Godavari Multispeciality and Critical Care Centre

Godavari Multispeciality and Critical Care Centre 24 तास रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा......well equipped intensive care unit and operation theatre.....

08/06/2025
सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिर...
11/04/2025

सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व अवयव दान शिबिर शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी लातूर शहरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 134 वी सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूर यांचे अध्यक्ष सुशील चिकटे व सर्व सदस्यांनी केले आहे

आमचे स्नेही मित्र मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते शामराव सुर्यवंशी यांचे सुपुत्र  आयु. शैलेश आयु‌ सुचेता यांच्या मंगल परिण...
05/04/2025

आमचे स्नेही मित्र मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते शामराव सुर्यवंशी यांचे सुपुत्र आयु. शैलेश आयु‌ सुचेता यांच्या मंगल परिणयास उपस्थित राहून शुभेच्छा देताना गोदावरी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल चे संचालक डॉ. सदानंद कांबळे सर, माझं लातूर चे संपादक डॉ.सितम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

बौद्ध धम्म संस्कार व प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर चे विश्वस्त तथा, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, विचारवंत, व्यंकटराव दे...
12/03/2025

बौद्ध धम्म संस्कार व प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर चे विश्वस्त तथा, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, विचारवंत, व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे स्नेही मित्र डॉ. दुष्यंत कटारे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गोदावरी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ.सदानंद कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री ना. संजयजी बनसोडे साहेब यांनी   गोदावरी मल्टी स्पेशालिटी ॲन्ड क्रिटीकल केअर सेंटरला स...
26/04/2024

क्रीडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री ना. संजयजी बनसोडे साहेब यांनी गोदावरी मल्टी स्पेशालिटी ॲन्ड क्रिटीकल केअर सेंटरला सदिच्छा भेट दिली. यावेळी संचालक डॉ. सदानंद कांबळे तसेच सर्व हॉस्पिटल कर्मचारी यांनी ना. संजयची बनसोडे साहेबांचा सत्कार केला.

आमचे स्नेही मित्र  व्याख्याते तथा विद्यार्थी प्रिय प्रा.डॉ.गणेश बेळंबे सरांचा  वाढदिवसा निमित्ताने   शुभेच्छा देताना गोद...
26/04/2024

आमचे स्नेही मित्र व्याख्याते तथा विद्यार्थी प्रिय प्रा.डॉ.गणेश बेळंबे सरांचा वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देताना गोदावरी मल्टी स्पेशालिटी ॲन्ड क्रिटीकल केअर सेंटरचे संचालक डॉ. सदानंद कांबळे सर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सहदेव मस्के तसेच हाॅस्पिटल स्टाफ उपस्थित होता.

सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक आदरणीय डॉ. हनुमंत किनीकर सरांचा केक कापून, गुलाबाचे रोप देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या...
01/03/2024

सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक आदरणीय डॉ. हनुमंत किनीकर सरांचा केक कापून, गुलाबाचे रोप देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी गोदावरी मल्टी स्पेशालिटी ॲड क्रिटिकल केअर सेंटर चे संचालक डॉ. सदानंद कांबळे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. सुनिल होळीकर, फिजिओथेरपीस्ट डॉ. पराग नारायणकर, डॉ.अमोल गरड, माझं लातूरचे संपादक डॉ. सितम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन तर्फे २०२४ या वर्षीचा  राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार व्ही एस पँथर्स युवा संघटनेचे सं.अध्य...
17/02/2024

पुणे ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन तर्फे २०२४ या वर्षीचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार व्ही एस पँथर्स युवा संघटनेचे सं.अध्यक्ष विनोद खटके यांना मिळाल्याबद्दल गोदावरी मल्टी स्पेशालिटी ॲड क्रिटिकल केअर सेंटरचे संचालक डॉ. सदानंद कांबळे यांनी विनोद खटके यांना सन्मानित केले. यावेळी माजी नगरसेवक सचिन म्हस्के सर, रवी कुरील सर, डॉ. सितम सोनवणे, पंडीत सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदे मधे मोफत आरोग्य शिबिरामधे 200 रुग्णांना सेवा देण्याची स...
27/12/2023

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदे मधे मोफत आरोग्य शिबिरामधे 200 रुग्णांना सेवा देण्याची संधी मिळाली धन्यवाद 🙏🏻

Address

खर्डेकर स्टॉप, औसा रोड लातूर
Latur
413512

Telephone

+912382200500

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Godavari Multispeciality and Critical Care Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category