05/04/2023
77 वर्ष वयाच्या आजोबांना कमरे पासून खाली पायामध्ये प्रचंड वेदना चालू झाल्या. 5-6 दिवस स्थानिक दवाखान्यात उपचार घेउन झाल्या नंतर ते माझ्या कडे आले. त्यांना इतर ठिकाणी शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी सांगितले होते. काही औषधे आणि फिजिओथेरपी नंतर आजोबा 7 दिवसात हसत हसत घरी गेले.
पेशंटचे मनोगत.