Samarth Ayur_Homoeo clinic

Samarth Ayur_Homoeo clinic OUR MOTIVE IS TO BRING HEALTHY HEALTH LIFE MENTALLY, EMOTIONALLY AND PHYSICALLY. ALSO EFFECTIVE TREA

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली, हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
16/04/2022

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली, हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

भारतीय संविधान निर्माते, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
14/04/2022

भारतीय संविधान निर्माते, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

सर्वांना नववर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!
02/04/2022

सर्वांना नववर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!

Wish you all a very Happy Holi 💐
17/03/2022

Wish you all a very Happy Holi 💐

Wish you all a very Happy Women's Day!
08/03/2022

Wish you all a very Happy Women's Day!

Happy Republic Day! 🇮🇳
26/01/2022

Happy Republic Day! 🇮🇳

May passion, happiness and success fill your life. Happy Makar Sankranti!
14/01/2022

May passion, happiness and success fill your life. Happy Makar Sankranti!

Best wishes on Swami Vivekanand Jayanti and National Youth Day.
12/01/2022

Best wishes on Swami Vivekanand Jayanti and National Youth Day.

Wish you a very happy and healthy new year ahead. 💐
01/01/2022

Wish you a very happy and healthy new year ahead. 💐

The gift of love, the gift of peace and the gift of happiness. May all these be yours on this joyous occasion. Merry Chr...
25/12/2021

The gift of love, the gift of peace and the gift of happiness. May all these be yours on this joyous occasion. Merry Christmas!

Spend the day with your little friends; you might end up learning something! Happy Children’s Day to you!
14/11/2021

Spend the day with your little friends; you might end up learning something! Happy Children’s Day to you!

सर्वांना भाऊबीजेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!
06/11/2021

सर्वांना भाऊबीजेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी पाडव्यानिमित्त सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा!
05/11/2021

दिवाळी पाडव्यानिमित्त सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा!

सर्वांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो या सदिच्छा!
04/11/2021

सर्वांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो या सदिच्छा!

धनत्रयोदशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
02/11/2021

धनत्रयोदशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

इनरव्हील क्लब आणि राष्ट्रीय सेवा संघ यांच्या वतीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. कॅन्सर पेशंट साठी केसांचे दान! ...
30/10/2021

इनरव्हील क्लब आणि राष्ट्रीय सेवा संघ यांच्या वतीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. कॅन्सर पेशंट साठी केसांचे दान! या उपक्रमात केशदात्यांना समर्थ आयुर्वेदिक होमिओपॅथी केअर तर्फे त्यांच्या कार्याचे कौतुक आणि सामाजिक ऋण या नात्याने 'स्मिथ हेअर सिरम' या केसांच्या वाढीसाठी व उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असणारे औषध भेट म्हणून देण्यात आले. या उदात्त हेतूने राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा भाग होण्याची संधी लाभली याचा अभिमान वाटतो.

कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!
19/10/2021

कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमी निमित्त समर्थ आयुर्वेदिक - होमिओपॅथिक क्लिनिक तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपले आरोग्य उत्तम राहो अशी प्रभ...
15/10/2021

विजयादशमी निमित्त समर्थ आयुर्वेदिक - होमिओपॅथिक क्लिनिक तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपले आरोग्य उत्तम राहो अशी प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना.

नवरात्रीनिमित्त देवीच्या पाचव्या रूपाचे दर्शन
11/10/2021

नवरात्रीनिमित्त देवीच्या पाचव्या रूपाचे दर्शन

नवरात्रानिमित्त देवीच्या चौथ्या रूपाचे दर्शन! 🙏🏻
10/10/2021

नवरात्रानिमित्त देवीच्या चौथ्या रूपाचे दर्शन! 🙏🏻

नवरात्रीच्या तिसऱ्या दिनानिमित्त आज देवीच्या  तिसरे रूपाचे दर्शन...
09/10/2021

नवरात्रीच्या तिसऱ्या दिनानिमित्त आज देवीच्या तिसरे रूपाचे दर्शन...

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा! देवीचे पहिले रूप शैलपुत्री मातेचा आशीर्वाद सर्वांवर कायम राहो.
07/10/2021

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा! देवीचे पहिले रूप शैलपुत्री मातेचा आशीर्वाद सर्वांवर कायम राहो.

सत्य आणि अहिंसेचे व्रत जन्मभर जपणाऱ्या गांधीजींचे विचार प्रेरणादायी होते. भारताचा स्वातंत्र्य लढा देखील त्यांनी याच मार्...
02/10/2021

सत्य आणि अहिंसेचे व्रत जन्मभर जपणाऱ्या गांधीजींचे विचार प्रेरणादायी होते. भारताचा स्वातंत्र्य लढा देखील त्यांनी याच मार्गाने दिला. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील अनेकांवर पडला. या महान राष्ट्रपित्याला जयंतीनिमित्त अभिवादन आणि सर्वांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा.

A healthy heart is a key to healthy life. Happy Heart Day!
29/09/2021

A healthy heart is a key to healthy life.
Happy Heart Day!

28/09/2021

समर्थ आयुर्वेदिक होमिओ क्लिनिक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास कटिबद्ध आहे. आमच्याकडे उपचार घेणाऱ्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात ऐका आणि एकवेळ अवश्य भेट द्या!
डॉ. स्मिता वडे - डॉ. राहुल वडे
भाग्य नगर, जुना औसा रोड, लातूर.
(ऑनलाईन सल्ला आणि औषधे मिळण्याची सोय उपलब्ध)

20/09/2021

गौरी, महालक्ष्मी पूजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
13/09/2021

गौरी, महालक्ष्मी पूजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया!!!गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री गणेश आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आर...
10/09/2021

गणपती बाप्पा मोरया!!!
गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री गणेश आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्रदान करो ही समर्थ आयुर्वेदिक होमिओ क्लिनिक तर्फे प्रार्थना.

प्रत्येकाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर भेटणारे शिक्षक नवा मार्ग दाखवत असतात. त्...
05/09/2021

प्रत्येकाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर भेटणारे शिक्षक नवा मार्ग दाखवत असतात. त्यांनी सांगितलेल्या लहानसहान सूचना ते मोठे उपदेश व्यक्ती म्हणून आपल्याला घडवत असतात. शिक्षक दिनानिमित्त त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या अमूल्य ठेव्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता!
समर्थ क्लिनिक तर्फे शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐

04/09/2021

01/09/2021
एलोपिसिया एरेटा एक ऑटोइम्यून(Autoimmune Disease) आजार आहे. यात शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आणि पांढऱ्या रक्ताच्या पेशी, ज...
31/08/2021

एलोपिसिया एरेटा एक ऑटोइम्यून(Autoimmune Disease) आजार आहे. यात शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आणि पांढऱ्या रक्ताच्या पेशी, ज्यांचे काम आजारांशी लढण्याचे असते. अशा पेशी हेयर फॉलिक्स (Hair Follicles)वर हल्ला करतात. त्यामुळे केस वेगानं गळायला सुरूवात होते. अनेकदा डोक्याच्या खास स्पॉटवरून केस जास्तीत जास्त गळतात आणि तेवढ्याच स्पॉटवर टक्कल दिसायला लागते.

मात्र, समर्थ आयुर्वेदिक होमिओपॅथी क्लिनिकच्या Smith Hair care ट्रीटमेंटद्वारे आपण या आजारावर यशस्वीपणे मात करू शकता. फोटोमध्ये तुम्हाला ट्रीटमेंटनंतरचा फरक दिसून येईल.

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
30/08/2021

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन असणारा सण आज बहिण-भावाच्या दृढ नात्याचा...सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
22/08/2021

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन असणारा सण आज बहिण-भावाच्या दृढ नात्याचा...
सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

18/08/2021

Address

Latur
413512

Opening Hours

Monday 12am - 8pm
Tuesday 12am - 8pm
Wednesday 12am - 8pm
Thursday 12am - 8pm
Friday 12am - 8pm
Saturday 12am - 8pm
Sunday 12am - 3pm

Telephone

+918149018631

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Ayur_Homoeo clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Samarth Ayur_Homoeo clinic:

Videos

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

Other Doctors in Latur

Show All