Physical Disabled Foundation Latur

Physical Disabled Foundation Latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Physical Disabled Foundation Latur, Latur.

31/12/2024

फिजिकल डिसॅबल फाउंडेशन लातूर यांच्या मार्फत राज्यस्तरीय अंध मुलांचे व मुलींचे गायन स्पर्धा चे गायन

12/12/2022

नाशिक जेल कारागृहातून एक कैदी ज्याला शिक्षा झाली आहे तो प्रेमकुमार सुखदेव बनसोडे (बडतर्फ पी एस आइ ) याला एक विद्यार्थिनी जी शासकीय महिला तंत्रनिकेतन निवासी महविद्यालय लातूर तिच्या ताक्रारींवरून संबंधित कैदी पी एस आय बनसोडे याला शिक्षा झाली व त्यांनी जेल मधून शासकीय महिला तंत्रनिकेतन निवासी महविद्यालय लातूरच्या मुलींची माहिती माहितीच्या अधिकारा खाली मागितली होती व सदरची माहिती वयक्तिक असल्यामुळे संबंधित पी एस आय ला दिली गेली नाही या नंतर त्याने अपील अर्ज सादर केला व सादर अपिलामधील सुनावणी ऍड. सचिन चव्हाण, जेल मधील कैदी प्रेमकुमार सुखदेव बनसोडे व संस्थेचे प्राचार्य डॉक्टर. आगरकर सर यांच्या मधील विडिओ कॉन्फरन्स वरील ऑडिओ संभाषण...

जेल मधील बडतर्फ पी एस आय व ऍड. सचिन चव्हाण यांच्यामधील माहिती च्या अधिकार अर्जावरील अपील सुनावणी

पी.डी.एफ. फौंडेशन तर्फे भाऊबीज व पाडव्याच्या आपणास व आपल्या कुटुंबास मनःपुर्वक शुभेच्या...
16/11/2020

पी.डी.एफ. फौंडेशन तर्फे भाऊबीज व पाडव्याच्या आपणास व आपल्या कुटुंबास मनःपुर्वक शुभेच्या...

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,आली आज पहिली पहाट,पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,उजळेल आयुष्याची वहिवाट !*आपणा सर्वांना दिपावलीच्...
14/11/2020

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !

*आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*💥🎇🎆🪔

पुन्हा एक नवी पहाट,पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तुत्वाला,पुन्हा एक नवी दिशा..नवे स्वप्न , नवे क्षितीज,सोबत आमची एक नवी श...
25/10/2020

पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न , नवे क्षितीज,
सोबत आमची एक नवी शुभेच्छा ..!

☘️ 🍂🍃दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🍃🍂☘️

☘️ पी. डी. एफ फाऊंडेशन लातूर☘️

The Life You Can Save!improving physical activity in children and young people with a physical disabilityPhysical Disabl...
23/10/2020

The Life You Can Save!
improving physical activity in children and young people with a physical disability
Physical Disabled Foundation take cares of all disabled people those who are needy
For More Details Contact Us: +91-9850170086

"There is no limit to what we, as women, can accomplish" - Michel Obama
21/10/2020

"There is no limit to what we, as women, can accomplish" - Michel Obama


LOVE DOES NOT HURT.END THE VIOLENCE NOW.Join with P.D.F. Foundation For more details : +91-9850170086                   ...
20/10/2020

LOVE DOES NOT HURT.
END THE VIOLENCE NOW.

Join with P.D.F. Foundation
For more details : +91-9850170086




never be afraid to try something new..An amateur build the ark that lasted 40 days and 40 nights; professional builds th...
19/10/2020

never be afraid to try something new..
An amateur build the ark that lasted 40 days and 40 nights; professional builds the titanic that sank - kata kata gaul

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Physical Disabled Foundation Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Physical Disabled Foundation Latur:

Share