Mamta Hospital, Latur

Mamta Hospital, Latur Mamta Hospital is a multi specialty hospital located in Latur, Maharashtra.

Mamta hospital offers wide range of facilities, services & finest ambience for inpatient, outpatient & day care treatments; with a belief of providing compassionate care for speedy recovery. This centre is manned by a team of well qualified, skilled & experienced specialists, trained in the field to provide effective medical services, compassionate care with clinical excellence.

15/08/2025
हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला सलामी देऊ या तिरंगी झेंड्याला!!!आज ममता हॉस्पिटल मित्र नगर लातूर येथे भारताचा 79 वास्...
15/08/2025

हा मुजरा मानाचा
या भारत देशाला
चला सलामी देऊ
या तिरंगी झेंड्याला!!!
आज ममता हॉस्पिटल मित्र नगर
लातूर येथे भारताचा 79 वा
स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. डॉ.राम कुलकर्णी व करुणा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहना चा कार्यक्रम पार पडला. समवेत इतर
डॉक्टर ,कर्मचारी वृंद यात सहभागी होते त्यानिमित्ताने देशभक्तीपर गीत, गायन,भाषण संभाषण सादर करण्यात आले.
देशसेवा महत्वाची असली तरी डॉक्टरांची रुग्णसेवा पण तितकीच महत्त्वाची सेवा असते ..!

भारत माता की जय!!!!!!🙏🏻🇮🇳💐

25/07/2025
रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा, असे मानत रुग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टर्सना डॉक्टर दिनाच्या खूप खू...
01/07/2025

रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा, असे मानत
रुग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टर्सना डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐🙏🏻
देवासारखे येतात धावून
देवासारखे करतात काम
माणसातले या खऱ्या देवाला
आमचा शत शत प्रणाम...🙏🏻
ना रात्र ना दिवस....मानतात रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा...
अशा कर्तव्यनिष्ठ डॉक्टरांचा साऱ्या जगताला वाटतो हेवा......
कठीण परिस्थितीत जेव्हा जगण्याची असते आस
डॉक्टर तुमच्यामुळेच मिळतो आम्हास् श्वास.

ममता हॉस्पिटल मधील कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टर्सना आजच्या दिवशी छोटी शी भेट वस्तू देऊन हा दिवस साजरा करण्यात आला
धन्यवाद 💐

भारत आमचा देश महान, या देशाचा आम्हास अभिमान.🇮🇳भारताच्या  76 व्यां प्रजासत्ताक दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा💐🙏🏻दरवर्षी प्रमा...
26/01/2025

भारत आमचा देश महान, या देशाचा आम्हास अभिमान.🇮🇳
भारताच्या 76 व्यां प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏🏻
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ममता हॉस्पिटल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला..
डॉ अमोल लोंढे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचप्रमाणे डॉ. आदित्य कुलकर्णी,डॉ. तेजल कुलकर्णी व इतर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
बलसागर भारत होवो !!!!!विश्वात शोभूनी राहो.!!!!!
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..
भारत माताकी जय🇮🇳
वन्दे मातरम्

डॉ माया कुलकर्णी यांना 83 व्या वाढदिवसाच्या आणि  ममता हॉस्पिटल चां 48 वां वर्धापन दिन निमित्त खूप खूप शुभेच्छा.....अजूनह...
09/01/2025

डॉ माया कुलकर्णी यांना 83 व्या वाढदिवसाच्या आणि ममता हॉस्पिटल चां 48 वां वर्धापन दिन निमित्त खूप खूप शुभेच्छा.....
अजूनही तितकाच उत्साह, नेहमी हसतमुख, सगळ्यांना तितकेच प्रेमाने वागवनाऱ्या, समाजकार्याची आवड, सहकार्याची भावना त्यांच्या कार्यातून जाणवते.
त्यांची भाषणं, लेखन शैली ची कला इतरांना प्रोत्साहित करते.
चेहऱ्यावरचे तेज, साडीला लावलेले ब्रोच, केसात माळलेले फुल..त्यांच्यावर उठून दिसते.
आपले हे चैतन्य उत्तरोत्तर असेच खुलत राहो...ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏻
Wish you many many happy returns of the day
Happy birthday Dear Madam💐💐

Urgent Requirement Department- OBGYRMO Doctor (BAMS/ BHMS) - 3Salary as per experienceDepartment- WardGNM or B.Sc Nursin...
08/11/2024

Urgent Requirement

Department- OBGY
RMO Doctor (BAMS/ BHMS) - 3
Salary as per experience

Department- Ward
GNM or B.Sc Nursing - 2
Salary as per experienc

Mail or WhatsApp resume on
Mail ID- feedback@mamtahospital.com
Contact Number 9960643493

ममता हॉस्पिटल च्या डॉ. अनुजा विश्वास कुलकर्णी यांचा 54 वां वाढदिवस साजरा करण्यात आला..ममता स्टाफ हा स्टाफ  नसून आपले  कु...
02/11/2024

ममता हॉस्पिटल च्या डॉ. अनुजा विश्वास कुलकर्णी यांचा 54 वां वाढदिवस साजरा करण्यात आला..
ममता स्टाफ हा स्टाफ नसून आपले कुटुंब मानणाऱ्या आमच्या वहिनी( डॉ.अनुजा मॅडम) आपणास उदंड आयुष्य मिळो...ही ईश्वर चरणी प्रार्थना..
या वाढदिवसाला डॉ. रामेश्वरी मॅडम व इतर डॉक्टर्स , पप्पू सर व ममता टीम यासाठी उत्सुक होते....
Wish you many many happy returns of the day 🎂🎉🎈
Happy Birthday 🎂🎈 and Happy Diwali 🎇 🪔 Dear वहिनी

Address

Mitranagar
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mamta Hospital, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mamta Hospital, Latur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram