
12/08/2025
मोफत आरोग्य शिबीर.....!!!
तारीख.. १४/०८/२५
वेळ.. स.१०- दु.३वाजेपर्यंत फक्त ☝️
स्थळ...
*अपोलो न्युरोकेअर व सुपरस्पेशालिटी हाॕस्पिटल* ..
🏥:-
जूना रेनापूर नाक्याजवळ
एस टी आॕफिस विभागीय कार्यालय समोर
अंबाजोगाई रोड, लातूर .
फोनः८६६८६३७२४३
गरजू व्यक्तीने ह्याचा फायदा घ्यावा....
टीप... शिबिरातील सर्व ऑपेरेशन मोफतमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोफत करण्यात येतील.. ☝️☝️