26/08/2023
CNSLatur Hospital व्यसनमुक्ती DR ARVIND KARAD MBBS MD Psychiatry
ताण तणावाशी निगडित मानसिक आजार
जर एखाद्या व्यक्तीला असे मानसिक आघात झालेला असेल जसे की एखाद्या प्रिय व्यक्ती सोडून जाणे, काही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागणे, काही कृत्रिम आपत्ती किंवा आयुष्यात मध्ये खूप मोठा मोठा बदल होणे...
वरील कारणांमुळे जर व्यक्तीमध्ये (डिप्रेशन) (अँगझायटी) अति चिंता अशी लक्षणे दिसत असतीलतुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकाला अशी लक्षणे असतील तर आमच्या हॉस्पिटलला भेट नक्की द्या