Dr. Shelke's Speciality Clinic Homeopathic Treatment for Thyroid Disease

  • Home
  • India
  • Latur
  • Dr. Shelke's Speciality Clinic Homeopathic Treatment for Thyroid Disease

Dr. Shelke's Speciality Clinic Homeopathic Treatment for Thyroid Disease They have been serving the entire Maharashtra region since last 12 years.

The Dr. Shelke thyroid clinic is a team of Experienced Homeopathic & Dietician together giving their best for the ultimate goal of giving the best possible help for thyroid.

नाव नोंदणी आवश्यक
07/03/2025

नाव नोंदणी आवश्यक

02/09/2022
Dr Sanjay Shelke Zee 24 Taas Interview - Why the Thyroid occurs and the care in the Covid19YouTube link: https://youtu.b...
17/06/2022

Dr Sanjay Shelke Zee 24 Taas Interview - Why the Thyroid occurs and the care in the Covid19
YouTube link: https://youtu.be/7tr5AySx2So

03/09/2021

Registrations are open for 30 Day ofyoga classes and Immune System Boost Course,interested and serious people who are interested in health education,kindly register yourself

Contact number- 8788277535,9028985051

03/09/2021

Batch start from 13sept

A 30-Day Immune System Boost & Diet Course" & yoga,face yoga

Every day for a week, check out our key tips, recipes, and resources to help strengthen your immune system and stay healthy. Taking a proactive approach is not only important during our current pandemic circumstances, but it can be protective all year round.

During the 30 Day Course, You Learn👇👇👇👇👇

1.How Your Body Heals Naturally?

2.How To Build A Strong Immune System?

3.Understanding the extraordinary power of your immune system.
4.Clean Eating - A Nutrient Dense Diet,Oil Free Diet.

5.Immunity Boosting Shots, Teas, Smoothies, Health Tonics.

6.Eat Water & Eat Green" Theropy.

7.Healthy Fats-Less Fats Technique.

8.Design High Fiber Food Plate.

9.Plant Based Nutrition.

10.Practice Healthy Lifestyle Choices.

Health, Peace & Happiness
,Dr.swati shelke yoga,diet"councelling
Maharshtra
8788277535
9028985051

03/09/2021

नमस्कार,
आयोजित करत आहे,
"रोगप्रतिकारकशक्ती चालना योगा आणि डाएट कोर्स"(दिवस 30)
प्रत्येक दिवशी, आपल्या रोगप्रतिकार शक्तीला बळकट करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आमच्या मुख्य टीपा, पाककृती आणि संसाधने पहा. आपल्या वर्तमानकाळातील (साथीचा रोग) सर्व देशभर असणा-या या साथीच्या परिस्थितीत केवळ सक्रिय दृष्टीकोन ठेवणेच महत्त्वाचे नसते, तर ती वर्षभर मन आणि शरीर आरोग्यदायी राहण्यासाठी संरक्षणात्मक कवच निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणुनच तर आम्ही घेऊन आलोय 30दिवसांचा
रोगप्रतिकार शक्तीला बळकट करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठीचा कोर्स.

या 30दिवसात शिका;
१.आपले शरीर नैसर्गिकरित्या कसे बरे होते?

२. मजबूत इम्यून सिस्टम कशी तयार करावी?

३. आपल्या प्रतिरक्षा प्रणालीची विलक्षण शक्ती जाणून घ्या.

४.शरीर रोग प्रतिकारशक्ती कशी कमी करते?

५.प्रतिरोधक लढाई आणि रोग प्रतिकारशक्ती

७.स्वच्छ खाणे - एक पौष्टिक दाट आहार, तेल मुक्त आहार .

८.इम्यूनिटी बूस्टिंग शॉट्स, टी, स्मूदीज, हेल्थ टॉनिक्स.

९ इट वॉटर अँड ग्रीन "थेरपी .

१०.आरोग्यदायी चरबी-कमी चरबी तंत्र.

११. उच्च प्रतीच्या फायबर फूड प्लेट डिझाइन करणे.



१३. सुज दाहकता विरोधी अन्न पॅन्ट्री सेट अप .

१५. वनस्पती आधारित पोषण.

१६.निरोगी जीवनशैली निवडींचा सराव.

धन्यवाद🙏
Dr.swati shelke
योगा,ध्यान, व जीवनशैली विकार सल्लागार वआहार तज्ञ

धन्यवाद🙏

03/09/2021

सायशआणि वेलनेस, उपलब्ध करत आहे "आँनलाईन कनसलटेशन" , आयुर्वेदिक चिकित्सक,होमिओपॅथि चिकित्सक या सर्व तज्ञा सोबत खालील प्रकारच्या disorders साठी
👉 वजन कमी करण्यासाठी
👉 थायरॉईड
👉 अपचन ,गॅस, अॅसिडिटी
पोट साफ न होणे
👉 त्वचारोग
👉 मासिक पाळीच्या सर्व समस्या
👉 वात पित्त कफ दोष
👉 सांधेदुखी, गुडघे, मणक्याचे आजार
👉 मायग्रेन, डीप्रेशन
👉 पोटाचे आजार
मलबद्धता ,

व्हाट्सअप वरच
तुम्ही घरबसल्या उपाय करा
रजिस्ट्रेशन साठी
पूर्ण नाव
गाव
वय
वजन
उंची
कुठल्या गोळ्या सुरू आहेत
काय आजार आहे
आजारा संदर्भात सविस्तर माहिती
पूर्ण साईज फोटो
9028985051
वरील नंबर वर पाठवावी

👉 थायरॉईड
अनेक दिवसांनी गोळ्या घेऊन थायरॉईडच्या हार्मोनल बॅलेन्स च्या समस्या मुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम पासून सुटका
👉 शरीरशुद्धी अपचन गॅस अॅसिडिटी
पोट साफ न होणे मलबद्धता मुळव्याथ मूतखडा ( बद्धकोष्ठता )
👉 मासिक पाळीच्या समस्या
पाळी वेळेवर न येणे
वेदना गर्भाशय संदर्भात अडचणी
PCOD

वरील प्रकारच्या सर्व आजारांवर उपचार

👉 सांधेदुखी,

👉 अगदी घरबसल्या वरील आजारावर नियंत्रण करणे सहज शक्य आहे.

ते सुद्धा 100% सुरक्षित,विना साईड इफेक्ट्स
तुम्ही तुमच्यामच्या व्हाट्सअप वर दररोज आहार, योगा
प्राणायाम ध्यान मार्गदर्षन
विना औषध गोळ्या उपचार पद्धती
कुठली साईड इफेक्ट नाही ,नैसर्गिक पद्धतीने उपचार
या संदर्भात रोजच्या रोज मार्गदर्शन
2️⃣
वैयक्तिक शंका निरसन व मार्गदर्शन, वैयक्तिक कौन्सिलींग
सुविधा
3️⃣👉 आहार बंद नकरता आहारामध्ये बदल करून
विना औषधगोळ्या वजन कमी करण्यासाठी उपाय
सोप्या शब्दात मार्गदर्शन.

सहज करण्या यासारखे योगा प्राणायाम व उपाय
30 दिवसात
3 ते 4/कीलो वजन खात्रीशीर
कमी होते
सर्व आजारावर
वैयक्तिक माहिती ,मार्गदर्शन व सल्ला
आपले घर सोडून कुठे जाण्याची गरज नाही
अगदी परवडतील अश्या आयुर्वेदिक उपचार पद्धती

शिवलीला गोरे,
योग ,ध्यान ,प्राणायाम ,आहार व होमिओपॅथी तज्ञ
13 September
पासुन सुरुवात होइल
8788277535
9028985051

Dr. Shelke's Speciality Clinic, Homeopathic Treatment for Thyroid DiseaseCall for consultation +918149516783            ...
26/07/2021

Dr. Shelke's Speciality Clinic, Homeopathic Treatment for Thyroid Disease
Call for consultation +918149516783

१ ते ५ जून थायरॉईड शिबीर लातूर येथे. Contact 8149516783
01/06/2021

१ ते ५ जून थायरॉईड शिबीर लातूर येथे.

Contact 8149516783

Call for consultation +918149516783
20/05/2021

Call for consultation +918149516783

Address

Behinde Deshikendra Highschool Front Of Mauli Boys Hostel Signal Camp Latur
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5:30pm
Tuesday 9am - 5:30pm
Wednesday 9am - 5:30pm
Thursday 9am - 5:30pm
Friday 9am - 5:30pm
Saturday 9am - 5:30pm
Sunday 9am - 5:30pm

Telephone

+918149516783

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Shelke's Speciality Clinic Homeopathic Treatment for Thyroid Disease posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category