Umang - Institute of Autism and Multidisability Research Center Latur

  • Home
  • India
  • Latur
  • Umang - Institute of Autism and Multidisability Research Center Latur

Umang - Institute of Autism and Multidisability Research Center Latur To Screen and identify Child with Autism and multiple disabilities. To provide all services under on

सर्वांना बकरी ईद च्या हार्दिक शुभेच्छा
29/06/2023

सर्वांना बकरी ईद च्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
29/06/2023

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

दिनांक 21 जुन 2023 वार बुधवार रोजी जागतीक योग दिनानिमित्त उमंग इन्स्टिटयूट ऑफ ऑटिझम अँड मल्टीडीसाबिलिटी रिसर्च सेंटर लात...
22/06/2023

दिनांक 21 जुन 2023 वार बुधवार रोजी जागतीक योग दिनानिमित्त उमंग इन्स्टिटयूट ऑफ ऑटिझम अँड मल्टीडीसाबिलिटी रिसर्च सेंटर लातूर तर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराचा विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग नोंदविला होता.

आज दि.3 डिसेंबर 2022 जागतीक दिव्यांग दिना निमित्त उमंग इन्स्टिट्युट ऑफ ऑटिझम अँड मल्टीडीसाबिलिटी रिसर्च सेंटर लातूर च्या...
03/12/2022

आज दि.3 डिसेंबर 2022 जागतीक दिव्यांग दिना निमित्त उमंग इन्स्टिट्युट ऑफ ऑटिझम अँड मल्टीडीसाबिलिटी रिसर्च सेंटर लातूर च्या वतीने वॉकेथोन चे आयोजन करण्यात आले होते या वॉकेथोन ची सुरुवात मा. अभिनव गोयल सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी व दिव्यांग मुलांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आली या वॉकेथोन प्रसंगी मा. समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, उमंग सेंटर चे संचालक डॉ. प्रशांत उटगे, डॉ. विश्रांत भारती, लोकमत चे संपादक धर्मराज हलाळे, उमंग सेंटर चे संचालक किरण उटगे सर, लातूर सायकल क्लब, रण फॉर लातूर क्लब व विविध संघटनांनी उमंग सेंटर BC चे कर्मचारी वर्ग उपास्थित होते.

Address

Behind New Collector Office, Shashkiya Colony, Barshi Road
Latur
413531

Alerts

Be the first to know and let us send you an email when Umang - Institute of Autism and Multidisability Research Center Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Umang - Institute of Autism and Multidisability Research Center Latur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram