17/11/2024
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आजार मनक्यांचे*
*आणि*
*त्यावरील उपचार खात्रीचे*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*इथे कुणीही*_
*निराश होणारच नाही*
*कारण इथे पहायला मिळते*_
*देवाचे देवत्व आणि आईचे ममत्व*_
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजार *मनक्यांचे*_
आता ते कायमचेच विसरून *जायचे*_
आत्ता या जाचातून होईल_
कायमचीच सुटका_
आणि होईल सर्वकांही *फाईन*_
कारण जिथे यावर फरफेक्ट उपचार होतो_
त्या रुग्णालयाचे नांव आहे *स्पाईन*_
~~~~~~~
मनक्यांनमध्ये *गॅप* आसो_
वा पायांचा होणारा *रॅप* आसो_
( अर्थात पायांचे थरथरने आसो_ )
गुढग्यातील *वेदना* आसो_
किंवा पंज्यांची न जानवणारी *संवेदना* आसो_
पाठी मधील *जखङन* आसो_
वा मानेतील *आखङन* आसो_
*हात न उचलण्याची* समस्या आसो_
वा *मजबूतीने न पकडता येण्याची* समस्या आसो_
चालताना पाय *खरडत* आसेल_
वा पङून खरडल्याने पाय *ओरडत* आसेल_
*अर्धांग वायुची* समस्या आसेल_
वा *अंतरंगातील स्नायुंची* समस्या आसेल_
वळत आसलेली *बोलङी* आसेल_
वा आचानक लागलेली *कुबङी* आसेल_
या व आशा अनेक_
मनक्यांच्या आजारांनवर_
जिथे होतो खात्रीशीर उपाय_
व म्हणूनच येते इथे_
पेशंटच्या चेह-यावर_
समाधानाची *शाईन*_
आहो *प्रति मंदिरा समान* आसलेल्या_
या रुग्नालयाचे नांव आहे *स्पाईन*_
*( पत्ता_ द स्पाईन अँन्ङ ट्राॅमा हाॅस्फिटल, बाबासाहेब पराजंपे मार्ग,नाना-नानी पार्क शेजारी,सावेवाङी लातूर 413512 )*
*फो नंबर 02382--246555*_
इथे पहायला मिळते_
*दवाखाण्याची भव्य इमारत*_
हमेशा तत्पर सेवेत आसनारा_
*प्रशिक्षित व हेल्फफुल्ल स्टाफ*_
इथे चालते_
*पूर्ण वेळ OPD*_
चार दशकांचा अनुभव आसलेले_
व दिलेल्या सेवमुळे सुपरिचित आसलेले_
*डाॅ डी एन चिंटे सर*_
*( जनरल सर्जन )*
~~~~~~~~~
*( इतर आजारानवरील उपचारासाठी महारत आसलेले डॉक्टर )*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
तसेच *( मनक्यांच्या आजारानवरील तज्ञ डॉक्टर )*
*डाॅ श्री अलोक जी चिंटे सर*_
*( आर्थोपेङीक स्पाईन सर्जन आणि फिलासफी ऑफ स्पाईन सर्जरी MUHS नाशिक )*
*( संचेती हाॅस्फिटल पुणे येथे एक दशकाची परिपूर्ण "सेवा" आणि यांच्या कडून उपचार घेतलेला प्रत्येक रुग्ण तंदुरुस्त झालेला आहे,कारण खूपच प्रभावी ठरते आहे यांनी दिलेली "दवा" )*
*फो नं 02382--246555*
~~~~~~~~~
अत्यंत सुसज्ज आसलेले_
*ऑपरेशन थियेटर व ICU*
त्याच बरोबर
*लग्जरी रिकव्हरी रुम*_
तसेच अतिशय उत्कृष्ट
*फिजीओ थेरेपी*_
व *रिहॅबीलेटेशन सुवीधा*_
त्याच बरोबर_
*आधुनिक एक्सरे नशीन*_
*व परिपूर्ण पॅथालाॅजी*_
तसेच जवळच आहे _
*निवारण स्कॅन सेंटर*_
या व आशा अनेक _
सोयी सुविधांनी परिपूर्ण आसलेल्या_
या हाॅस्फिटलला_
आपनास कांही त्रास आसेल तर_
*एकवेळ आवश्य भेट द्या*_
आणि हो मनक्यांचा आजार म्हंटले की_
ऑपरेशन करावेच लागते_
*हा गैरसमज तुम्ही काढून टाका*_
*आसे आजार फिजीओ थेरेपी*_
*व औषधांच्या साह्याने*_
*थोडक्यात व कायमचेच बरे होवू शकतात*_
*हे आपनास इथे आल्या नंतर निश्चितच कळेल*_
👆✅✅✅✅👏
~~~~~~~~~~~~~
तसेच ब-याच ऑपरेशन मध्ये_
पेशंट *ऑपरेशन नंतर*_
पाचव्या दिवशी घरी जावू शकतो_
व तसेच विशिष्ट दिवसांच्या विश्रांति नंतर_
तो सर्वसामान्य जीवन व्यतीत करु शकतो_
हा *माझ्या सहीत*_
*हजारों पेशंटचा अनुभव आहे*_
तर मंडळी आत्ता_
*होणा-या त्रासाने तळमळायचे नाय*_
लवकरात लवकर_
*स्पाईन रुग्नालयामध्ये* उपचार घ्यायचे_
आणि *आनंदी जीवन मनसोक्त जगायचे*_
🫠🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🫠
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🙏 *शब्दांकन*🙏
*इथे उपचार घेवून*
*कायमचाच बरा झालेला*
*एक नशिबवान व्यक्ति*
-------------------
*डाॅ संजय ब सोमवंशी*
*आष्टा कासार*
*9421389491*
*8830430580*
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
~~~~~~~~~~~~~~~~~~