herniahelpclinic.com Or herniahelpclinics.com

herniahelpclinic.com   Or  herniahelpclinics.com Hernia surgeon, practicing surgery for last 49yrs in the city of MUMBAI INDIA.I am surgeon in Mumbai

27/11/2022
10/06/2022

Letter of appreciation by a patient

मी चंद्रकांत पाटील
माझे १० डिसेंबर रोजी ठाण्यातील नामांकित Hospital मध्ये hernia व varicioceele चे surgery केली. परंतु मला paining सुरूच होते. म्हणून मी मुंबईत देखील अनेक doctor कडे प्रयत्न केले परंतु कोणतेही डॉक्टर १०० टक्के gaurante घातला तयार नव्हते.काही जणांनी तर माझ्यावर उपचार करायलाच नकार दिला. मी अतिशय हैराण झालो होतो. अगदी sucide करण्या पर्यंतचा विचार माझ्या मनात येत होते. एवढ्या भयंकर वेदना होत होत्या
पण माझे नशीब बलवत्तर मला एक देवदूत भेटला. हो बरोबर वाचताय आपण देवदूतच.आणि ते म्हणजे dr Narendra Mehata sir ,नवजीवन क्लिनिक day care nursing home.Ghatkopar Mumbai.
सरांनी माझी फाईल नीट वाचली. मला अतिशय बारकाईने तपासले. मला धीर दिला. मला १०० टक्के बरे करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी पुन्हा सर्जरी करण्याचा सल्ला दिला.आणि आज दिनांक ३० मे २०२२ रोजी सर्जरी केली. सर्जरी करताना आधीपासूनच असलेले complications नीट केले. माझ्या nerves मध्ये असलेली गुंतागुंत अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवली. आणि मला surgeory केल्या नंतर लगेचच १ तासात बरे वाटू लागले. मी या त्रासातून पूर्ण मुक्त झालो ते केवळ dr Narendra Mehata sir मुळेच.म्हणून मी आपण hernia त्रासाने ग्रस्त असाल तर Dr Narendra Mehata कडे जावून उपचार घ्यावा.
त्यांच्या day care Navjivan hospital मधील staff देखील पेशंटची चांगल्या प्रकारे care घेतात.
पुन्हा एकदा Dr Narendra mehata sir यांना कोटी कोटी प्रणाम.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

06/04/2022
06/04/2022

Address

Kurla

Opening Hours

Monday 9am - 1pm
5pm - 7pm
Tuesday 9am - 1pm
5pm - 7pm
Wednesday 5pm - 7pm
5pm - 7pm
Thursday 5pm - 7pm
5pm - 7pm
Friday 5pm - 7pm
5pm - 7pm

Telephone

+919819866660

Alerts

Be the first to know and let us send you an email when herniahelpclinic.com Or herniahelpclinics.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to herniahelpclinic.com Or herniahelpclinics.com:

Share