03/01/2026
❗ गळ्यावर गाठ किंवा सूज येत आहे का? दुर्लक्ष करू नका.
अनेक वेळा ही सूज थायराइड नोड्यूल मुळे असू शकते.
⚠️ थायराइड नोड्यूल ही सामान्य समस्या असली तरी
वेळीच तपासणी न केल्यास ती गंभीर होऊ शकते.
लवकर निदान = योग्य उपचार = सुरक्षित आरोग्य ✔️
👉 तज्ञ ENT डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
👩⚕️ डॉ. मशायक सादिया
MBBS, M.S. ENT – Endoscopic Surgeon
(Nair Hospital, Mumbai)
कान–नाक–घसा तज्ञ
🏥 Sigma Hospital, Latur
📍 रमा टॉकीजच्या शेजारी, सावे वाडी, लातूर
⏰ वेळ : दुपारी १ ते सायं. ८ | रविवार बंद
📞 8766469972
🌐 www.sigmahospitallatur.com
🚨 दुर्लक्ष करू नका, आजच येऊन खात्री करा.
&enthospitalinlatur