Thyroid nd obesity care clinic

Thyroid nd obesity care clinic Thyroid nd obesity care clinic

01/01/2026

Thyroid pt.feedback

08/12/2025

थायरॉइडचा आजार कायमस्वरूपी बरा करणे आता शक्य

गेल्या दशकात आपल्या देशात थायरॉइडचा रुग्णांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे.जवळपास 30% भारतीयांना थायरॉइडच्या आजाराची लक्षणे दिसून येतात. थायरॉईडच्या आजारामध्ये थायरॉक्झीन या हार्मोनचे प्रमाण कमी किंवा जास्त होते,त्यानुसार या आजाराचे दोन प्रकार आहेत. म्हणजेच हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम. या दोन प्रकारातील सर्वात मोठा फरक म्हणजे हायपोथायरॉईड हायपोथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांचे वजन वाढते आणि हायपरथायरॉईडीझम च्या रुग्णांचे वजन कमी होते.
रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो तो हायपोथायरॉईडीझम या आजाराची लक्षणे पुढील प्रमाणे असतात - वजन वाढणे,थकवा जाणवणे, चिडचिडेपणा वाढणे, झोप जास्त येणे,अंगात जडपण जाणवणे, त्वचा कोरडी पडणे, शरीरावर तसेच तोंडावर सूज येणे, हातापायाला बधिरता जाणवणे,थंड हवा थंड वातावरण सहन न होणे, बद्धकोष्ट (पोट साफ न होणे), मांसपेशी मध्ये वात येणे,पोटाचे विकार,डोकेदुखी होणे,डिप्रेशन जाणवणे.
हायपरथायरॉईडीझम या आजाराची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात - कारण नसताना अचानक वजन कमी होणे, गर्मी सहन न होणे, शौचास जास्त वेळा जावे लागणे, घाम जास्त येणे, कामात लक्ष न लागणे, थकवा जाणवणे, हातापायाला थरथराट होणे.

धन्यवाद.
थायराॅइड आणि ओबेसिटी किल्नीक लातूर

8149516783

10/11/2025

I got over 10 reactions on one of my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

3month result thyroid pt.at age of 15 yrs girl
09/11/2025

3month result thyroid pt.at age of 15 yrs girl

Hydrafacial treatment  Contact- 081495 16783
16/10/2025

Hydrafacial treatment
Contact- 081495 16783

Tomorrow 26 August मंगळवार 26 August
25/08/2025

Tomorrow 26 August
मंगळवार 26 August

10/08/2025

थायरॉइडचा आजार कायमस्वरूपी बरा करणे आता शक्य

गेल्या दशकात आपल्या देशात थायरॉइडचा रुग्णांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे.जवळपास 30% भारतीयांना थायरॉइडच्या आजाराची लक्षणे दिसून येतात. थायरॉईडच्या आजारामध्ये थायरॉक्झीन या हार्मोनचे प्रमाण कमी किंवा जास्त होते,त्यानुसार या आजाराचे दोन प्रकार आहेत. म्हणजेच हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम. या दोन प्रकारातील सर्वात मोठा फरक म्हणजे हायपोथायरॉईड हायपोथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांचे वजन वाढते आणि हायपरथायरॉईडीझम च्या रुग्णांचे वजन कमी होते.
रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो तो हायपोथायरॉईडीझम या आजाराची लक्षणे पुढील प्रमाणे असतात - वजन वाढणे,थकवा जाणवणे, चिडचिडेपणा वाढणे, झोप जास्त येणे,अंगात जडपण जाणवणे, त्वचा कोरडी पडणे, शरीरावर तसेच तोंडावर सूज येणे, हातापायाला बधिरता जाणवणे,थंड हवा थंड वातावरण सहन न होणे, बद्धकोष्ट (पोट साफ न होणे), मांसपेशी मध्ये वात येणे,पोटाचे विकार,डोकेदुखी होणे,डिप्रेशन जाणवणे.
हायपरथायरॉईडीझम या आजाराची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात - कारण नसताना अचानक वजन कमी होणे, गर्मी सहन न होणे, शौचास जास्त वेळा जावे लागणे, घाम जास्त येणे, कामात लक्ष न लागणे, थकवा जाणवणे, हातापायाला थरथराट होणे.

धन्यवाद.
थायराॅइड आणि ओबेसिटी किल्नीक लातूर

8149516783

14/07/2025

Thyroid nd obesity care clinic
रुग्णांचा खरा अनुभव.
अनेकदा प्रयत्न करूनही थायरॉईड कमी होत नाही तर आजच अपॉइंटमेंट बुक करा
Contact no- 081495 16783
Address '- देशी केंद्र शाळेच्या पाठीमागे सिग्नल कॅम्प लातूर

I received over 30 reactions on one of my posts last week! Thank you everyone for your support!
14/07/2025

I received over 30 reactions on one of my posts last week! Thank you everyone for your support!

14/06/2025
29/05/2025

समजून घ्या थायराॅइड आजराची लक्षणे?
🙎‍♀️चेहर्यावर व अंगावर सूज येणे
: 🩸 सतत हिमोगलोबीन कमी राहणे, अॅनिमिया
🏃‍♀️धाप, दम लागणे
: नखांचे तुकडे पडणे.
: 😰 डोळे मोठे होणे, सतत पाणी येणे, जळजळ करणे
: 💆‍♂️ सतत मानसिक ताण येणे, राग सहन न होणे, चिडचिड होणे
: 👀 डोळे मोठे होणे, सतत पाणी येणे, जळजळ करणे
गिळताना ञास होणे, अडकल्यासारखे वाटणे
: गाॅइटर (गलगंड) थायराॅइड ग्रंथीला सुज येणे
थोडे काम केले तरी खुप थकवा जानवणे, कामात ऊत्साह नसणे
गोष्टी लक्षात न राहणे
: प्रचंड प्रमाणात केस गळणे ,रूक्ष होणे
: सतत डोकं दुखणे, चक्कर येणे
लहान मुलांमध्ये उंची न वाढणे
सांधेदुखी, खांद्या दुखणे
सतत पाळीच्या समस्या येणे.
हातपाय दुखणे, पायाला गोळे येणे
चेहर्यावर वांग येणे
वारंवार गभ्रापात होणे, गभ्र न राहणे

Address

Behinde Deshikendra Highschool Front Of Mauli Boys Hostel Latue
Latur
413513

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thyroid nd obesity care clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram