Sai Shraddha Hospital and Homoeopathy Research center , Lasur Station

  • Home
  • India
  • Lasur
  • Sai Shraddha Hospital and Homoeopathy Research center , Lasur Station

Sai Shraddha Hospital and Homoeopathy Research center , Lasur Station 1) Homeopathic Treatment
2) Treatment on skin Problems
3) Treatment on pediatric
4) ECG Machine

27/02/2022
आज २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी गौरव दिवस म्हणून साजरा करतो आता काही दिवसा...
27/02/2022

आज २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी गौरव दिवस म्हणून साजरा करतो आता काही दिवसांन पूर्वी राज्य सरकारने दुकानातील सर्व पाट्या मराठी मध्ये असाव्या असा निर्णय घेतला फक्त दुकानाच्या पाट्या मराठी करून काही होणार नाही तर त्या दुकानातील दुकानदार कडून मराठी भाषा बोलली गेली पाहिजे मी बरेच मराठी कुटुंबातील लोकांना पाहतो तो समोरचा हिंदी बोलायला लागला की आपण पण लगेच हिंदी मध्ये बोलणं चालू करतो त्या माणसाला मराठी येते असते तरी देखील तो हिंदी मध्ये बोलतो आणि आपण पण त्याच्या सोबत हिंदी बोलू लागतो आपण कशी पण हिंदी बोलली तरी तो हिंदी बोलणारा आपल्या काही म्हणत नाही आणि त्या बाहेरील राज्यातील माणसाने तोडक्या मोडक्या भाषेत मराठी बोलायला लागला तर आपल्यातील बरेच जण त्याना सांगतात कशाला मराठी भाषेची आई बहीण एक करतोय हिंदीत बोल हे हीच गोष्ट आपल्या मराठी माणसाची चुकत आहेत आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान पाहिजे ती बाहेरच्या राज्याती लोक पहा सुरवातीला त्यांच्याच भाषेत बोलतील नंतर इतर भाषेत . आपल्या ला तेलगू , तामिळ भाषेतील चित्रपट बघायला वेळ आहे आणि आपल्या मराठी चित्रपट तुरळक बघतात आज पासून संकल्प करू की काही जरी झाले तरी सुरवातीला मराठीत बोलायचं मग कोणती ही वस्तू घेताना कुठे पाणी पुरी खात असला तरी त्याला मराठीतच बोला , कोणती वस्तू घेतली तरी मराठीतच बोला तर आणि तरच आपली मराठी टिकेल

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Lasur
423702

Telephone

+919764003608

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Shraddha Hospital and Homoeopathy Research center , Lasur Station posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sai Shraddha Hospital and Homoeopathy Research center , Lasur Station:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category