Ladda Ayurved Chikitsalaya

Ladda Ayurved Chikitsalaya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ladda Ayurved Chikitsalaya, Hospital, PADMA NAGAR, NEAR BANK OF MAHARASHATRA, BARSHI ROAD, Latur.

Relief from joint pain
28/09/2025

Relief from joint pain

सुवर्ण बिंदु (या सुवर्णप्राशन) बच्चों के लिए एक आयुर्वेदिक विधि है, जिसमें शुद्ध सोने को जड़ी-बूटियों, शहद और घी के साथ ...
25/09/2025

सुवर्ण बिंदु (या सुवर्णप्राशन) बच्चों के लिए एक आयुर्वेदिक विधि है, जिसमें शुद्ध सोने को जड़ी-बूटियों, शहद और घी के साथ मिलाकर बूंदों के रूप में दिया जाता है. यह बच्चों की प्रतिरक्षा प्रणाली, शारीरिक और मानसिक विकास को बढ़ावा देने के लिए है. इसे विशेष रूप से हर महीने के पुष्य नक्षत्र पर दिया जाता है, लेकिन इसे लगातार एक वर्ष तक भी दिया जा सकता है.

सांधेदुखी म्हणजे सांध्यातील कोणतीही अस्वस्थता, वेदना किंवा जळजळ होय. ही समस्या संधिवात (arthritis) या आजारामुळे होते, ज्...
25/09/2025

सांधेदुखी म्हणजे सांध्यातील कोणतीही अस्वस्थता, वेदना किंवा जळजळ होय. ही समस्या संधिवात (arthritis) या आजारामुळे होते, ज्यामुळे सांध्यांमध्ये सूज येते आणि हालचाल करणे कठीण होते. सांधेदुखीची अनेक कारणे असू शकतात, जसे की संधिवात, शरीरातील युरिक ऍसिडची पातळी वाढणे, किंवा विशिष्ट क्रियाकलापानंतर होणारी वेदना. योग्य जीवनशैली, व्यायाम, औषधे आणि घरगुती उपायांनी सांधेदुखी नियंत्रित करता येते.

सांधे दुखणे, गुडघा दुखणे या त्रासांकरिता याकरिता शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार.
25/09/2025

सांधे दुखणे, गुडघा दुखणे या त्रासांकरिता
याकरिता शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार.

स्वास्थ्य व दीर्घायुष्यसकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठण्यापासून ते दुसऱ्या दिवशी उठेपर्यंतच्या काळात काय काय करावे. (म्हणजेच...
24/09/2025

स्वास्थ्य व दीर्घायुष्य
सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठण्यापासून ते दुसऱ्या दिवशी उठेपर्यंतच्या काळात काय काय करावे. (म्हणजेच दिनचर्या व रात्रचर्येचे पालन करणे) (ब्राह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी दीड तास) उठल्यापासून झोपेपर्यंतचे नियम यांचा समावेश या दिनचर्येत होतो. यामध्ये शौचशुद्धी, दंतधावन, कवल-गणूष(चुळा भरणे आणि Gargle करणे), नस्य, स्नानविधी, व्यायाम इ. बद्दल विस्तृत माहिती दिली आहे. जसे कोणी करावे, कोणी टाळावे, कुठल्या ऋतूत अधिक व्यायाम करावा, आहार कधी घ्यावा, त्याचे प्रमाण व क्रम कसा असावा इ. याचे कारण म्हणजे शरीरातील प्रत्येक परमाणू उत्पत्ती, स्थिती आणि लय या चक्रातून जातो. शरीराची झीज होते आणि ती भरूनही येते. हे सर्व कार्य अविरत सुरू असते. जुन्या मृतपेशीचा शरीरांतून निचरा होऊन नवीन उत्तमप्रतिच्या पेशींची निर्मिती करणे हे सर्व आहारीय घटकांवर अवलंबून असते. त्यासाठी पोषक आहार तर घ्यावाच, पण तो नीट पचविण्यासाठी शारीरिक हालचाल, व्यायाम आणि मानसिकरीत्या समाधानी असणे महत्त्वाचे आहे. दिवसभराच्या हालचालींमुळे शरीराचे रक्ताभिसरण व पोषण/ऊर्जा याच कर्मांमध्ये वापरली जाते. Wear and Tear भरुन काढण्याचे कार्य हे रात्री झोपल्यावर शरीर करते, पण हे नीट होण्यासाठी जेवलेले अन्न पोटातून पचून पुढे गेलेले असणे अपेक्षित आहे. आयुर्वेदशास्त्रात म्हणूनच जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये दोन-अडीच तासांचे अंतर असावे, असे सांगितले आहे. (सूर्यास्ताला जेवून रात्री १०-१०.३०ला निजणे हे उत्तम) जेवढ्या पेशी उत्तम दर्जाच्या निर्माण होतील, तेवढेच श्रेष्ठ त्यांचे कार्य ते करु शकतील आणि मनुष्याचे स्वास्थ्य व दीर्घायुष्य अबाधित राहू शकेल.

आयुर्वेदात स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य, आरोग्य टिकविणे व आजारी रूग्णाचा रोग बरा करणे या दोन्हींसाठी उपाययोजना सांगितली आह...
24/09/2025

आयुर्वेदात स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य, आरोग्य टिकविणे व आजारी रूग्णाचा रोग बरा करणे या दोन्हींसाठी उपाययोजना सांगितली आहे. केवळ औषध स्वरूपात हे उपाय नसून जीवनशैलीत बदल करणे, आहार हा उत्तम आणि पौष्टिक घेणे, व्यायाम करणे, मनोबल वाढविणे व टिकवणे इ. गोष्टींचाही विचार केला गेला आहे. स्वास्थ्य टिकवण्यासाठी तसेच रोग लवकर बरा होण्यासाठी शरीराची व्याधिक्षमता उत्तम असणे गरजेचे आहे.

आयुर्वेद हे जीवनाचे विज्ञान असून, ते ३००० वर्षांहून अधिक जुने भारतीय पारंपरिक औषधशास्त्र आहे, ज्यात शरीरातील नैसर्गिक प्...
24/09/2025

आयुर्वेद हे जीवनाचे विज्ञान असून, ते ३००० वर्षांहून अधिक जुने भारतीय पारंपरिक औषधशास्त्र आहे, ज्यात शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वनौषधी, आहार, व्यायाम आणि पंचमहाभूतांवर आधारित उपचारांचा समावेश होतो. याचा उद्देश संतुलन साधून निरोगी जीवन जगणे हा आहे, तसेच मधुमेह, हृदयरोग, दम्यासारख्या अनेक जुनाट आजारांमध्येही याचा उपयोग होतो.
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
लातूर. मो. 9326511681

19/09/2025

नवरात्रीचे उपवास - आहार व WEIGHT MANAGEMENT
नवस आरोग्याचा... वसा वजन कमी करण्याचा !
डॉ. कविता पवन लड्डा, लातूर --महाराष्ट्र
यांचे द्वारे महत्वपुर्ण माहीती खास तुमच्यासाठी.
ही माहिती इतराना शेअर करा.

लग्नापुर्वी वजन कमी करायचे आहे ?अधिक वजनामूळे लग्नात अडचण येत आहे.मुलाला मुलगी-मुलीला मुलगा पसंद पडत नाही---------------...
14/02/2025

लग्नापुर्वी वजन कमी करायचे आहे ?
अधिक वजनामूळे लग्नात अडचण येत आहे.
मुलाला मुलगी-मुलीला मुलगा पसंद पडत नाही
-------------------------------
आमचे मार्गदर्शन घ्या.. वजन नक्कीच कमी होईल
तुमचे कडे दोन - तीन महीन्याचा वेळ आहे का ?
दोन - तीन महिन्यात १०-१२-१४ किलो वजन निश्चित कमी होऊ शकते.
(प्रयत्न तुमचे मार्गदर्शन आमचे)
----------------------
याशिवाय लग्नापुर्वीच्या
*** सौंदर्य समस्या
*** शरीराचा बेडौलपणा
*** फिगर करेक्शन
*** लैगिक समस्यांची भिती
यासर्व तक्रारींच्या समाधानासाठी
------------------------
एकदा भेट द्याच व मार्गदर्शन घ्या.
-------------------------
डॉ. पवन- डॉ. कविता लड्डा
लड्डा अयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बॅक ऑफ महाराष्ट्र जवळ , बार्शी रोड लातूर.
नाव नोंदणीसाठी नंबर 9326511681
---------------------------

Ring worm
14/02/2025

Ring worm

विविध त्वचा विकारावर उपयुक्त leech therapy Ladda Ayurved Chikitsalaya
12/02/2025

विविध त्वचा विकारावर उपयुक्त leech therapy
Ladda Ayurved Chikitsalaya

चाई
11/02/2025

चाई

Address

PADMA NAGAR, NEAR BANK OF MAHARASHATRA, BARSHI ROAD
Latur
413531

Telephone

9326511681

Website

Services

Specialties

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ladda Ayurved Chikitsalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ladda Ayurved Chikitsalaya:

Share

Category