10/12/2025
🦷 माऊली दातांच्या दवाखान्यातर्फे विशेष दंतरोग तपासणी शिबिर! 🎉
माऊली दातांचे दवाखाना, लासूर स्टेशन येथे दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
🌟 शिबिराचे मुख्य आकर्षण
मोफत दंतरोग तपासणी!
क्लिप बसवण्यावर विशेष सूट!
📅 तारखा:
१० ते १४ डिसेंबर
⏰ वेळ:
सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत
✅ उपलब्ध सेवा:
दातांमध्ये सिमेंट व चांदी भरणे
बाल दंत चिकित्सा
वाकडे-तिकडे दात सरळ करणे
रूट कँनॉल ट्रीटमेंट
कवळी बसवणे
पक्के दात बसवणे
मशीनच्या साहाय्याने दात साफ करणे
कॅप बसवणे
स्माईल डिझायनिंग
दातांचा एक्स-रे, दात काढणे, अक्कल दाढ काढणे
हिरड्यांची शस्त्रक्रिया
लेझर ट्रीटमेंट
कॉस्मेटिक ट्रीटमेंट (दूध ज्वेलरी)
तोंड कमी उघडण्यावर शस्त्रक्रिया
जखमा फ्रॅक्चर ट्रीटमेंट
💰 विशेष ऑफर!
फक्त ₹४००० मध्ये रूट कँनॉल + मेटल कॅप (सहित)
मेडिकल सुविधा उपलब्ध!
📍 पत्ता:
मार्केट कमिटी लासूर स्टेशन समोर, नळे टायर्स शेजारी, रेल्वे गेट जवळ, लासूर स्टेशन, छत्रपती संभाजीनगर
📞 संपर्कासाठी:
७०३३२९७०३३, ७७६९८५९२७४