ICON superspeciality Hospital

ICON superspeciality Hospital 2000पेक्षा जास्त किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करणारे प्रख्यात किडनीविकार तज्ञ
डॉ

Happy Diwali...
31/10/2024

Happy Diwali...

धनत्रयोदशी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्या . . .
29/10/2024

धनत्रयोदशी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्या . . .

वसुबारस निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्या . . .
28/10/2024

वसुबारस निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्या . . .

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!प्रत्येक तालुक्यामध्ये सरकारी डायलिसिस सेंटर व लॅब उभारली जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्य...
16/10/2024

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
प्रत्येक तालुक्यामध्ये सरकारी डायलिसिस सेंटर व लॅब उभारली जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारी नोकरी भेटण्याची सुवर्णसंधी.

पत्ता : आयकॉन पँरामेडिकल इन्स्टिट्यूट ,
आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल , बस स्टँड नंबर दोनच्या बाजूला, यशोदा थिएटर च्या जवळ, जुना रेनापुर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर
मुलाखतीमध्ये पात्र उमेदवारासच ऍडमिशन दिले जाईल.
मुलाखतीस येताना आपले डॉक्युमेंट घेऊन येणे
मुलाखत दिनांक:24/10/2024, वेळ-सकाळी 11.00 वा
संपर्क : 8421511626,8975557290

Admission Open for Year 2024-2025
15/10/2024

Admission Open for Year 2024-2025

ग्रामपंचायत पानचिंचोली ता.निलंगा, जि.लातूर येथे आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल लातूर हॉस्पिटल चे डॉ.प्रमोद घुगे आणि त्यां...
26/09/2024

ग्रामपंचायत पानचिंचोली ता.निलंगा, जि.लातूर येथे आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल लातूर हॉस्पिटल चे डॉ.प्रमोद घुगे आणि त्यांची टीम द्वारा आरोग्य शिबीर संपन्न झाले . या शिबिरात गावकऱ्यांनी उत्स्पुर्त प्रतिसाद दिला.

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त डॉ. प्रमोद घुगे यांनी लातूर मध्ये कोरोना काळातील रुग्णसेवा तसेच किडणी आजारातील रुग्णा...
19/09/2024

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त डॉ. प्रमोद घुगे यांनी लातूर मध्ये कोरोना काळातील रुग्णसेवा तसेच किडणी आजारातील रुग्णांना अविरत उत्कृष्ट आणि कमी पैशांमध्ये सेवा दिली त्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूर आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त डॉ. प्रमोद घुगे यांनी लातूर मध्ये कोरोना काळातील रुग्णसेवा तसेच किडणी आजारातील रुग्णा...
18/09/2024

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त डॉ. प्रमोद घुगे यांनी लातूर मध्ये कोरोना काळातील रुग्णसेवा तसेच किडणी आजारातील रुग्णांना अविरत उत्कृष्ट आणि कमी पैशांमध्ये सेवा दिली त्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूर आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. प्रमोद घुगे यांच्या आयकॉन सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल हे मराठवाड्यातील सर्वात अत्याधुनिक १०० बेडचे हॉस्पिटल आहे, लातूर शहरात प्रथमच किडणी प्रत्यारोपण सुविधा योजनेअंतर्गत देणारे व सरकारी योजना मुळे अत्यंत कमी खर्चामध्ये अत्याधुनिक,दर्जेदार सुविधा पेशंटला देत आहेत.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) योजने अंतर्गत दीड लाख पेक्षा जास्त किडनी आजारातील रुग्णांना मोफत डायलेसिस करण्यात आले आहे आणि अशाच अनेक रुग्णांनी या शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत.
या कार्यक्रमात श्री ह.भ.प.गहिनीनाथ महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय भोकरे, लातूर लोकसभा खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे, राष्ट्रीय पत्रकार संघ अध्यक्ष श्री अशोक वानखेडे साहेब या सर्वांच्या हस्ते सहपत्नि महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन डॉ. प्रमोद घुगे यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास लातूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर, शहरातील नागरिक तसेच अनेक आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांना सहभाग नोंदविला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

#

ग्रामपंचायत फत्तातेपूर ता. औसा जि.लातूर येथे आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल लातूर हॉस्पिटल चे डॉ.प्रमोद घुगे आणि त्यांची ...
15/09/2024

ग्रामपंचायत फत्तातेपूर ता. औसा जि.लातूर येथे आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल लातूर हॉस्पिटल चे डॉ.प्रमोद घुगे आणि त्यांची टीम द्वारा आरोग्य शिबीर संपन्न झाले .

09/09/2024
तुमच्या मूत्रपिंडाची काळजी घ्या, आणि ते नंतर तुमचे आभार मानतील.
27/08/2024

तुमच्या मूत्रपिंडाची काळजी घ्या, आणि ते नंतर तुमचे आभार मानतील.

तुमच्या मूत्रपिंडांना खराब करणारी १० लक्षणे
25/08/2024

तुमच्या मूत्रपिंडांना खराब करणारी १० लक्षणे

Address

Latur

Telephone

+917517869020

Website

https://t.justdial.com/Latur/Icon-Superspecility-Hospital

Alerts

Be the first to know and let us send you an email when ICON superspeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ICON superspeciality Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category