Yash Agencies Wholesale medicines.

Yash Agencies Wholesale medicines. wholesale medicines and All Brand medicines available here

28/02/2023
Happy independence day
15/08/2020

Happy independence day

28/03/2020

🩸➡ देशाला मदत रक्तदानाने⬅️🩸
🩸🩸 मात देऊ कोरोनाला 🩸🩸
आपला देश कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज झालेला आहे. शासनाच्या लाॕकडाऊनला प्रतिसाद देत आपण घरी थांबताय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मित्रहो कोरोना वर उपचार करताना सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. याबद्दल महाराष्ट्र शासन वारंवार रक्तदानाचे आवाहन करीत आहे. म्हणून महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व जनतेला रक्तदान करण्याची विनंती करण्यात येत आहे.
🟢 वेळ- सकाळी 9.00 ते 5.00
🟢 दिनांक - 2/4/20/सोमवार
🟢 ठिकाण - उपजिल्हा रुग्णालय निलंगा
🩸🩸 रक्तदान कमिटी सदस्य 🩸🩸
➡ मा. गणेश जाधव सर
तहसीलदार निलंगा
📱 7588930700
➡ मा. चोरमले सर
PI निलंगा
📱 9604870117
➡ मा. डॉ शेषेराव शिंदे सर
ग्रामीण रुग्णालय का.शिरसी
📱 9404171101
➡ मा.डाॕ प्रल्हाद साळुंके सर
उपजिल्हा रुग्णालय निलंगा
📱 8605890688
➡ मा.डाॕ दिलीप सौंदाळे सर
उपजिल्हा रुग्णालय निलंगा
📱 8275178348
➡ मा. संतोष स्वामी सर
शि.वि.अधिकारी पं.स.निलंगा
📱 9552211005
➡ मा.उत्तम शेळके
सहशिक्षक/अध्यक्ष सर्वोत्तम चॕरिटेबल ट्र्स्ट
📱 8855886850
➡ मा.परमेश्वर शिंदे सर
पत्रकार पुण्यनगरी
📱 8888361030
➡ मा.अनिल अग्रवाल सर
केडीया दाल मिल निलंगा
📱 9850271111
➡ मा.विनोद सोनवणे सर
विनोद मोबाईल /मल्टीसर्वीसेस निलंगा
📱 9822991816
🟢कोरोना संदर्भाने सोशल डिस्टनसींगची काळजी घेतली जाईल
🟢आपणास ने-आण करण्यासाठी आमची गाडी घरी येईल.
🟢 रक्तदान करुन या राष्ट्रीय अपदामध्ये ज्यांना मदत करावी वाटतेय त्यांनी आम्हाला वरील मो.नं.वरती संपर्क करावा.
🙏🏽 सर्वोत्तम चॕरिटेबल ट्र्स्ट, निलंगा 🙏🏽

अगर किसीं पर मर मिटने को इश्क कहते है तो एक फौजी से बडा कोई आशिक नहीं जनाब
14/02/2020

अगर किसीं पर मर मिटने
को इश्क कहते है तो
एक फौजी से बडा
कोई आशिक नहीं जनाब

12/05/2019

🌷🍀🍀🌷🍀🍀🌷
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…
🌷🍀🍀🌷🍀🍀🌷

06/02/2019

मम्मी व बापूच्या आशीर्वादाने आज यश एजनसिज ला यशस्वी 5 वर्ष पूर्ण झाले,
आपल्या सर्वांचा आशीर्वाद व प्रेम असेच मिळत राहो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना,,,,,,,,iiiii

अंधकाराला व अज्ञानाला दुर सारत,तुमचे माझे आयुष्य प्रकाशमय व चैतन्यमय करणारी हि दिपावली.आपणांस सर्वांना दिपावलीच्या हार्द...
09/11/2018

अंधकाराला व अज्ञानाला दुर सारत,तुमचे माझे आयुष्य प्रकाशमय व चैतन्यमय करणारी हि दिपावली.
आपणांस सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
यश एजन्सीज निलंगा लक्ष्मीपूजन

05/11/2018

Wishing you a memorable Diwali

27/09/2018

का बंद औषधाची दुकाने?..
केंद्र सरकार सध्या सर्व औषधांना ऑनलाइन विक्रीसाठी परवानगी देताना दिसून येत आहे किंवा शासनाचा या व्यवस्थेवर कुठलाच अंकुश नाही!... कुठे एखादी गोळी चुकीची गेल्यावर रजिस्टर्ड औषध विक्रेत्याला सुद्धा त्रास देणार शासनाचे प्रशासन... कुठे ही ऑनलाईन कुरीयर बॉय कडून मिळणारी औषधे.. आतापर्यंत रजिस्टर फार्मसिस्ट नसताना अनेक ठिकाणी चुकीची औषधे वितरित होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत परंतु शासन या गोष्टीचा काडीमात्र विचार करायला तयार नाही... कुठलाही अंकुश नसल्यामुळे ऑनलाइनच्या माध्यमातून अनेक गर्भपाताची औषधे खुलेआम विक्री केली जातील... काही नशा आणणारी औषधे कुठल्याही रेकॉर्ड शिवाय विकली गेल्याने येणारी पिढी नशा धुंद होऊन बरबाद होईल..एक ना अनेक अशा प्रकारच्या गोष्टींना खतपाणी घातले जाईल त्यातच ऑनलाईन औषधांच्या उपलब्धतेमुळे देशातील आठ लाख केमिस्ट बेरोजगार होऊन त्यांची दुकाने बंद पडल्यास तात्काळ लागणाऱ्या औषधांची म्हणजेच...Emergency मेडिसिन ची उपलब्धता होणार नाही. परिणामी येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीला वाईट परिणाम भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे काही लोकांना प्राण गमवावे लागू शकतात याची पुसटशीसुद्धा कल्पना या शासनाला का असू नये..? वरील प्रकार थांबवण्यासाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन.. हा बंद पाळत आहे सामान्य माणसाला या गोष्टीची माहिती व्हावी यासाठी हा लेखन-प्रपंच .

** हा बंद 28 सप्टेंबर रोजी पाळण्यात येणार आहे याला सर्वसामान्य जनता साथ देईल एवढीच अपेक्षा !!!

26/09/2018

सर्व मित्रांना विनंती२७ तारखेला रात्री बारा पासून २८ ला रात्री बारा वाजेपर्यंत *ऑनलाईन फार्मसी* विरोधात पुकारण्यात आलेला *बंद शुक्रवार, दि.28.09.2018* रोजी आहे..देशातील सर्व मेडिकल्स त्या दिवशी बंद राहतील...आपल्या घरी ब्लड प्रेशर(B.P),शुगर आणि नियमीत लागणारी औषधे आधीच घ्या,दि.28 9 2018 ला कुठेही मिळू शकणार नाहीत त्यामुळे त्या दिवशी गैरसोय टाळा।

Address

Bidar Road Nilanga
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 8:30pm
Tuesday 9am - 8:30pm
Wednesday 9am - 8:30pm
Thursday 9am - 8:30pm
Friday 9am - 8:30pm
Saturday 9am - 8:30pm

Telephone

+919422469223

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yash Agencies Wholesale medicines. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram