Jaju Hospital, Latur

Jaju Hospital, Latur Jaju Hospital is a trusted name in healthcare, serving the community for over 35 years.

09/11/2025

Successful Orthopedic Surgery performed by Dr. Chetan Jaju under the MJPJAY / PMJAY Scheme — providing 100% FREE treatment to the patient.

At Jaju Hospital, Latur, we believe quality healthcare should be accessible to every family ❤️

Your Health. Our Responsibility. 🏥💙


#लातूर

🪔✨ Diwali – A Celebration of Happiness & New Beginnings! ✨🪔This Diwali started with a Double Celebration! 👶👶Successfully...
19/10/2025

🪔✨ Diwali – A Celebration of Happiness & New Beginnings! ✨🪔

This Diwali started with a Double Celebration! 👶👶
Successfully delivered High-Risk Twin Babies in 4th LSCS 🙏

दिवाळीच्या शुभारंभी आम्हाला लाभली दुहेरी आनंदाची बातमी!

👶👶 High Risk जुळ्या बाळांचा ४ थ्या सिझेरियनमध्ये यशस्वी जन्म!

💖 मातृत्वाचा आनंद — डॉक्टर म्हणून अनुभवणं ही खरी भेट!

ज्येष्ठ रुग्ण, ३ पूर्वीचे सिझेरियन, उच्च रक्तदाब अशी जोखीम असतानाही
आई व दोन्ही बाळं पूर्णपणे स्वस्थ आहेत! 🙏

Being an Obstetrician is truly a blessing —
कधी कधी देवही आपल्या हातून चमत्कार घडवतो! 🌸

आभार 🙏
💉 अ‍ॅनेस्थेशिया तज्ञ – डॉ. स्वाती कवळस मॅडम Swati Kavlas
👶 बालरोग तज्ञ – डॉ. मनोज शिरुरे सर Manoj Shirure
🩺 डॉ. नितीन घोडके
आणि संपूर्ण जाजू हॉस्पिटल लातूर Jaju Hospital Latur टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!

आमचे सदैव आधार आणि प्रेरणा 💖
डॉ. चेतन जाजू सर Chetan Jaju यांचे विशेष धन्यवाद!

टीम वर्क मुळेच मिळतात उत्कृष्ट परिणाम! 🌟
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨

🇮🇳 स्वातंत्र्य दिन मोफत आरोग्य शिबीर 🇮🇳जाजू हॉस्पिटल, लातूर तर्फे १५ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाज...
11/08/2025

🇮🇳 स्वातंत्र्य दिन मोफत आरोग्य शिबीर 🇮🇳
जाजू हॉस्पिटल, लातूर तर्फे १५ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार) रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत विशेष मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

✅ मोफत ऑर्थोपेडिक तपासणी
✅ मोफत BMD टेस्ट ( हाडांची ठिसूळता तपासणी )
✅ मोफत शस्त्रक्रिया (MJPJAY / PMJAY योजनेत समाविष्ट)
✅ मोफत औषधे (उपलब्धतेनुसार)
✅ रक्त तपासणी – ५०% सूट
✅ एक्स-रे – ५०% सूट
✅ फिजीयोथेरेपी - ५०% सूट

📍 ठिकाण: जाजू हॉस्पिटल, विश्वामित्र होटल समोर, देशपांडे कॉलोनी , खर्डेकर स्टॉप, औसा रोड,लातूर

🕒 नोंदणी सुरू आहे १५ ऑगस्ट २०२५ सकाळी ११ वाजेपर्यंत

💌 ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवा आणि त्यांना या शिबिराचा लाभ घेण्यासाठी मदत करा.
स्वातंत्र्याचा उत्सव, आरोग्यासोबत! 🇮🇳💚🩺
#स्वातंत्रदिन #आरोग्यशिबीर #हेल्थकेअर

**जाजू हॉस्पिटल विश्वास, परंपरा- ३५ वर्षाची *जागतिक महिला दिना निमित्त* 45 वर्षा पुढील महिलांसाठी *मोफत स्त्री रोग व अस्...
02/03/2025

**
जाजू हॉस्पिटल
विश्वास, परंपरा- ३५ वर्षाची

*जागतिक महिला दिना निमित्त* 45 वर्षा पुढील महिलांसाठी

*मोफत स्त्री रोग व अस्थिरोग तपासणी शिबिर*

सोनोग्राफी--50% सूट
एक्स रे--50% सूट
रक्त तपासणी--50% सूट
फिजियोथेरपी--50% सूट
ऑपरेशन वर--25 % सूट

*जास्तीत जास्त महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा*

*शिबिर दिनांक: 8 मार्च 2025 (शनिवार)*
*वेळ: दुपारी 12 ते 4 पर्यंत*

*नोट:पूर्व नाव नोंदणी आवश्यक*

नाव नोंदणी साठी संपर्क: 02382-243953
9175243953

*पत्ता: विश्वामित्र हॉटेल समोर, देशपांडे कॉलनी , खर्डेकर स्टॉप, औसा रोड, लातूर.*

Address

Opp To Vishwamitra Hotel, Deshpande Colony, Khardekar Stop, Ausa Road
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaju Hospital, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category