद्य भोईर यांचे
कल्पतरू आयुर्वेद चिकित्सालय
"सुवर्ण प्राशन शिबीर"
26 सप्टेंबर संध्या 6 ते 9
27 सप्टेंबर स.11 - 2 ; संध्या 6 - 9
वय- 1 दिवसाच्या बाळा पासून 16 वर्षांच्या मुलां पर्यंत
शारीरिक व बौध्दिक वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आयुर्वेदिक रसायन असलेल्या सुवर्ण प्राशनाचे फायदे-
1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
2. बुध्दी तल्लख बनण्यास मदत होते
3. पाचन तंत्र सुधारते
4. त्वचा सतेज होते
अधिक माहिती साठी संपर्क
9922134139