आर्यन प्राकृतिक चिकीत्सालय - Aryan Naturopathy Clinic

  • Home
  • India
  • Kurla
  • आर्यन प्राकृतिक चिकीत्सालय - Aryan Naturopathy Clinic

आर्यन प्राकृतिक चिकीत्सालय - Aryan Naturopathy Clinic ND,DHM,(RAP)Reg.ACUPUNCTURE PRACTITIONERS
REIKI GRAND MASTER , ACUPRESSURE,
HYPNOTHERAPIST, ETC

ARYAN NATUROPATHY CLINIC
Neurotherapy, Acupressure, Acupuncture, Magnet, Cupping, Color, Moxa, Reiki, Meditation, Hypnosis,
Ayurvedic/Herbal Medicine

Cervical Spondylosis Lumber Spondylosis
Back Pain
Rheumatoid Arthritis
Frozen Shoulder
Knee Pain
Constipation
Hyper Acidity
Piles
Headache/ Migraine
Kidney Stone
Fissure
Sciatica
Heel Pain
Depression Stress
Mental illness
Other Disease etc

Neurotherapy Treatments Provides Relief At The First Treatment Of Above The Ailments

Also Provides Treatment At Your Home
Appointment & Any Enquiry - +919137556773


डॉ.मंगेश वसंत फराक्टे
ND,DMH,
(RAP)Reg.ACUPUNCTURE PRACTITIONERS,
REIKI GRAND MASTER , ACUPRESSURE,
HYPNOTHERAPIST, EFT TRAINER
9137556773

12/11/2024

हृदयातील ब्लोकेजेस कमी करण्यासाठी घरी बनवता येणारा एक शक्तिशाली ज्यूस खाली दिला आहे:

हृदयासाठी फायदेशीर ज्यूस:

साहित्य:

१ सफरचंद
१ गाजर
१/२ चुकंदर (बीट)
१/२ काकडी
१ टेबलस्पून आलं (आवडीनुसार)
१/२ लिंबू (आवडीनुसार)
१/२ चमचे हळद (आवडीनुसार)
१/२ कप पाणी

कृती:

1. सफरचंद, गाजर, चुकंदर आणि काकडी स्वच्छ धुऊन छोटे तुकडे करा.
2. सर्व भाज्या आणि फळे एकत्र करून ब्लेंडरमध्ये टाका.
3. आलं आणि हळद घाला (आवडीनुसार).
4. लिंबाचा रस काढून त्यात टाका.
5. पाणी घालून चांगले मिक्स करा.
6. ताज्या ज्यूसला गाळून, चहा किंवा ग्लासमध्ये सर्व्ह करा.

फायदे:

सफरचंद आणि गाजर हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.
चुकंदर रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

काकडी हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते.

आलं आणि हळद हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास मदत करतात.

हा ज्यूस नियमितपणे पिऊन हृदयाच्या आरोग्याला चालना देऊ शकता.

धन्यवाद
डॉ. मंगेश वसंत फराक्टे

*पपई आणि जिभेचे व्यायाम.**पपईमध्ये पौष्टिकता असते.* *१.  कॅल्शियम: पपईमध्ये सफरचंदापेक्षा दुप्पट असते. *२.  व्हिटॅमिन सी...
02/06/2024

*पपई आणि जिभेचे व्यायाम.*
*पपईमध्ये पौष्टिकता असते.*

*१. कॅल्शियम: पपईमध्ये सफरचंदापेक्षा दुप्पट असते.

*२. व्हिटॅमिन सी: पपईमध्ये सफरचंदाच्या 13 पट, केळीच्या 7 पट, टरबूजच्या 7 पट, चेरीच्या 8 पट आणि अननसाच्या 1.3 पट असते.*

*३. व्हिटॅमिन ए: पपईमध्ये किवी पेक्षा 10 पट जास्त, सफरचंद पेक्षा 18 पट जास्त, पेरू पेक्षा 1.5 पट जास्त, केळी पेक्षा 15 पट जास्त, टरबूज पेक्षा 1.5 पट, चेरी पेक्षा 15 पट आणि अननस पेक्षा 16 पट जास्त आहे.

*४. व्हिटॅमिन K: पपईमध्ये केळीपेक्षा 5 पट, टरबूजपेक्षा 2.5 पट आणि अननसापेक्षा 4 पट जास्त असते.
*५. कॅरोटीनोइड्स, लाइकोपीन, बी कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन इ.:*

जीभेचा व्यायाम अल्झायमरची सुरुवात कमी करण्यासाठी प्रभावी आहे आणि कमी/सुधारणेसाठी देखील उपयुक्त आहे:--*

*1* *शरीराचे वजन*
*2* *उच्च रक्तदाब*
*3* *मेंदूतील रक्ताची गुठळी*
*4* *दमा*
*5* *दूरदर्शन*
*6* *कान वाजत आहेत.*
*७* *घशाचा संसर्ग*
*8* *खांद्यावर/मानेचे संक्रमण*
*9* *निद्रानाश*

*रोज सकाळी आरशासमोर तोंड धुताना खालील व्यायाम करा:*

तुमची जीभ वाढवा आणि उजवीकडे आणि नंतर डावीकडे 10 वेळा हलवा

*1 दूरदृष्टी*
*२ चक्कर येत नाही.*
*३. सुधारित कल्याण*
*४. उत्तम पचन*
*५. कमी फ्लू/सर्दी*



जीभेच्या व्यायामामुळे अल्झायमरचे नियंत्रण आणि प्रतिबंध होतो.

जिभेचा मेंदूशी मोठा संबंध असल्याचे आढळून आले आहे. जेव्हा आपले शरीर म्हातारे आणि अशक्त होते, तेव्हा दिसणारे पहिले लक्षण म्हणजे आपली जीभ ताठ होते आणि आपण अनेकदा स्वतःला चावतो.

तुमच्या जिभेचा वारंवार व्यायाम केल्याने मेंदूला चालना मिळेल,
आपले विचार आकुंचित होण्यापासून कमी करण्यास मदत करते आणि त्यामुळे निरोगी शरीर प्राप्त होते.

*डॉ.मंगेश वसंत फराक्टे*

*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आर्यन, आरोग्य,मधुमेह व व्यसन मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*

*(कॉपी पेस्ट)*

*आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 9137556773 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा*

WhatsApp Group Invite

*🔴नाभी आणि सौंदर्य 🔴*                              🌹🌹🌹🌹🌹🌹👉🏻कमी खर्चात घरगुती प्राचीन   उपचार.विश्वास नाही बसणार,पण एक वे...
01/06/2024

*🔴नाभी आणि सौंदर्य 🔴*

🌹🌹🌹🌹🌹🌹

👉🏻कमी खर्चात घरगुती प्राचीन उपचार.विश्वास नाही बसणार,पण एक वेळ पंधरा दिवस करूनच पहा.मग खात्री होईल,विश्वास बसेल.
गुडघेदुखी , सर्दीपडसे तसेच त्वचाविकार. यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी नाभिजवळ(बेंबीजवळ) वेगवेगळ्या तेलांपैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारीक फायदे दिसतात. ही तेले नेहमी आपल्याकडे असतात. पण बेंबी मध्ये दोन तीन थेंब टाकून, बेंबीच्या जवळ फक्त दोन तीन थेंब लावून झोपल्यास बरेच विकार चुटकीसरशी दूर होऊ शकतात. मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात त्याची माहिती फारशी कुणाला नसते. त्यासाठीच हा प्रयत्न.
🌳🌱🎋🍃

👉🏻1)सांधेदुखी असेल, ओठ फाटले असतील तर सरसोंचे (मोहरी)तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाकावेत,दोन थेंब बेंबीजवळ (नाभी)लावायचे. हा उपाय करताना थोडा चमत्कारीक वाटेल खरा, पण तो प्राचीन उपाय आहे.
त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटने कायमचे बरे होईल. ☘☘☘☘

👉🏻2) सर्दी-पडसे तर कधीही होते. काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही. पण अशावेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये (homeopathy remedies). बुडवून तो आपल्या नाभिजवळ (बेंबी) फिरवायचा.सर्दीपडशावर हा रामबाण इलाज आहे. करून पहाच एकदा. जुन्यातील जुनी सर्दीही या लहानशा उपायाने बरी होईल.
🌻🌻🌻🌻🌻

👉🏻 3) मुलगी असो की मुलं.
तारुण्यात चेहऱ्यावर मुरुमे येणं ठरलेलं आहे. फार त्रास होतो त्यावेळी. पण या समस्येपासून वाचायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोडय़ा थेंबांनी बेंबीभोवती मालीश करा. यामुळे मुरुमे तर गायब होतीलच, पण त्याबरोबरच त्वचाही डागविरहीत आणि सुंदर दिसू लागेल.
🌸🌸🌸🌸🌸🌸

👉🏻4). चेहरा स्वच्छ, चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडतात. पण त्यावरही सोप्पा उपाय करून पाहा. बदामाच्या तेलाचे दोन तीन थेंब टाकून,काहीथेंब बेंबीतबेंबीभोवती लावून पहा. झटपट परिणाम दिसेल.चेहरा चमकदार दिसेलच, पण रंगही उजळेल.
🌸🌸🌸🌸🌸🌸

👉🏻5) एवढेच कशाला, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टका,काही थेंब बेंबीजवळ लावून हळुवार हाताने मसाज करायचा. या उपायाने प्रजनन क्षमतेशी संबंधित कोणताही विकार असेल तर तो बरा होईल. 🌸🌸🌸🌸🌸🌸

👉🏻6) त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे वाटत असेल तर गावरान ,देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन दोन तीन थेंब नाभीत(बेंबीत )टाकून,काही थेंब बेंबीजवळ लावायचे.त्वचा अगदी छोटय़ा बाळासारखी मऊ होईल. 🌸🌸🌸🌸🌸🌸

👉🏻7) मूळव्याध,भगेंदर, गॅस,पोट गच्च राहणे,पोटात जडपणा असणे,पोट साफ न होणे ,गुडघे दुखणे साठी नाभीमध्ये एरंड तेल वापरल्यास खूपच फायदा होईल. 🌸🌸🌸🌸🌸

👉🏻माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ नाभिशी(बेंबीशी) संलग्न असते. त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ ( नाभी)थोडे तूप चोळले तरी चांगला उपाय ठरतो.
🌹🌹🌹🌹🌹

👉🏻ही माहिती खूप उपयुक्त आहे.यातील कोणाला कोणता फायदा होईल हे सांगता येणा नाही .वात, पित्त, कफ या त्रिदोष प्रकृती वर या गोष्टी अवलंबून आहेत.तरीही नाभी उपचार पद्धती ही नैसर्गिक उपचा पद्धती आहे.अवश्य करून पहा.या बाबी किरकोळ समजून दुर्लक्ष करू नका.अनुभव घ्या.खात्री झाल्यावर दुसऱ्याला सांगण्याचे कष्ट घ्या.
🦜🦜🦜🦜🦜
👉🏻टिप---दररोज संध्याकाळी झोपतांना प्रथम 2-3 थेंब तेल नाभीमध्ये (बेंबीत )टाकावेत. बोटाने थोडा मसाज देऊन परत 2-3 थेंब टाकावेत आणि झोपून जावे. 🦜🦜🦚🌺🌼🌻🌴

*डॉ.मंगेश वसंत फराक्टे*

*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आर्यन,आरोग्य मधुमेह,व्यसन मुक्ती केंद्र हा ग्रुप जॉईन करा*

*(कॉपी पेस्ट)*

*आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा9137556773 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा*

*https://chat.whatsapp.com/EGa1z3E3Ski55VYxbzZQVF*

WhatsApp Group Invite

*थायराँईड.....**थायराँईड साठी उपाय व उपचार...**उपाxय...१*ऊपाशी पोटी 1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा.1 चमचा धणे पावडर १ वे...
01/06/2024

*थायराँईड.....*

*थायराँईड साठी उपाय व उपचार...*

*उपाxय...१*
ऊपाशी पोटी
1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा.
1 चमचा धणे पावडर १ वेळा.
1 एक चमचा बडिसोप १वेळा.
पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी
रोज खायची 3 महिने
उपाशी पोटी.

*उपाय...२*

सकाळी
अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच पाणी ठेवा त्यांने थायरॉईड ग्रंथी ॲक्टिव होऊन सुरळीत काम करते.

*उपाय...३*

अनुलोम विलोम प्राणायाम 7 मिनिटे.
उज्जायी प्राणायाम 10 मिनीटे.
कपालभाती 10 मिनिटे.
रोज सकाळी संध्याकाळी हे प्राणायाम करा.

*उपाय...४*

वजन वाढले असेल तर
भोपळ्याचे (लौकी) ज्युस 20ml प्यावे.
एक ग्लास कोमट पाणी 20 मिली कोरफड ज्युस त्यात 10 तुळशीचा रस टाका.

*उपाय...५*

दररोज तांब्याच्या भांड्यातीलच पाणी प्यायचे.

*उपाय...६*

नारळाच्या झाडाच्या ४ मूळ्या पेन च्या आकाराच्या घेऊन याचा काढा बनवुन रोज संध्याकाळी 21 दिवस प्यायचे.

*https://chat.whatsapp.com/EGa1z3E3Ski55VYxbzZQVF*
*उपाय...७*
रात्री ब्रश करुन झोपा, सकाळी उठल्याबरोबर आपल्या लाळेने थायराँईड ग्रंथीला स्पर्श करुन सावकाश १० १२ वेळा चोळायचं आहे.

*उपाय...८*

थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशी सुती कापडाची गरम पाण्याची पट्टी करुन रात्री ३० मिनिटे ठेवायची.

*उपाय...९*

रोज रात्री झोपतांना सोन्याचा दागिना थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशा पद्धतीने रात्रभर ठेवा.

*उपाय...१०*

आपल्या आहारातुन पांढऱ्या मिठाचा वापर बंदच करुन त्या ऐवजी
सैंधव मिठ व काळ्या मिठाचा वापर करावा.

*उपाय़...११*

मूठभर वारुळाची माती, मूठभर कडुलिंबाचा पाला त्यामध्ये टाकून माती शिजवून घ्यावी व आपल्या थायरॉईड ग्रंथी जवळ रोज रात्री झोपताना कोमट असताना 21 दिवस ठेवावे.

*उपाय़...12*

अति ताणतणाव आपल्या आजाराचे मुळ कारण असल्यामुळे तणावरहीत जीवन, पुरेशी झोप आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. योगा प्राणायाम ध्यान आहार याने आपला आजार आपण १०० % बरा करु शकता.

3 महिन्यात कुठल्याही प्रकारचा थायरॉईडचा त्रास 100% कमी होईल आणि आराम मिळेल.

*डॉ. मंगेश वसंत फराक्टे .*

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

*(कॉपी पेस्ट)*
*आर्यन आरोग्य, मधुमेह व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*join होण्यासाठी 9137556773 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा*
किंवा लिंकला टच करा व join व्हा

https://chat.whatsapp.com/EGa1z3E3Ski55VYxbzZQVF

WhatsApp Group Invite

💻💻💻💻🖥️🖥️🖥️👩‍💻👩‍💻*सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी....*आजकाल लोकांमध्ये इंटरन...
25/05/2024

💻💻💻💻🖥️🖥️🖥️👩‍💻👩‍💻

*सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी....*

आजकाल लोकांमध्ये इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. प्रत्येक लहान-मोठ्या माहितीसाठी लोक आधी इंटरनेटची मदत घेतात. एवढंच नाही तर लोक त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याविषयी माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. सध्या तर अनेक जण इंटरनेटलाच आपला डॉक्टर मानतात आणि त्यांच्या तब्येतीत कोणताही बदल जाणवल्यास ते डॉक्टरांऐवजी इंटरनेटकडे वळतात.

अशा प्रकारची सवय आता तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. इंटरनेटवर आपल्या आजाराचे निदान करण्याच्या सवयीमुळे लोक "इडियट सिंड्रोम" चे बळी होऊ शकतात. गेल्या काही काळापासून या अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या सिंड्रोमबद्दल सर्व काही जाणून घेऊया...

*इडियट सिंड्रोम म्हणजे नेमकं काय...?*
IDIOT म्हणजे इंटरनेट डिराइव्ड इंफॉर्मेशन ऑब्सट्रक्शन ट्रीटमेंट. ही अशी स्थिती आहे जिथे सहज उपलब्ध होणारी माहिती योग्य वैद्यकीय उपचारांमध्ये अडथळा आणते इंटरनेट सर्चच्या आधारे रोगाचे स्वतःहून निदान केलं जातं, ज्यामुळे एकतर योग्य उपचार मिळत नाहीत किंवा स्वतःवर उपचार करून घातक परिणाम भोगावे लागतात.

मात्र याचा अर्थ असा नाही की इंटरनेट तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये उपयुक्त ठरू शकत नाही. चांगल्या आणि विश्वासार्ह वैद्यकीय वेबसाइट्स आणि ऑनलाइन सपोर्ट ग्रुप तुम्हाला महत्त्वाची आरोग्यविषयक माहिती देऊ शकतं. जेव्हा तुम्ही इंटरनेटवर क्विक सर्चच्या रिझल्टला एक योग्य मेडिकल डायग्नोसिस मानता तेव्हा धोका असतो.

*WHO काय म्हणते...?*
डब्ल्यूएचओ याला "इन्फोडेमिक" म्हणते. याने आरोग्य सेवेमध्ये एक कठीण परिस्थिती निर्माण केली आहे, कारण रोगाच्या प्रादुर्भावाच्या वेळी डिजिटल आणि फिजिकल वातावरणात खूप जास्त माहिती तयार केली आहे आणि आरोग्य अधिकाऱ्यांवर अविश्वास निर्माण झाला आहे.

*या सिंड्रोमचा लोकांवर कसा होतो परिणाम...?*
IDIOT सिंड्रोमचे मानसिक परिणाम गंभीर असतात. यामुळे अशी मानसिकता निर्माण होऊ शकते ज्यामध्ये रुग्ण औषध आणि डॉक्टरांवर अविश्वास ठेवू लागतात आणि स्वतःवर उपचार करणे निवडतात. ही विचारसरणी आणि सवय आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या उपचारात अडथळा आणू शकते, ज्यामुळे रुग्णाची स्थिती गंभीरपणे बिघडू शकते.

*इडियट सिंड्रोमचे नकारात्मक प्रभाव...*
- जरी इंटरनेट हे आरोग्यविषयक माहितीचा खजिना असू शकते, तरीही तुम्ही तुमच्या लक्षणांबद्दल सतत माहिती शोधत असाल तर त्यामुळे चिंता आणि तणाव निर्माण होऊ शकतो.
- सायबरकॉन्ड्रिया किंवा आयडीओटी सिंड्रोम, तुम्हाला लक्षणांची चुकीची माहिती देईल. त्यामुळे तुम्हाला गंभीर आजार झालाय असं तुम्ही समजू लागाल पण प्रत्यक्षात तसं काही नाही.
- तुम्हाला ऑनलाइन काय सापडेल या भीतीमुळे तुम्ही वैद्यकीय मदत घेण्यास उशीर करू शकता किंवा टाळू शकता, जे लवकर निदान आणि उपचारांसाठी महत्त्वाचे असू शकते.
- सायबरकॉन्ड्रिया तुम्हाला ऑनलाइन माहितीवर आधारित औषधे थांबवण्यास किंवा बदलण्यास प्रवृत्त करू शकते, जे धोकादायक असू शकतं आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

धन्यवाद
*डॉ.मंगेश वसंत फराक्टे*

*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आर्यन मधुमेह व व्यसन मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*

माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲*

*(कॉपी पेस्ट)*

*आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 9137556773 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा*

WhatsApp Group Invite

*उष्णता वाढली, जिभेला फोड आले आहेत? ५ घरगुती उपाय - आग आणि फोड होतील कमी.....*जीभ हा खूप संवेदनशील भाग आहे. जिभेचे चोचले...
05/05/2024

*उष्णता वाढली, जिभेला फोड आले आहेत? ५ घरगुती उपाय - आग आणि फोड होतील कमी.....*

जीभ हा खूप संवेदनशील भाग आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण विविध पदार्थ खातो. जीभेमुळे आपल्याला चमचमीत, तिखट, गोड, आबंट, कडू, खारट या सर्व चवींचा आस्वाद घेता येतो. जिभेवर कोणती जखम किंवा फोड आली असेल तर, पदार्थांचे चव सोडा, पाणी देखील बेचव लागते. उन्हाळ्यात जिभेवर वारंवार फोड येतात. शरीरातील हिट बाहेर पडते. त्यामुळे जिभेच्या कोपऱ्यांवर लहान - लहान फोड निर्माण होतात.

अशावेळी वेदना तर होतातच पण पाणी पिताना देखील त्याचा दाह सहन करावा लागतो. जिभेवरील हे फोड ७ ते १० दिवसात बरे होतात. पण यावर उपाय म्हणून आपण काही घरगुती उपायांना देखील फॉलो करू शकता.

*या उपायांमुळे नक्कीच फरक पडेल...*

*मीठ...*
मिठामुळे जिभेवरील फोड्यांपासून सुटका मिळू शकेल. मिठामध्ये सोडियम क्लोराईड असते, जे जखमेवरील सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी मदत करते. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा मीठ घालून मिक्स करा. या मिठाच्या पाण्याने निदान १० मिनिटांसाठी गुळण्या करा. ही प्रक्रिया दिवसातून ४ ते ५ वेळा केल्याने जिभेवरील बॅक्टेरीया निघून जातील.

*दही...*
दही प्रोबायोटिक गुणधर्मांसह दाहक-विरोधी, अँटीबॅक्टेरियल, व अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. जे वेदना आणि सूज कमी करून अल्सरच्या संबंधित संसर्ग बरे करण्यास मदत करतात. हा उपाय करण्यासाठी दिवसातून एकदा तरी दह्याचे सेवन करा.

२ चमचे सायीचा स्पेशल फेस पॅक, काही मिनिटांत नव्या नवरीसारखा ग्लो येईल चेहरा

*लवंगाचे तेल...*
लवंगाच्या तेलात युजेनॉल नावाचे संयुग असते. जे संसर्गाशी लढण्यास मदत करते. एक कप कोमट पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब मिसळून गुळण्या करा. यामुळे जिभेवर उठणारे फोड बरे होतील. हा उपाय दिवसातून रोज चार वेळा करा.

*खोबरेल तेल...*
नारळाच्या तेलात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे जिभेवरील फोड कमी करण्यास मदत करेल. यासाठी खोबरेल तेल जिभेवरील फोडांवर लावून ठेवा, किंवा गुळण्या करा. यामुळे फोडण्यांमुळे होणारी वेदना कमी होईल.

*हळद...*
हळद सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. यात दाहक-विरोधी घटक, अँटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जिभेवरील फोडीचा त्रास कमी करण्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकता. यासाठी हळदीमध्ये मध किंवा दूध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जिभेवरील फोडीवर लावा. थोड्या वेळानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा.

डॉ मंगेश वसंत फराक्टे

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

*(कॉपी पेस्ट)*
*आर्यन, आरोग्य मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*join होण्यासाठी 9137556773 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा*
किंवा लिंकला टच करा व join व्हा

WhatsApp Group Invite

*आपण दुःखी का होतो ?*🍅 एकदा शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टमाटे शाळेमध्ये आणावयास सांगित...
15/02/2024

*आपण दुःखी का होतो ?*
🍅 एकदा शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टमाटे शाळेमध्ये आणावयास सांगितले.

🍅 प्रत्येक टमाट्यावर त्या मुलांनी, ते ज्या व्यक्तिचा द्वेष करत असतील त्याचे नाव लिहून आणावयाचे होते.

🍅अशा रीतीने, जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टमाटे त्यांनी आणावयाचे होते.

🍅 ठरलेल्या दिवशी, सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टमाटे आणले.

🍅 काहींनी दोन, काहींनी तीन, काहींनी पाच तर काहींनी वीस टमाटे, ते द्वेष करीत असलेल्या संख्ये बरहुकूम आणले.

🍅 शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले की, त्यांना ते टमाटे ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे आहेत.

🍅 *जस जसे दिवस उलटू लागले, तस तसे मुले टमाट्यांच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागले.*

🍅 ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येने जास्त टमाटे होते त्यांनी तक्रार केली की, त्यांच्याकडची ओझी वाहून नेण्यास अतिशय जड असून दुर्गंधही फारच सुटलेला आहे.

🍅 आठवड्यानंतर, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न केला, " तुम्हाला या आठवडाभर कसे वाटले ? "

🍅 मुलांनी घाणेरड्या वासाबद्दल आणि टमाट्यांच्या जड वजनाबद्दल तक्रारी केल्या. विशेषत: ज्यांनी अनेक टमाटे आणले होते.

🍅 शिक्षिका म्हणाली, " हे अगदी तुम्ही, आपल्या अंत:करणात, तुम्हाला काही न आवडणाऱ्या व्यक्तिंबद्दल द्वेष बाळगता त्याप्रमाणेच तंतोतंत आहे."

🍅 *द्वेषामुळे अंत:करण रोगट बनते आणि तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल तिथे बरोबर घेऊन जाता.*

🍅 *"जर तुम्ही टमाट्यांचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल, तर* कल्पना करा, तुम्ही रोज वागवत असलेल्या कडवटपणाचा तुमच्याअंत:करणावर किती परिणाम होत असेल ! "
*आपल्या दुःखाचे कारण हेच आहे नको त्या वाईट गोष्टी मनात साठवून ठेवतो* ,
🍅 अंत:करण ही एक सुंदर बाग आहे. *अनावश्यक तण* काढून टाकून त्याची नियमीत मशागत करण्याची गरज असते.

🍅 तुम्हाला क्रोध दिलेल्यांना *क्षमा* करा.

🍅 त्यामुळं नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी तुमच्या अंत:करणात *जागा* तयार होईल.

🍅 *आपण सर्वजण चांगल्या व्यक्तीं बरोबर, चांगल्या विषयांसाठी एकत्रित काम करूया. कटुता नव्हे तर काही चांगलं मिळवण्यासाठीच, जग जिंकण्यासाठीच...*

🌹🌹🌹🌹
डॉ मंगेश वसंत फराक्टे
9137556773

WhatsApp Group Invite

*⛔ अत्यंत महत्वाचे ⛔*कोणी कोणतेहि धर्मशास्त्र वाचले नाही तरी चालेल पण एकदा  " शरीरशास्त्रा "  चा अभ्यास केला तर, हा चारह...
15/02/2024

*⛔ अत्यंत महत्वाचे ⛔*

कोणी कोणतेहि धर्मशास्त्र वाचले नाही तरी चालेल पण एकदा " शरीरशास्त्रा " चा अभ्यास केला तर, हा चारही वेद वाचण्या सारखाच आहे !

( वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत ! )
https://chat.whatsapp.com/EGa1z3E3Ski55VYxbzZQVF

*मानवी शरीर अदभुत आहे.*

*मजबुत फुफ्फुस :-*
आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत.
जर फुफ्फुसाला खेचून लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पूर्ण व्यापून टाकेल.

*अशी कोणतीही फॅक्टरी नाही :-*
आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड, नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जां पेक्षा जास्त रक्त कोषिकांचे उत्पादन / नाश होते. शरीरात २५०० अब्ज रक्त कोषिका सतत असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषिका असतात.

*लाखो किलोमीटर चा प्रवास :-*
मानवाचे रक्त शरिरात दररोज १'९२'००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरीरात साधारणपणे ५.६ लिटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा, संपूर्ण शरीराचे भ्रमण करते.

*धडधड :-*
तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १'००'००० वेळा घडकतं ! वर्षभरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयाच्या पंम्पिंग चा दाब एवढा जास्त असतो की, रक्ताची चिळकांडी ३० फूट वर उडू शकते !

*सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ :-*

मानवाचे डोळे एक करोड रंगांना ओळखून, लहानातला लहान फरक ओळखू शकतात. अजुनपर्यंत जगात अशी कोणतीही मशिन नाही, जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल.

*नाकात एअर कंडीशनर :-*
आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.

*ताशी ४०० कि.मी ची गती :-*
चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी गतीने तडक उपयुक्त सूचनांच प्रसारण करतं.
मानवाच्या मेंदुत १०० अब्जांपेक्षा जास्त नर्व्हस् सेल्स आहेत.

*जबरदस्त मिश्रण :-*
शरीरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, केल्शियम, मेग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकेल आणि सिलिकोन आहे.

*अजब शिंक :-*
काय करेल मास्क (मुस्क) . . .
शिंकतांना बाहेर येणारी हवेची गती, प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी पर्यंत असू शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.

*बेक्टेरियांचे गोदाम :-*
मानवाच्या शरीराच्या १० % वजन हे, शरीरात असलेल्या बेक्टेरियांचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरिया असतात.
( साबन, सेनिटायजर, किंवा केमिकल अपायकारक ! )

*विचित्र विश्व :-*
डोळ्यांचा विकास लहानपणीच पूर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपूर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणू शकतो. कान १'००० ते ५०'००० हर्टज आवाजांना ओळखू शकतो.

*दातांची काळजी घ्या :-*
मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात पण, जसे शरीराचे अन्य भाग स्वत: ची काळजी स्वत: च घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वत: ची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.

*तोंडातली लाळ :-*
मानवाच्या तोंडात दररोज *१.७ लिटर* लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेल्या १०'००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथींना ओली ठेवते.

*पापण्या झपकणे :-*
वैज्ञानिक सुद्धा मानतात की, पापण्या झपकल्यास कचरा निघतो, यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच फरक जाणवतो.

*नखांचे वेगळेपण :-*

अंगठ्याचे नख सर्वात हळू वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.

*दाढीचे केस :-*
पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपूर्ण जीवन दाढी नाही करत तर, ती ३० फूट लांब होवू शकते.

*जेवणाचे गणित :-*
व्यक्ती सामान्यरीत्या जेवणासाठी एकूण ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७'००० पट जेवण खाल्लेलं असतं !

*स्वप्नाची दुनिया*
बाळ जगात येण्या आधी पासुनच, आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करते.
*वसंत ऋतुमध्ये* बाळाचा विकास वेगाने होतो.

*झोपेचे महत्व :-*
झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपूर्ण माहिती गोळा करतो. शरीराला आराम मिळतो आणि डागडुजीचे ( रिपेरिंग ) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे आवश्यक होर्मोन्स मुक्त होतात.

*तेंव्हा तुमच्या किंमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका !*

*म्हणून निसर्गाचे ( नियतीचे ) दिवसात ३ वेळा, आभार म्हणून, आठवण करा.*
*सकाळी उठतांना, जेवतांना, रात्री झोपतांना.* 🌞
*🌹मन करा रे प्रसन्न... सर्व सिद्धिचे कारण...*🙏🙏

*जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुच शोधूनी पाहे*

*ग्रुपचा उद्देश*
*आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आयुर्वेदाचा मुख्य उद्देश एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि आजारी पडल्यावर त्याचे विकार बरे करणे हे आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे निरोगी जीवनातून प्राप्त होतात, हे ऋषीमुनींना माहीत होते, म्हणूनच त्यांनी आत्म्याच्या शुद्धीबरोबरच शरीर आणि आरोग्याच्या शुद्धीवर विशेष भर दिला.*
*टीप - या ग्रुपमध्ये येणारी सर्व आरोग्यविषयक माहिती समाजाच्या हितासाठी पाठवावी ही नम्र विनंती*
*आर्यन आरोग्य व्यसन व मधुमेह मुक्ती केंद्र*
*डॉ.मंगेश वसंत फराक्टे*
*🏆राज्यस्तरीय व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती दूत पुरस्काराने सन्मानित🏆-9137556773*

https://chat.whatsapp.com/EGa1z3E3Ski55VYxbzZQVF

WhatsApp Group Invite

25/01/2024

ND,DHM,(RAP)Reg.ACUPUNCTURE PRACTITIONERS
REIKI GRAND MASTER , ACUPRESSURE,
HYPNOTHERAPIST, ETC

*नाकात तूप सोडण्याचे(नस्य करण्याचे) फायदे व नुकसान:-* देशी गाईचे तूप आहारात वापरणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदे...
21/12/2023

*नाकात तूप सोडण्याचे(नस्य करण्याचे) फायदे व नुकसान:-*

देशी गाईचे तूप आहारात वापरणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पण तुम्हाला नाकात तूप सोडण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का?
हो नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून तुम्ही बऱ्याच आजारापासून मुक्त होऊ शकता. देशी गाईचे शुद्ध तूप आयुर्वेदात औषध म्हणून ओळखले जाते. रात्री झोपताना देशी तुपाचे फक्त 2 थेंब नाकात टाकल्याने अनेक फायदे होतात...

*नाकात तूप सोडण्याचे फायदे:-*

*👉🏽त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी*
वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांना नाकात तूप टाकून समतोल साधता येतो. यासाठी गाईच्या तुपाचे दोन थेंब दिवसातून तीन वेळा नाकात टाका.

*👉🏽डोळ्यांसाठी उत्तम आरोग्यासाठी*
जेव्हा तुम्ही गाईचे तूप नाकात घालता तेव्हा ते डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवते. दृष्टी वाढवण्यासाठी, रात्री झोपताना तुपाचे दोन थेंब नाकात घाला.

*👉🏽केस गळणे थांबवण्यासाठी*
तुपामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या केसांसाठी फायदेशीर असतात. तुमचे केस गळणे थांबवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घाला.

*👉🏽स्मरणशक्ती साठी*
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नाकातील तूप फायदेशीर आहे. तुपाचे दोन थेंब नाकात घाला.

*👉🏽डोकेदुखीमध्ये*
जर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनने त्रास होत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी नाकात गायीच्या तुपाचे दोन थेंब टाका, यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.

*इतर फायदे -*
- रात्री झोपण्यापूर्वी तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्याने निद्रानाशाची समस्या संपते.
- तूप ओतल्याने नाकाचा कोरडेपणा संपतो.
- नाकात तूप सोडल्याने एखाद्या व्यक्तीला कोमामधून उठवण्यास मदत होते.
- कफाची समस्या दूर होते.
- नाकात तूप टाकल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.
- यामुळे कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते.

*नाकात तूप सोडण्याचे तोटे-*

गायीच्या तुपाचे काही थेंब(प्रमाणात) नाकात घातल्याने कोणतेही गंभीर नुकसान होत नाही. यासाठी तुम्ही फक्त देशी गायीचे शुद्ध तूप वापरावे. जर तुम्हाला तुपाच्या वासाने कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर ते वापरू नये.
टीप- वरील कुठलाही प्रयोग करण्याआधी वैद्यांचा सल्ला घ्या.


डॉ मंगेश वसंत फराक्टे
निसर्गोउपचार तज्ञ

🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹

*(कॉपी पेस्ट)*
*आर्यन आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*join होण्यासाठी 9137556773 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा*
*किंवा लिंकला टच करा व join व्हा👇*

WhatsApp Group Invite

20/12/2023

WhatsApp Group Invite

पपईच्या पानांचा चहा -कोणत्याही अवस्थेतील कर्करोग केवळ 60 ते 90 दिवसांत मुळापासून नष्ट होऊ शकतो.    पपईची पाने -तिसऱ्या आ...
20/12/2023

पपईच्या पानांचा चहा -
कोणत्याही अवस्थेतील कर्करोग केवळ 60 ते 90 दिवसांत मुळापासून नष्ट होऊ शकतो.


पपईची पाने -
तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजचा कर्करोग केवळ 35 ते 90 दिवसांत बरा होऊ शकतो.

आता पर्यंत -
आपण मानवांनी फक्त पपईच्या पानांचा वापर मर्यादित प्रमाणात केला असेल...
(विशेषतः प्लेटलेट कमी करण्यासाठी किंवा त्वचेशी संबंधित किंवा इतर कोणत्याही लहान किंवा मोठ्या प्रयोगासाठी)

परंतु,
आज आम्ही तुम्हाला काय सांगणार आहोत -
हे खरोखर तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला तुम्ही फक्त पाच आठवड्यांत समूळ नष्ट करू शकता.

ती निसर्गाची शक्ती आहे

अनेक प्रकारच्या वैज्ञानिक शोधांमधून बरेच ज्ञान मिळाले -

पपईच्या प्रत्येक भागामध्ये जसे की फळ, स्टेम, बिया, पाने, मुळे या सर्वांमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी आणि त्यांची वाढ थांबवण्यासाठी शक्तिशाली औषध असते.

विशेषतः -
कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याचे आणि त्यांची वाढ रोखण्याचे गुणधर्म पपईच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.

चला तर मग जाणून घेऊया...

फ्लोरिडा विद्यापीठ (2010) आणि अमेरिका आणि जपानमधील आंतरराष्ट्रीय डॉक्टर आणि संशोधकांनी केलेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे की -

पपईची पाने कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी आढळतात.

श्री. नाम डांग - एमडी, पीएचडी जो शोधक आहे,

त्याच्या मते -

पपईची पाने कॅन्सरवर थेट उपचार करू शकतात.

त्याच्या मते -
पपईची पाने सुमारे 10 प्रकारचे कर्करोग नष्ट करू शकतात.

मुख्य म्हणजे -
स्तनाचा कर्करोग,
फुफ्फुसाचा कर्करोग,
यकृताचा कर्करोग,
स्वादुपिंडाच्या कर्करोगाने,
गर्भाशयाचा कर्करोग,

त्यात जितकी पपईची पाने टाकली जातात,
चांगले परिणाम.

पपईच्या पानांमुळे कर्करोग बरा होतो
आणि,
कर्करोगाच्या वाढीस प्रतिबंध करते.

https://chat.whatsapp.com/EGa1z3E3Ski55VYxbzZQVF

चला तर मग जाणून घेऊया -
पपईची पाने कर्करोग कसा बरा करतात?

(1) पपई कर्करोगविरोधी रेणू Th1 साइटोकिन्सचे उत्पादन वाढवते.

जे रोगप्रतिकारक शक्तीला शक्ती प्रदान करते.
ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात.

(२) पपईच्या पानातील पापेन सॉल्ट -
प्रोटीओलाइटिक एंजाइम आढळतात,

जे कॅन्सरच्या पेशींवरील प्रोटीन लेप तोडते...
त्यामुळे कर्करोगाच्या पेशींना शरीरात टिकून राहणे कठीण होते.

अशा प्रकारे,
पपईच्या पानांचा चहा –
रुग्णाच्या रक्तात मिसळून मॅक्रोफेजला उत्तेजित करते...
रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित करून,
कर्करोग पेशी नष्ट करू लागतो.

केमोथेरपी / रेडिओथेरपी आणि पपईच्या पानांद्वारे उपचार यातील मुख्य फरक म्हणजे -

केमोथेरपीमध्ये -
रोगप्रतिकारक शक्ती 'दबली' जाते.

पपई पाने करताना -
रोगप्रतिकारक शक्तीला 'उत्तेजित' करते,

केमोथेरपी आणि रेडिओथेरपीमध्ये सामान्य पेशीही 'प्रभावित' होतात.

पपई फक्त कर्करोगाच्या पेशी नष्ट करते.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे -
कर्करोगाच्या उपचारात पपईच्या पानांचे कोणतेही 'साइड इफेक्ट' नाहीत.

*कर्करोगात पपई खाण्याचा विधी:

कर्करोगासाठी उत्तम पपई चहा :-

पपईचा चहा दिवसातून ३ ते ४ वेळा बनवा.
ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आता जाणून घेऊया -
पपईचा चहा कसा बनवायचा:-

(१) प्रथम ५ ते ७ पपईची पाने उन्हात चांगली वाळवावीत.
मग,
त्याचे लहान तुकडे करा.

आपण 500 मि.ली. पाण्यात -
त्यात थोडी वाळलेली पपईची पाने घालून चांगले उकळावे.
इतके उकळवा की -
ते अर्धवट राहते.
आपण ते 125 मिली देऊ शकता. दिवसातून 2 वेळा करी प्या.
आणि,
जर तुम्ही जास्त केले तर दिवसातून 3 ते 4 वेळा प्या.

उरलेले द्रव फ्रीजमध्ये ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा.

याची काळजी घ्या -
ते पुन्हा गरम करू नका.

(२) पपईची ७ ताजी पाने घ्या.
हाताने चांगले मळून घ्या.
आता ते 1 लिटर पाण्यात उकळवा.

जेव्हा ते 250 मि.ली. जर ते वाढले तर ते 125 मिली फिल्टर करा. ते 2 वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी प्या.

हा प्रयोग तुम्ही दिवसातून ३ ते ४ वेळा करू शकता.

तुम्ही जितकी जास्त पपईची पाने वापराल...
जितक्या लवकर फायदा मिळेल.

टीप :-
हा चहा प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका.

* हा प्रयोग किती दिवस करायचा?

तर हा प्रयोग तुम्हाला त्याचा परिणाम 5 आठवड्यांत दाखवेल...
तथापि
आम्ही तुम्हाला ते 3 महिन्यांसाठी वापरण्याची शिफारस करतो.

आणि,
हे ज्यांना कळले आहे,
त्या लोकांनीही त्या लोकांचे भले केले आहे,
ज्यांचा कर्करोग 'तिसरा' किंवा 'चौथा' स्टेज होता.

हा संदेश -
सर्वांना पाठवावा ही नम्र विनंती.
जेणेकरून गरजू इतरांपर्यंत पोहोचता येईल.....

डॉ मंगेश वसंत फराक्टे
9137556773

🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹

*(कॉपी पेस्ट)*
*आर्यन आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*join होण्यासाठी 9137556773 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा*
*किंवा लिंकला टच करा व join व्हा👇*

https://chat.whatsapp.com/EGa1z3E3Ski55VYxbzZQVF

WhatsApp Group Invite

Address

Kurla

Opening Hours

Monday 9am - 12pm
5:30pm - 10pm
Tuesday 9am - 12pm
5:30pm - 10pm
Wednesday 9am - 12pm
5:30pm - 10pm
Thursday 9am - 12pm
5:30pm - 10pm
Friday 9am - 12pm
5:30pm - 10pm
Saturday 9am - 12pm
5:30pm - 10pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+919137556773

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आर्यन प्राकृतिक चिकीत्सालय - Aryan Naturopathy Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to आर्यन प्राकृतिक चिकीत्सालय - Aryan Naturopathy Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram