Shivapuje Heart Care

Shivapuje Heart Care Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivapuje Heart Care, Cardiologist, signal camp, Latur.

Dedicated Exclusive Cardiac Care Centre -Well equipped with
*INTENSIVE CORONARY CARE UNIT (ICCU)- 10 beded*
*FIXED FLAT PANEL DIGITAL CATH LAB - for ANGIOGRAPHY & ANGIOPLASTY*
*MODULAR LAMINAR FLOW OPERATION THEATER - for HIGH RISK SURGERIES .*

Late post - Honored to share insights on Chronic Coronary Syndrome with esteemed colleagues. A privilege to stand alongs...
19/08/2025

Late post - Honored to share insights on Chronic Coronary Syndrome with esteemed colleagues. A privilege to stand alongside stalwarts & mentor Dr. Jagdish Hiremath sir and Dr. Gurunath Parale.

05/08/2025

हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर काय करावे??
#हृदयसंवाद

29/07/2025

Sudden cardiac death in young??
#हृदयसंवाद , , , , ,

20/06/2025

हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी (HCM) म्हणजे काय?

HCM एक अशी स्थिती आहे ज्यात हृदयाची स्नायू जाड होतात. यामुळे हृदयाला रक्त पंप करणे कठीण होते.

लक्षणे: HCM असणाऱ्या व्यक्तींमध्ये लक्षणे वेगवेगळी असू शकतात. काही लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, तर काहींना धाप लागणे, छातीत दुखणे किंवा थकवा येऊ शकतो. काहीवेळा, यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका (sudden cardiac arrest) येऊ शकतो.

कारणे: HCM अनेकदा आनुवंशिक असते, म्हणजे ते कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत येते.

निदान आणि उपचार: HCM चे निदान करण्यासाठी डॉक्टर इकोकार्डियोग्राम (echocardiogram) आणि एमआरआय (MRI) सारखे तपासणी करतात. उपचारांमध्ये औषधे, जीवनशैलीतील बदल आणि काहीवेळा शस्त्रक्रिया यांचा समावेश असू शकतो.

जागरूकता: HCM बद्दल माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यास, नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी: तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि HCM बद्दल अधिक माहिती मिळवा.


#हृदयसंवाद

17/06/2025

एनजीओग्राफी / एनजीओप्लास्टि
किंवा बायपास सर्जरी
कोणी आणि कधी करावी?

!! हृदय संवाद २ !!

दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी हृदयरोग कसा टाळावा, या विषयावर सुप्रसिद्ध बायपास सर्जन डॉ रणजीत जगताप सर आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ संजय शिवपुजे यांची प्रकट मुलखात, जेष्ठ पत्रकार श्री अतुल देऊळगावकर आणि डॉ. राजेश पाटील सर यानी दयानंद सभागृहात घेतली. त्यातील काही अंश..

#हृदयसंवाद
, , , , , , , , ,

15/06/2025

Heart attack आल्यावर काय करावे?? Part II

!! हृदय संवाद २ !!

दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी हृदयरोग कसा टाळावा, या विषयावर सुप्रसिद्ध बायपास सर्जन डॉ रणजीत जगताप सर आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ संजय शिवपुजे यांची प्रकट मुलखात, जेष्ठ पत्रकार श्री अतुल देऊळगावकर आणि डॉ. राजेश पाटील सर यानी दयानंद सभागृहात घेतली. त्यातील काही अंश..

#हृदयसंवाद
, , , , , , , , ,

13/06/2025

Golden Hour - एक अनुभव -
डॉ. राजेश पाटील सर.

!! हृदय संवाद २ !!

दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी हृदयरोग कसा टाळावा, या विषयावर सुप्रसिद्ध बायपास सर्जन डॉ रणजीत जगताप सर आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ संजय शिवपुजे यांची प्रकट मुलखात, जेष्ठ पत्रकार श्री अतुल देऊळगावकर आणि डॉ. राजेश पाटील सर यानी दयानंद सभागृहात घेतली. त्यातील काही अंश..

#हृदयसंवाद
, , , , , , , , ,

12/06/2025

Attack आल्यावर काय कराव??

!! हृदय संवाद २ !!

दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी हृदयरोग कसा टाळावा, या विषयावर सुप्रसिद्ध बायपास सर्जन डॉ रणजीत जगताप सर आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ संजय शिवपुजे यांची प्रकट मुलखात, दयानंद सभागृहात घेण्यात आली. त्यातील काही अंश..

#हृदयसंवाद
, , , , , , , , ,

Returning to where it all began - interventional cardiology journey , my alma mater, Department of Cardiology,  JJ Hospi...
22/12/2024

Returning to where it all began - interventional cardiology journey , my alma mater, Department of Cardiology, JJ Hospital,Mumbai.

With HOD Dr. Kalyan munde sir and team.

VOTE - make your voice heard ✌️🤝
20/11/2024

VOTE - make your voice heard ✌️🤝

Wishing everyone a healthy and joyful Diwali ! May this festival of lights bring happiness, prosperity, and good health ...
01/11/2024

Wishing everyone a healthy and joyful Diwali ! May this festival of lights bring happiness, prosperity, and good health to you and your loved ones. Let's celebrate life and wellness together!

*हृदय संवाद @ अंबाजोगाई*     हृदय रोग कसा टाळावा आणि CPR - कार्डियो पलमोनरी रिससीटेशन कसे द्यावे याबद्दल जनजागृती व्हावी...
09/10/2024

*हृदय संवाद @ अंबाजोगाई*
हृदय रोग कसा टाळावा आणि CPR - कार्डियो पलमोनरी रिससीटेशन कसे द्यावे याबद्दल जनजागृती व्हावी म्हणुन जागतिक हृदय दिनानिमित्त अंबाजोगाई करांशी संवाद साधला. मला ही संधी दिल्याबद्दल डॉ. नवनाथ घुगे सर, रोटरी क्लब अंबाजोगाई आणि आयएमए अंबाजोगाई यांचे मनापासून आभार.

Had an amazing time at Hruday Sanwad @ Ambajogai! Grateful for the opportunity to share insights on heart attack prevention and CPR, thanks to Ghuge Sir, Rotary Club, and IMA.
Together, we can save lives!




#हृदयसंवाद
, , , , , , , , ,

Address

Signal Camp
Latur
413531

Telephone

+912382255314

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivapuje Heart Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category