Trisha Diagnostic Centre

Trisha Diagnostic Centre पॅथॉलॉजी हा रोगाचा अभ्यास आहे . विज्ञान आणि वैद्यक यांच्यातील हा पूल आहे.
रक्त व लघवी तपासणी केंद्र.

26/03/2026

"छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा! श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा."

#जयश्रीराम
#श्रीरामजन्मोत्सव🚩🚩🚩🚩
#लातूरकर👑👑

19/02/2026

#छत्रपती_शिवाजी_महाराज 🚩🚩

19/02/2026
"सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे,स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे,छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!"शिवजयंतीच्या हार्दि...
19/02/2026

"सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे,
स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे,
छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!"

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !❣️🚩🚩

13/01/2026

मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा..!
#मकरसंक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा #लातूरकर👑👑

#आरोग्यसेवक

13/01/2026

मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा..!

17/10/2025

वसुबारसच्या गो-मातेच्या कृपेपासून ते धनत्रयोदशीच्या समृद्धीपर्यंत,
नरक चतुर्दशीच्या तेजापासून ते लक्ष्मी पूजनाच्या आनंदापर्यंत...
​या महापर्वातील प्रत्येक क्षण तुमच्या जीवनात सुख, शांती आणि भरभराट घेऊन येवो.
​तुमच्या घरी लक्ष्मी-गणेशाचा वास असो, आरोग्य आणि ऐश्वर्य नांदो!
​तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला वसुबारस ते भाऊबीज पर्यंतच्या सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा!
#दिवाली_की_हार्दिक_शुभकामनाएं🙏
#लॅबोरेटरी #आरोग्यसेवक

तू उठ आता सत्वर, हे तुडवून दंगेखोर, म्हणे अण्णा साठे शाहीर, सावरून धर, तुझी तू शांतिध्वजा सत्वर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे य...
01/08/2025

तू उठ आता सत्वर, हे तुडवून दंगेखोर, म्हणे अण्णा साठे शाहीर, सावरून धर, तुझी तू शांतिध्वजा सत्वर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन!

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trisha Diagnostic Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share