
22/04/2025
उष्मघात :- प्रखर उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे किंवा तापमानात जास्त फरक असलेल्या जागी वावरल्यामुळे (उदा.:वातानुकुलीत खोलीतुन प्रखर उन्हात वा त्या विरुद्ध) होणारी व्याधी, यात अचानक शरीराचे तापमान १०४० फॅ.पेक्षा जास्त वाढते. यास इंग्रजीत 'सनस्ट्रोक' असे म्हणतात.