
12/05/2025
आज जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने आमच्या नर्सिंग होमच्या खऱ्या शिल्पकारांना मनापासून सलाम.
आपल्या लहान रुग्णांना सेवा देताना, दररोज माया, समर्पण आणि तणावातही प्रेम दाखवणाऱ्या आमच्या ३० परिचारक व परिचारिकांना आज आम्ही खास धन्यवाद देतो.
तुमच्यामुळेच आमचा बालरोग विभाग हे केवळ हॉस्पिटल नसून प्रेमाचं घर बनलं आहे.
Happy Nurses Day!