01/05/2026
कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
कष्ट, प्रामाणिकपणा आणि समर्पण —
याच शक्तीमुळे समाज आणि राष्ट्राची प्रगती होते.
आपल्या प्रत्येक कर्मयोग्याला मनापासून सलाम 🙏
आणि महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला अभिमानपूर्वक वंदन!
💙 चला, एकत्र येऊन
निरोगी, सक्षम आणि प्रगत महाराष्ट्र घडवूया.
📍 Latur Superspeciality Hospital