18/11/2021
वातनाशक मसाज तेल : शारंगधर शुद्ध तीळ तेल
आयुर्वेदात वातावर विजय मिळविण्यासाठी तीळ तेलाची प्रशस्ती सांगितलेली आहे. त्यामूळे तीळ तेलाचा बाह्यउपयोग हा त्वचेचे आरोग्य, वर्ण आणि कांतीची प्रभा वाढविण्यासाठी होतो तसेच ह्याच्या अभ्यंगाने (मसाज) स्थुल व्यक्तींच्या मधील मेद संचय घटतो. विशेषत: प्रसुती नंतर अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढण्यास लगेचच सुरवात होते. परंतु याच काळात स्तनपान चालू असल्यामुळे अंतर्गत औषधे घेणे हितावह नसते अशावेळेला या तीळतेलाचा वापर करत गेल्यास अतिरिक्त चरबीचा संचयच होत नाही. इतर मेद कमी करण्याऱ्या उपायांमध्ये मेद कमी झाल्यावर त्वचेला सुरकुत्या पडतात परंतु शारंगधर शुद्ध तीळाच्या तेलाने सुरकुत्या न पडता मेद झडतो. तीळातील तेल काढण्याकरिता रासायनिक प्रक्रियेचा व द्रव्यांचा वापर केला जातो. अशा पद्धतीने काढलेल्या तेलामध्ये स्थुलतानाशक गुणधर्म उतरत नाहीत. आयुर्वेदिय प्रक्रियेने काढलेल्या तेलामध्येच स्थुलतानाशक गुणधर्म उतरतात. थंडीमध्ये शुध्द तीळ तेलाचा मसाज खूप फायदेशीर ठरतो.
🔸 केवळ बाह्योपयोगासाठी उपयुक्त मात्रा जरुरी प्रमाणे घेणे.
आजच शारंगधर नॅच्युरल्सच्या स्पेशॅलिटी शॉप ला भेट द्या.
📍 पत्ता: शिवरुद्र सोसायटी, आशिष गार्डन, कुमार परिसर, डीपी रोड, कोथरूड, पुणे
📞 97658 03535