
27/08/2025
🌺सुखकर्ता, वरदविनायक,
गणरायाच्या आगमनाने होतो
प्रसन्न सारा आसमंत
अशा या बाप्पाच्या आगमनाच्या
आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
तुमचे जीवन उत्तम आरोग्य,
समृद्धी आणि यशाने भरले जावो
हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया🙏🏻
डॉ. प्रवीण संदिपान लेंडाळ (आयुर्वेदाचार्य) 👨⚕️
आणि डॉ. सौ. शुभांगी प्रवीण (दवणे) लेंडाळ (आयुर्वेदाचार्य) 👩⚕️ यांच्यातर्फे.
📍श्री विश्वसुखम् आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, लातूर.
पत्ता: वर्धमान चेंबर्स, ट्रेड्स मॉलच्या पाठीमागे, स्वंदेकर स्टॉप, औसा रोड, लातूर
संपर्क: 📞 ७३८७२१६१९९ | ९८२२४४७१९९.
#लातूर #आयुर्वेद #गणेशा #गणपती #गणपतीबाप्पामोरया