
08/03/2024
#जागतिक महिला दिन
सलाम
प्रत्येक नारीला..
तिच्या कर्तुत्वाला..
तिच्या नेतृत्वाला..
तिच्या सहनशक्तीला...
तिच्या त्यागाला..
तिच्या प्रेमाला..
महिलादिनानिमित्ताने आज फिजिओ केअर क्लिनिक मध्ये
महिलांना पुष्प देऊन महिला दिन साजरा करण्यात आला 💐